Core Ocean Solutions LLP

Core Ocean Solutions LLP

Share

1.Web Application Development
2.Mobile Application Development
3.Web Hosting
4.Web Design

30/05/2026

प्रजेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या, न्यायप्रिय आणि महान शासक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!!
#पुण्यश्लोकअहिल्याबाईहोळकर #अहिल्याबाईहोळकरजयंती
#महानशासक #न्यायप्रिय #मराठासाम्राज्य

14/05/2026

एकही युद्ध न हरलेला जगातला एकमेव योद्धा!
नऊ वर्षांच्या युद्धात ज्याने मोगलांना धुळीस मिळवले,
अशा अजेय पराक्रमाचा महामेरू,
छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव निमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
#छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर #संभाजीमहाराज_जयंती #अजेय_योद्धा #शंभूराजे
#१४मे #पुरंदर_किल्ला #मराठा_साम्राज्य #अजिंक्य #मानाचा_मुजरा

09/05/2026

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी...
जिच्या मायेचा पदर आभाळाएवढा
मोठा आहे, अशा लाडक्या आईला
मातृ दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#मातृदिन #आई #मदर्सडे
#स्वामी_तिन्ही_जगाचा_आईविना_भिकारी #मायमाउली #मातृत्व
#मातृदिन_विशेष

30/04/2026

महाराष्ट्र भूमी... हि जन्मभूमी...हि कर्मभूमी आमुची...महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय-मराठी आमुची... महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
#महाराष्ट्रदिन #महाराष्ट्र #मायबोली #महाराष्ट्र_दिन #जयमहाराष्ट्र #कामगारदिन #कामगार_दिन #सन्मान_कामगारांचा

22/04/2026

दिवसभराचा ताण विसरायचा आहे?
तर मोबाईलची स्क्रीन सोडून एखादे पुस्तक हातात घ्या.
पुस्तके ही केवळ कागदाची पाने नसून,
ती आपल्या मनाला शांत करणारी औषधे आहेत.
जागतिक पुस्तक दिन
#जागतिकपुस्तकदिन #वाचनसंस्कृती #मराठीपुस्तके #वाचनवेडे #पुस्तके #वाचन #मराठीवाचक #पुस्तकप्रेमी

21/04/2026

निसर्ग जपला, तरच उद्याचे आयुष्य बहरले.
जागतिक वसुंधरा दिन
#जागतिकवसुंधरादिन #वसुंधरादिन #निसर्ग #पर्यावरण #पृथ्वी #निसर्गसंवर्धन #निसर्गजतन #माझीपृथ्वी #सजीवसृष्टी #पर्यावरणरक्षण

18/04/2026

"शुभ मुहूर्ताची ही सोनेरी पहाट, घेऊन येवो तुमच्या आयुष्यात सुखाची नवी लाट.
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा!" #अक्षय्यतृतीया #अक्षय्यतृतीया२०२६ #अक्षय्यतृतीयेच्याशुभेच्छा #शुभमुहूर्त #समृद्धी #मराठीसण #मराठीसंस्कृती #सणउत्सव #नवेआरंभ #आनंद

14/04/2026

न्याय, समानता, बंधुता आणि अधिकारासाठी आपले संपूर्ण जीवन पणाला लावणारे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! #डॉबाबासाहेबआंबेडकर #भीमजयंती #महामानव #अभिवादन #संविधानशिल्पकार

07/04/2026

"शरीर ही देवाची देणगी आहे, तिला जपणे आपले कर्तव्य आहे.
आरोग्य दिनाच्या शुभ दिनी, आरोग्याचा हा मंत्र जपूया मनी!"
जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!"
#जागतिकआरोग्यदिन #जागतिकआरोग्यदिन #आरोग्य #स्वस्थमहाराष्ट्र #आरोग्यमंत्र #कोअरओशन

02/04/2026

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...! #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवाजीमहाराज #पुण्यतिथी #विनम्र_अभिवादन #स्मृतिदिन #मराठा_साम्राज्य #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्र #शिवराय #मानाचा_मुजरा

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


A-25, 3rd Floor, Thakkar House, Castle Mill, Thane(W)
Thane
400601

Opening Hours

Monday 10:30am - 8:30am
Tuesday 10:30am - 8:30am
Wednesday 10:30am - 8:30am
Thursday 10:30am - 8:30am
Friday 10:30am - 8:30am
Saturday 10:30am - 8:30am