Aditya Rajan Dhumal

Aditya Rajan Dhumal

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aditya Rajan Dhumal, Politician, Thane.

Photos from Aditya Rajan Dhumal's post 20/02/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित शिवस्वराज्य यात्रेची सांगता १९ फेब्रुवारी २०२४ रोजी रायगडावर करण्यात आली.

18/02/2024

आदिती ताई व अनिकेत भाई यांच्यासमावेत शिवस्वराज्य यात्रा २०२४

Photos from Aditya Rajan Dhumal's post 22/11/2023

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. प्रशांत दादा कदम यांनी पक्षाच्या ठाणे कार्यालयास भेट दिली त्यावेळी त्यांचे ठाणे शहरात स्वागत केले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे सरचिटणीस श्री. रविंद्रजी पालव , ठाणे महिला जिल्हाध्यक्ष सौ. वनिता ताई गोतपगार,राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस श्री. मोहसिन शेख , ठाणे युवक जिल्हाध्यक्ष श्री. विरू वाघमारे , ठाणे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष श्री. कौस्तुभ गायकवाड उपस्थित होते.


Ajit Pawar Sunil Tatkare @ .speaks

Photos from Aditya Rajan Dhumal's post 07/09/2023

छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान ठाणे आयोजित दहीहंडी सराव शिबिरास भेट दिली. यावेळी गोविंदांचा थक्क करणारा उत्साह पहायला मिळाला.
उप मुख्यमंत्री मा.श्री. अजित दादा पवार साहेब यांनी गोविंदांना मोफत विमा दिल्याबद्दल सर्व मंडळांनी साहेबांचे आभार व्यक्त केले

@

21/08/2023

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या
“प्रदेश उपाध्यक्ष” पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. आनंद परांजपे साहेब व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस , लोकनेते श्री. नजीब मुल्ला साहेब यांची सदिच्छा भेट घेतली व आशिर्वाद घेतले.

यावेळी पक्षाचे जेष्ठ सरचिटणीस श्री. प्रभाकर सावंत साहेब , युवक प्रदेश सरचिटणीस मो. मोहसीन शेख , ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. संदेश पाटिल उपस्थित होते.

Photos from Aditya Rajan Dhumal's post 21/08/2023

महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष खासदार मा.श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या आदेशाने व युवक प्रदेशाध्यक्ष श्री. सुरज जी चव्हाण साहेब यांच्या नेत्रुत्वाखाली माझी महाराष्ट्र प्रदेश
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या
“प्रदेश उपाध्यक्ष” पदी नियुक्ती करण्यात आली.
संपुर्ण महाराष्ट्रभर पक्षबांधणीसाठी प्रयत्न करून पक्ष नेत्रुत्वाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी पुर्ण प्रयत्न करीन

Under the leadership of The Deputy Chief Minister of Maharashtra Hon. Shri. Ajit Dada Pawar saheb and State President, MP Hon. Shri. Sunilji Tatkare Saheb and state youth wing President Shri. Suraj Ji Chavan Saheb, I got appointed as Vice President for Maharashtra state of Youth Nationalist Congress party
I will try my best to justify the trust reposed in me by the party leadership by making efforts for party building throughout Maharashtra.

10/07/2023

वाढदिवसाच्या शुभेच्छा काका.
रायगड-रत्नागिरी लोकसभेचे लोकप्रिय खासदार , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, कोकणचे भाग्यविधाते मा. श्री. सुनील तटकरे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..

Photos from Aditya Rajan Dhumal's post 26/04/2023

ठाण्याचे लोकप्रिय खासदार श्री. राजन विचारे साहेब यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातुन वेळ काढत वाढदिवसानिमित्त मला आशीर्वाद देण्यासाठी माझ्या कार्यालयास भेट दिली.

08/04/2023

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ देवस्थान तर्फे अध्यक्ष श्री. महेश जी इंगळे यांनी स्वागत केले.

Photos from Aditya Rajan Dhumal's post 30/03/2023

ठाणे लोकसभा खासदार मा. श्री. राजन विचारे साहेब यांच्या वतीने ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित चैत्र नवरात्रोत्सवास भेट दिली.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Culinary Team

Attire

Website

Address


Thane