AVH
AVH is Brand
.
#साखर_कशी_बनते_नक्की_बघा
12/11/2025
#थिएटरच्या_पायऱ्यांवर_लपून_स्वतःचा_चित्रपट_पाहताना_दिसला_सिद्धार्थ_जाधव — जमिनीशी जोडलेला ‘आपला सिद्धू’ पुन्हा एकदा भावूक झाला!” ❤️🎬
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात उत्साही, पण मनानं नम्र कलाकार — सिद्धार्थ जाधव — पुन्हा एकदा आपल्या साधेपणाने आणि संवेदनशीलतेने सर्वांच्या हृदयात घर करून गेला आहे.
त्याचा नवा चित्रपटातील पात्र ‘शैतान... उस्मान खिल्लारी’ ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. दुसऱ्या आठवड्यातही थिएटरमध्ये गर्दी, टाळ्यांचा गजर, आणि चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. पण या सगळ्याच्या गडबडीत एक दृश्य सगळ्यांना थांबवून गेलं — सिद्धार्थ थिएटरच्या पायऱ्यांवर शांतपणे बसलेला, स्वतःचा चित्रपट पाहताना दिसला!
ना ओळख द्यायचा दिखावा, ना सेलिब्रिटीसदृश वागणं… फक्त एक कलाकार, आपल्या प्रेक्षकांच्या भावनांत मिसळलेला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान, डोळ्यांत अभिमान, आणि मनात कृतज्ञतेची लहर होती.
तो जणू स्वतःलाच सांगत होता — “जिथून सुरुवात केली, त्या मातीशीच आजही माझं नातं आहे.”
त्याचा हा क्षण सांगून जातो — की खरा कलाकार तोच, जो आपल्या कलेइतकाच आपल्या लोकांशी, आपल्या जमिनीशी जोडलेला असतो. 🌾
सिद्धार्थ जाधवने पुन्हा एकदा दाखवून दिलं — की प्रसिद्धी वाढली तरी पाय जमिनीवरच ठेवायचे, कारण लोकांचं प्रेम हेच त्याचं खरं यश आहे.
जर तुम्हालाही सिद्धार्थचा हा साधा पण हृदयस्पर्शी अंदाज भावला असेल —
कमेंटमध्ये एक ❤️ टाका आणि लिहा — “आमचा अभिमान, आपला सिद्धू!” 🙌
#आपलासिद्धू
Insan ka janm kaise hua pura video dekhen
゚videoviralシallシ2025 ゚ ゚viralfbreelsfypシ゚viral
"O No"🥺 Jitendra Falls Down 🫣
゚videoviralシallシ2025
11/11/2025
सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन.. भावपूर्ण श्रद्धांजली.. 🥺🥹
01/11/2025
एकनाथ शिंदे यांच्या विधानावर आपण सहमत आहात का?
#शिवसेना
27/10/2025
बिल्कुल सही किया ऐसे ही बिहार में 10 नेता को भव्य स्वागत होना चाहिए रोज का फिर बिहार बदलेगा बहुत अच्छा किया भैया जी आप आपके इस काम को देखकर पूरा बिहार का आदमी खुश होगा
भाजप अध्यक्षांनी जाणून बुजून भिडे गुरुजींना इग्नोर केले असेल का ?🤔
11/10/2025
पूर्वी कुणाच्या घरी मुल जन्माला आली तर ख़ुशी म्हणून एका टीव्ही वाल्या कडून TV VCR आनी कॅसेट भाड्यानी आणून आपल्या गल्लीतल्या लोकांना बोलावून पिक्चर दाखविण्यात येत होता तेव्हा VCR वर पिक्चर बघण्याची मजाच काही और होती सकाळीच सगळ्यांना सांगण्यात होतं की आज पिक्चर ठेवण्यात आला आहे या बघायला तेव्हा घरातील माणसं कामावरून लवकर घरी यायचे लहान मुलं लवकर अभ्यास करून वाट बघायचे आनी महिला मंडळी घाई घाईने घरातील काम आटोपून घ्यायची पिक्चर बघण्यासाठी खरंच काय दिवस होते ते खुप आठवतात ते दिवस गेले ते राहिल्या आठवणी कोणी कोणी पाहिले आहे हे सोनेरी दिवस काही अनुभव सांगा मित्रांनो कारण हे दिवस कधीच आता आपल्या आयुष्यात येणार नाही...
(तुम्ही कोणता सिनेमा बघितला होतात असा)
✍️
10/10/2025
मराठी फिल्म मेकर्स नी मास चित्रपट कसा बनवायचा हे साउथ वाल्यांकडून शिकावे. कथे मधे दम नसला तरी कांतारा ए लेजेंड चॅप्टर १ मधे एखाद्या कमर्शियल मसाला चित्रपटाचे सगळे एलिमेट्स आहेत. एक्शन, रोमान्स, बिजीएम, कॉमेडी आणि संगीत या सगळ्यांचा सुरेख संगम म्हणजे कांतारा ए लेजेंड चॅप्टर १ . काही सीन पाहून अक्षरशः अंगावर शहारे येतात, जबरदस्त एक्शन सीक्वेन्सेस आहेत. प्रोडक्शन वैल्यू खूप जास्त आहे जी सेट, लोकेशन, व्हीएफएक्स आणि कॉस्ट्यूम यामधून दिसून येते.
एक्शन सीक्वेंस मधे पीओवी शॉट्स कमालीचे आहेत. जिथे पात्र गोंधळलेले अथवा घाबरलेले आहेत त्याठिकाणी डॉली झूम सारख्या इफेक्ट्स चा वापर देखील पुरेपूर केला आहे. व्हीएफएक्स उत्कृष्ट दर्जाचे आहेत. बीजीएम नक्कीच सीन ला ओव्हरपॉवर करत पण तेवढ जाणवत नाही. फास्ट पेसिंग एडिटिंग असल्याने चित्रपट रेंगाळल्यासारखा वाटत नाही.
रिशब शेट्टी ने तर अक्षरशः भूमिका जगली आहे. त्याची पर्सनॅलिटी जणू त्या भूमिकेसाठी बनली आहे असे त्याला चित्रपटात पाहिल्यावर वाटत. रुक्मिणी वसंत राजकुमारी च्या भूमिकेत खूप सुंदर दिसते. तिचे एक्सप्रेशन आणि तिच्या भूमिकेवरील पकड कौतुकास्पद आहे. गुलशन देवांश चा अभिनय देखील प्रभावी आहे पण त्याच्या पात्राला डिवाइस म्हणून वापरण्यात आले आहे. बाकी चित्रपटातील पात्रांची एकूणच भाषा थोडी हास्यास्पद ठेवण्याच प्रयत्न केला गेला आहे ज्यामुळेच कथा लांबविल्यासारखी वाटते आणि एकूणच चित्रपटाच्या आशयाला धरून वाटत नाही. सिनेमाचे विजुअल्स, पार्श्वसंगीत, आभिनय खूप स्ट्राँग आहेत. कांतारा ए लेजेंड चॅप्टर १ सारखा भव्य चित्रपट सिनेमागृहातच जाऊन बघायला पाहिजे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
New Budhwar Peth
Solapur
413002