YASH APPARELS
Specially for Marathi T-Shirts , Customized T shirts , Souvenirs
02/04/2022
आपणा सर्वांना गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा !
14/01/2022
*नात्यामधला गोडवा तिळातीळाने वाढवा ,*
*तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...*
*मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा*
25/12/2021
May this season be full of light and laughter for you and your family .
Merry Christmas 🎄
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !
04/11/2021
शुभ दीपावली !
10/09/2021
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
15/08/2021
अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या तमाम 'भारतीयांना ' हार्दिक शुभेच्छा !
#अमृतमहोत्सवीस्वातंत्र्यदिन
#भारतीय
01/05/2021
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा !
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#महाराष्ट्रदिन
28/03/2021
होळी , धुळवड आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
#होळी
#धुळवड
#रंगपंचमी
#भारतीय
08/03/2021
सलाम तुमच्या कर्तृत्वाला !
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !
#जागतिकमहिलादिन
27/02/2021
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
- कुसुमाग्रज
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !
#मराठीभाषादिन
#लाभलेअम्हासभाग्य
19/02/2021
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानाचा मुजरा !
15/02/2021
यश ॲपरल्स् चे २४साव्या वर्षात पदार्पण!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Naupada, Thane West
Thane
400602
Opening Hours
| Monday | 9am - 6pm |
| Tuesday | 9am - 6pm |
| Wednesday | 9am - 6pm |
| Thursday | 9am - 6pm |
| Friday | 9am - 6pm |
| Saturday | 9am - 6pm |