VILAS BLOGS

VILAS BLOGS

Share

is a multilingual technology blog network with daily coverage of gadgets and consumer electronics.

Vilas blog currently operates a total of ten blogs—four written in English and six international versions with independent editorial staff

06/05/2020

तुमचा 'टाईमपास' करण्यासाठी एक छोटंसं कोडं. बघूया तुम्ही याचं अचूक उत्तर कमेंट करू शकता का.

06/05/2020

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना झी टॉकीजतर्फे पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

Photos from VILAS BLOGS's post 06/05/2020

Chintu story'

06/05/2020
06/05/2020

एका वाक्यात आपल्या देशातील सर्व राज्यांची नवे लक्षात ठेवण्यासाठी केलेली युक्ती...........

05/05/2020

Dp battle ........

A.... love react (♥️)
B....Haha react (😂)

05/05/2020

सर्व मराठा बांधवाना आणि मराठा भगिनींना सांगू इच्छितो की स्वतः चा E-pass ला किंवा वाहनासाठी RTO E-pass साठी कुठलेही शुल्क लागत नाही। तुम्ही स्वतः Covied 19 E पास महाराष्ट्र वेबसाईटवर जाऊन स्वतः चा पास स्वतः काढू शकता। सदर फॉर्म मोबाइल वर किंवा संगणकावर भरून स्वतः पास काढू शकता।
कुठेही किंवा कोणालाही 500/rs to 2000/rs dyachi गरज नाही। lockdown चा या काळात काही लोक उगाच जास्त पैसे घेऊन दिशाभूल करत आहे। शासनाने सदर पासेस निशुल्क ठेवले आहेत।

05/05/2020

अपेक्षा, स्पष्ट मत द्यावे👍

05/05/2020

⭕दिमाग चलाओ और जबाब दो. ⭕

________ _______ तरसते थे एक________ के लिए। वो ________ भी आया. एक _________ के लिए। सोचा उस ________ को रख लू हर ______ के लिए।
पर वो____ भी ना रुका एक_______ के लिए।

इन 9 खाली जगह में एक ही शब्द आयेगा..वो भी (दो) अक्षर में ,जिसमे कोई मात्रा नहीं है
बुद्धिमानी की परीक्षा

👍👍👍 best of luck
इस सवाल का उत्तर सिर्फ बुद्धिमान ही दे सकते है।
☺☺lavkar comments dhya I am waiting

05/05/2020

😉ओळखा पाहू हूशार कोण 😉

पाहिली दोन शब्द घेतली तर खाण्याचा पदार्थ

दुसरा आणि तिसरा शब्द घेतले तर झाडाचे नाव

तिसरा आणि चौथा शब्द घेतले तर चिञपटाचे नाव

चारही शब्द घेतले तर सौदर्य प्रसादन

Want your business to be the top-listed Media Company in Akole?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Akole

Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00