Vijay Rai
Social Worker
05/02/2026
गटर में पाइप लाइन लीकेज होने की वजह से गंदा पानी आने की शिकायत मिलने के तुरंत बाद महानगरपालिका द्वारा कार्रवाई करवाते हुए।
16/01/2026
13/01/2026
🗓 २ जानेवारी २०२६ | 📍 मिरा–भाईंदर
मिरा–भाईंदर शहराचा सर्वांगीण व लोकहिताचा विकास करण्याची क्षमता केवळ शिवसेनेकडेच आहे, या दृष्टीकोनातून आज भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक श्री. विजय राय, तसेच भाजपा मंडळ महासचिव श्री. अजय दुबे, श्री. विजय यशवंत राव आणि श्री. सुरेंद्र दुबे यांनी माझ्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
जनतेच्या प्रश्नांना प्रत्यक्ष कामातून न्याय देणारा पक्ष म्हणून शिवसेना ओळखली जाते. हा पक्षप्रवेश मिरा–भाईंदरमधील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करणारा असून, आगामी काळात शहराच्या विकासासाठी एकजुटीने आणि प्रभावीपणे काम करण्यास नवी दिशा देणारा ठरेल.
13/01/2026
🗓 १० जानेवारी २०२६ | 📍 मिरा भाईंदर
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, श्री. विजय राय यांची शिवसेना प्रभाग क्रमांक १८ चे प्रभारी आणि उपशहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
🗓 10 January 2026 | 📍 Mira–Bhayandar
With the blessings of Hinduhrudaysamrat Balasaheb Thackeray and as per the directives of Shiv Sena’s chief leader and Deputy Chief Minister of Maharashtra, Hon. Shri Eknathji Shinde Saheb, Shri Vijay Rai has been appointed as Prabhari of Shiv Sena Ward No. 18 and Deputy City Chief.
Heartiest congratulations to him, and best wishes for a successful journey ahead!
02/01/2026
आदरणीय लोकप्रिय कार्य सम्राट परिवहन मंत्री महाराष्ट्र श्री प्रताप सर नाईक साहब के नेतृत्व को स्वीकारते हुए आज मैं शिवसेना में प्रवेश किया।
02/10/2025
आप सभी को दशहरा की हार्दिक शुभकामनाएं।
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Thane
401107