Chatpat Chat Funfiesta Multiplex
chatpata chaat vah vah kya chaat hai........Bhelpuri, Panipuri, Shevpuri,Papdi chaat, Ragdapuri,Dahipuri,ragda chat,samosa chat,chinees bhel
Celebrating my 12th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉
17/03/2026
12/03/2026
Big shout out to my newest top fans! 💎 Sushma Lad
Drop a comment to welcome them to our community,
02/03/2026
सामान्य ग्राहक जागा आहेस ना.... का बर विचारलं असेन मी तुम्हाला
खालील नामांकित सनफिस्ट आणि पार्ले यांची उत्पादन असलेली ही बिस्कीट आपण खूप आवडीने खातो..खरंच ती चवीला छान आहेत.. पण ग्राहक राजा तुला माहित आहे का
यांची छापील किंमत किती आहे?
रेल्वे स्थानाकाच्या छोट्या उपहारगुहात किंवा आपल्या शेजारच्या किराणा दुकानात ही बिस्कीट आपण १० रुपयाला नकळत विकत घेतो.
ग्राहक राजा डोळेझाक करतोय आपण सारे. पार्ले आणि सनफिस्ट यांची उत्पादन असलेली ह्या बिस्कीट पुड्यावरती छापील किंमत ९ रुपये आहे. आपण सरळ पुडा उघडून ताव मारतो.. आणि दुकानदार आपल्या कष्टाच्या १ रुपयावर डल्ला मारतो.
ग्राहक राजा बरे तू दुकानदाराला विचारले तर तो निमूटपणे तुमचा १ रुपया परत करतो. तर कधी आडेवेडे घेतो.त्याला यातल काही माहित नसल्याचा आव आणतो. म्हणजे उत्पादनाचा १ अधिक आपला १ रुपया असे तो विकल्या गेलेल्या प्रत्येक पुड्यावर २ रुपये कमवतो.
ग्राहक राजा आता तरी जागा हो.आणि १ रुपयाने काय होतय म्हणू नकोस. दुकानदार कधी १ रुपया सोडत नाही.
तर आपण ही का सोडायचा?
यापुढे चवीने खायचं पण छापील किंमत बघुनच. नमुना म्हणून काही क्षणचित्रे इथे जोडलेली आहेत.
25/02/2026
With TIMES NOW – I just got recognized as one of their top fans! 🎉
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the establishment
Telephone
Website
Address
Near Capital Mall Raj NagarNalasopara East 401209
Thane
401303
Opening Hours
| Monday | 11am - 11pm |
| Tuesday | 11am - 11pm |
| Wednesday | 11am - 11pm |
| Thursday | 11am - 11pm |
| Friday | 11am - 11pm |
| Saturday | 11am - 11pm |
| Sunday | 11am - 11pm |