Jayashri Collection
THANE| DADAR | DOMBIVLI | KALYAN | KOLHAPUR | SANGAMNER
दागिने सुंदर असणं तर महत्त्वाचं आहेच… पण आपुलकीने आणि हसतमुखाने सेवा करणारी Team त्याहून खास! ❤️✨
आमच्या customer ने सांगितलेला तिचा सुंदर अनुभव —
Sweet & Cooperative Staff आणि सुंदर Jewellery Collection! 💍🥰
तुमचा विश्वास आणि असे प्रेमळ शब्दच आमच्यासाठी सगळ्यात मोठं कौतुक आहे. ❤️
₹10,000 च्या Business Kit साठी तिने फक्त inquiry केली होती… 💼✨
पण Jayashri Mam ने तिला अचानक Video Call करून surprise दिलं! 🥹❤️
Mam ना समोर पाहताच तिच्या डोळ्यात आले आनंदाश्रू…
कधी कधी छोटासा surprise सुद्धा मनाला खूप मोठा आनंद देऊन जातो. ❤️✨
Business पेक्षा आधी माणुसकी आणि नातं… हेच Jayashri Collection! 🥹💕
Goa वरून खास आलेली आमची customer… ❤️✨
Jayashri Collection मधली collection इतकी आवडली की,
खरेदी केलेली प्रत्येक गोष्ट मनापासून पसंत पडली! 😍💍
दूरवरून येऊन दिलेलं हे प्रेम आणि विश्वास…
खरंच खूप खास आहे! 🥹❤️
₹10,000 च्या Business Kit ला इतका प्रतिसाद का मिळतोय? 👀✨
या Kit मध्ये नेमकं आहे तरी काय?
काय मिळतं, कसं काम करता येतं आणि Business ची सुरुवात कशी करता येते? 💼💰
सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा Reel नक्की बघा! ❤️✨
स्वतःचा छोटासा Business सुरू करायचाय? 💼✨
पण सुरुवात कुठून करायची हा प्रश्न पडतोय?
फक्त ₹10,000 च्या Kit पासून तुम्ही तुमच्या Business ची सुरुवात करू शकता! 💰🌸
मोठी Investment नाही…
फक्त एक छोटी सुरुवात आणि स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास! ❤️✨
तुमची Business Journey आजपासून सुरू करा! 💪🏻
काही ग्राहक फक्त खरेदीसाठी येत नाहीत…
तर माणसाला भेटण्यासाठी येतात. ❤️✨
Jayashri Mam ची मेहनत, त्यांचा संघर्ष आणि स्वतःच्या मेहनतीने उभं केलेलं हे विश्व पाहून
एक customer खास त्यांना भेटायला आली… 🥹❤️
आणि तिच्या मनापासूनच्या शब्दांनी Mam चा दिवसच खास झाला! ✨
तुमचं कौतुक आणि प्रेम हीच आमच्यासाठी सगळ्यात मोठी कमाई आहे. 💍❤️
जेव्हा आयुष्य म्हणालं, “थांब…”
तेव्हा त्यांनी स्वतःला सांगितलं, “नाही, अजून पुढे जायचंय!” ❤️🔥
अडचणी कितीही आल्या, परिस्थिती कितीही कठीण झाली…
पण स्वप्नं सोडली नाहीत आणि प्रवास थांबवला नाही. ✨
हीच आहे न थांबता पुढे जाण्याची जिद्द. ❤️
Business सुरू करताना फक्त मेहनत पुरेशी नसते…
योग्य गोष्टींची माहिती आणि योग्य निर्णय घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. 💼✨
या छोट्याशा conversation मधून मिळणारा हा महत्त्वाचा Business Tip नक्की लक्षात ठेवा! ❤️
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Shop No 4, Indraratna Palace, Beside Ganpati Mandir, Jambli Naka, Thane West
Thane West
400601
Opening Hours
| Monday | 9:30am - 9pm |
| Tuesday | 9:30am - 9pm |
| Wednesday | 9:30am - 9pm |
| Thursday | 9:30am - 9pm |
| Friday | 9:30am - 9pm |
| Saturday | 9:30am - 9pm |
| Sunday | 9:30am - 9pm |
Alerts
Be the first to know and let us send you an email when Jayashri Collection posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.