Kavya's Kitchen

Kavya's Kitchen

Share

Authentic home cooked Maharashtrian food

07/12/2022

11 डिसेंबर रविवार संकष्टी चतुर्थी आहे.उकडीच्या मोदकांच्या ऑर्डर १० डिसेंबर पर्यंत नोंदवा .

₹२७ प्रती नग

25/11/2022

#काव्याज किचन
#डिंक लाडू
#ऑर्डर

21/11/2022

# काव्याज किचन
#ठाणे
#डिंक लाडू

थंडीने आपली वर्दी दिलेली आहे. मग आता शास्त्राप्रमाणे डिंक लाडू हि खाल्लेच पाहिजेत😜 नाही का?

हिवाळ्यात अधिक ऊर्जेची आवश्यकता असते.डिंक लाडूत अनेक पोषक तत्व असतात. हाडांची मजबुती,थकवा, अशक्तपणा दूर करण्यासाठी डिंक लाडूचे सेवन उत्तम.

मग चला तर वाट कसली बघताय आजच आपली ऑर्डर कन्फर्म करा कारण काव्याज किचन घेऊन येत आहेत साजूक तुपातील सुकामेवायुक्त डिंक लाडू......

लाडू सामग्री

* डिंक
* साजूक तूप
* खसखस
* खारीक पावडर
* काजू,बदाम,पिस्ता पावडर
* वेलची पावडर
* कणिक
* सुकं खोबरं
* गूळ

कृपया २ दिवस आधी ऑर्डर देणे.
डिंक लाडू : ₹ ८०० kg
घरपोच सेवा उपलब्ध.
संपर्क : ९१६७७१५१४६

16/10/2022

भाऊबीज हा दिवाळी सणातला शेवटचा दिवस.
प्रथेप्रमाणे या दिवशी बहीण आपल्या भावाला अगत्यपूर्वक जेवावयास बोलाविते आणि पंचपक्वान्नांनी त्याला खुश करते.

आजकाल मात्र भाऊरायाला भाऊबीजेला पारंपरिक पदार्थाबरोबर सामिष खायलाही खूप आवडतं. त्यात सकाळी पाडव्याचे गोडधोडाचे जेवण जेवल्यावर संध्याकाळी

काळजी करू नका काव्याज किचन आहे ना. आमच्याकडे ऑर्डर करा आणि खुशाल भाऊरायासोबत गप्पा रंगवा..
जेवायच्या वेळेला चमचमीत, गरमागरम जेवण पोहोचवण्याची जबाबदारी आमची.

खास मेन्यू

कोळंबी मसाला - ₹१२०० kg
चिकन बिर्याणी - ₹८५० kg
मटण बिर्याणी - ₹१५०० kg
चिकन मसाला - ₹७०० kg
फ्राय फिश -. APS

गैरसोय टाळण्यासाठी आपली ऑर्डर कृपया एक दिवस अगोदर नोंदवावी.

ऑर्डरसाठी संपर्क : ९१६७७१५१४६/9167715146

10/10/2022

# काव्याज किचन
#ठाणे
#लाडू

दिवाळी आणि फराळ हे एक अतूट नाते आहे.
दिवाळीतील गोडवा वाढवण्यासाठी काव्याज किचन घेऊन येत आहे

साजूक तुपातील बेसन लाडू. - ₹६०० kg
साजूक तुपातील रवा लाडू - ₹५५० kg

घरपोच सेवा उपलब्ध मर्यादित अंतरापर्यंत.
ऑर्डर स्वीकारण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२२.

संपर्क : ९१६७७१५१४६

10/09/2022

१३ सप्टेंबर अंगारिकी चतुर्थी आहे लक्षात आहे ना?

मऊ,लुसलुशीत गूळ खोबऱ्याच्या सारणाचे आणि बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक काव्याज किचनमधे ऑर्डर करायला विसरू नका.

उकडीचे मोदक - ₹२७ प्रती नग
तळणीचे मोदक - ₹२५ प्रती नग

✓किमान ऑर्डर ११ नग
✓टेकअवे उपलब्ध
✓मोफत घरपोच सेवा उपलब्ध मर्यादित अंतरापर्यंत.

संपर्क : ९१६७७१५१४६

Photos from Kavya's Kitchen's post 06/09/2022

# काव्याज किचन
#मांसाहारी स्पेशल

श्रावण महिना संपला , गौरी गणपतीचेही विसर्जन झाले. श्रावणात शाकाहारी आणि सर्व गोड गोड खाऊन जिभेला कंटाळा आला असेल ना ?

चला तर मग सज्ज व्हा .. तिखट,. चमचमीत जेवणाचा आस्वाद घ्यायला 🥘 👩‍🍳.........😋 .......... मग विचार कसला करताय उचला फोन आणि करा ऑर्डर.

मटण मसाला - ₹२५०
चिकन सुक्का - ₹१५०
सुरमई फ्राय - ₹२००
तांदूळ भाकरी - ₹१७
ज्वारी भाकरी - ₹२०
सोलकडी - ₹ १२० ltr

👉🏻 संपर्क:- ९१६७७१५१४६

Home delivery available for order on and above ₹500
Takeaway available.

05/09/2022
24/08/2022

Bappa loves modak, and so do we right???
Only few days left for our bappa to come our home!

You can place your orders soon.

Price= 27Rs each modak🧄
Delivery available in Thane.
Delivery charges extra.

Contact details for orders. 9167715146

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Shree Dutta Prasad Building, Shop No. 2, Nr. New English School, Ram Maruti Road, Thane West
Thane
400602