Shree Computers
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Computers, Specialty School, Shanti Nagar, Wagle State, Thane.
*| मराठी | इंग्रजी | हिंदी |*
*| शॉर्टहँड (स्टेनो) क्लासेस |*
*दि. 21 मार्च 2022 पासून नवीन बॅच सुरू होत आहे.* इच्छुकांनी त्वरीत प्रवेश घ्यावा.
ज्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी किंवा हिंदी लघुलेखन अर्थात शॉर्टहॅन्ड (स्टेनो) ही कला शिकण्याची ईच्छा आहे त्यांनी त्वरीत संपर्क साधावा.
श्री कम्प्युटर्स & एस आय पी एस कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, विचारे निवास,शांती नगर, वागळे इस्टेट, ठा. म.पा. शाळे समोर ,ठाणे फोन 99330099712
*शॉर्टहँड कला शिकण्याचा फायदा :*
महाराष्ट्र गवर्नमेंट किंवा सेंट्रल गवर्नमेंट मध्ये क्लास टू ची पोस्ट
कोर्टात, मंत्रालय, कलेक्टर कचेरी, राज्य सरकार किंवा भारत सरकार चे वेग वेगळी विभाग ज्या ठिकाणी क्लास वन ऑफिसर आहेत त्यांना assist करण्यासाठी stenographer किंवा लघुलेखक आवश्यक असतो. असे सर्व ठिकाणी लघुलेखक तथा स्टेनोची पदे भरली जातात.
*नोकरीसाठी पात्रता :*
पदवी आणि कॉम्प्युटर टायपिंग, इंग्रजी, मराठी किंवा हिंदी शॉर्टहँड आवश्यक
*शिकण्यासाठी पात्रता :*
८ वी पास, इंग्रजी, मराठी किंवा हिंदी कॉम्प्युटर टायपिंग चे प्रमाणपत्र आवश्यक.
इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरीत प्रवेश घ्यावा. नविन बॅच सुरु होत आहे.
28/01/2022
11th online admission 2021-22 started ... ..
Shree English School & Junior College
Udise No. 27212002315
Stream Name Stream code
Science MU990SFE
Commerce MU990CFE
Arts MU990AFE
Add :- Shanti Nagar, opp. T.M.C School, Road no.27, Wagle Estate Thane 400604
Mob. 9930099712, 9167488337
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Shanti Nagar, Wagle State
Thane
400604
05/04/2024