Devraj Rathod.
ठाणे शहर / जिल्हा अध्यक्ष - राष्ट्रीय बंजारा परिषद.
संस्थापक / अध्यक्ष - लक्षदेव फाउंडेशन.
15/08/2026
स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...Happy Independence Day 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
29/07/2026
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरं ।
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ।।
गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏
25/07/2026
देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आपणांस व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..🙏
06/07/2026
सतर्क राहा - सावध राहा - काळजी घ्या.
13/04/2026
भारतरत्न, महामानव,भारतीय घटनेचे शिल्पकार,
विश्वरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या,जयंती निमित्त विनम्र अभिवादन...💐🙏
26/03/2026
श्री राम नवमीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा..!!
21/03/2026
मुस्लिम बांधवांना रमजान ईद या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा...
19/03/2026
गुढीपाडवा आणि नुतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
हे नववर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, आनंद, सुख, समृद्धी, हर्ष घेऊन येवो हीच प्रार्थना..!
Category
Contact the public figure
Address
Thane
400608