IDTM

IDTM

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from IDTM, Computer training school, Thane.

IDTM is one of the leading institutes in IT education and research through academic excellence and innovation, to provide the needs of industry and society through IT education programs, industry interaction, entrepreneurship development and incubation.

Interview With Vishwas Thale | Success Story 06/07/2024

बेरोजगार ते 300 कोटींची सह्याद्री पतसंस्था आणि महिलांसाठी सुरु केलेली 30+ कोटींची सखी पतसंस्था, जवळपास 200 लोकांसाठी उभा केलेला रोजगार अशी ही सहकार क्षेत्रातील यशस्वी कथा.

भिवंडी तालुक्यातील एक ३२ वर्षाचा युवक एका ध्येयाने आर्थिक परिस्थितीशी सामना करत एक पतसंस्था उभी करतो आणि त्या माध्यमातून सहकार आणि समाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करतो.

आज भेटूया ठाणे जिल्ह्यातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व मा.श्री. विश्वास थळे यांना. त्यांचा हा प्रवास त्यांच्याकडून ऐकायला तुम्हाला नाकी आवडेल.

Interview With Vishwas Thale | Success Story बेरोजगार ते 300 कोटींची सह्याद्री पतसंस्था आणि महिलांसाठी सुरु केलेली 30+ कोटींची सखी पतसंस्था, जवळपास 200 लोकांसाठी उ...

03/11/2021
03/08/2021

राज्य सरकार / केंद्र शासनाच्या नोकरीच्या शोधात असाल तसेच नोकर भारती विषयक नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा ...
खालील लिंक ला क्लिक करून whatsapp ग्रुप जॉईन करा..
https://chat.whatsapp.com/Lp2sRtq7ioRJ5jwEtpiNlD

15/11/2019

कॉम्पुटर कोर्सेसच्या प्रचंड शुल्कामुळे आवड किवा इच्छा असूनही काही जणांना संगणकीय ज्ञानापासून वंचित राहावे लागते. हीच अडचण ओळखून व सामाजिक बांधीलकी जपत IDTM म्हणजेच Institute of Digital Technology & Management ने काही बेसिक कोर्सेस “महा ई संगणक मोफत साक्षरता” अभियानाच्या माध्यमातून फक्त परीक्षा शुल्क भरून शिकण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ह्या अभियानामार्फत विद्यार्थ्यांना MS OFFICE, TALLY 9.0, COMPUTER HARDWARE आणि GOOGEL BLOG हे कॉम्पुटर कोर्स मोफत शिकता येणार आहेत. पुढील दोन महिन्यापर्यंत विद्याथी ह्या उपक्रमाचा लाभ घेवू शकतात.
सदर उपक्रमाचा शुभारंभ जळगाव येथील कंपनीच्या क्षेत्रीय कार्यालयात संचालक श्री. राहुल माचवे व श्री. सचिन पवार ह्यांच्या उपस्थितीत झाला.

Photos from IDTM's post 15/11/2019

Rahul Machave Chhaya Rahul Machave Sachin Pawar Sh*tal Pawar

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Address

Thane
421312

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm