Narendra Kale

Narendra Kale

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Narendra Kale, Politician, Solapur.

Photos from Narendra Kale's post 28/05/2026

सोलापूर शहरातील विविध प्रभागातील नाल्यांच्या साफ सफाईच्या कामाची पाहणी दिवस दुसरा....

सोलापूर शहरातील जुना पुणे नाका येथील नाला, बाळे परिसरातील वैष्णवी हाइट्स, उमानगर येथील नाला, स्पर्श हॉस्पिटल परिसर, गुलमोहर अपार्टमेंट, ६ कमान, १४ कमान, यश नगर तसेच ५४ मीटर रस्ता परिसरातील प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करुन आढावा घेतला.
यावेळी नाल्यांची स्वच्छता, पाण्याचा प्रवाह, अतिक्रमणे, गाळ साचलेली ठिकाणे तसेच पाण्याचा निचरा सुरळीत करणे, नाल्यांच्या प्रवाहात येणारे अडथळे दूर करण्यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली व पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची स्वच्छता, दुरुस्ती तसेच खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील नागरिकांना पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये आणि पाणी तुंबून पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये या साठी सोलापूर महानगरपालिका महापौर श्री विनायकजी कोंड्याल, सोलापूर महानगरपालिका आयुक्त श्री सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजे, नगर अभियंता श्रीमती सारिका आकुलवार, महानगरपालिका अधिकारी, प्रभागातील नगरसेवक यांच्यासह प्रत्यक्ष स्थळी जाऊन विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या.

#सभागृह_नेता
#सोलापूर_महानगरपालिका

#सोलापूर

25/05/2026

प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर!

जुळे सोलापूर परिसरातील प्रभागातील गजानन नगर येथे नागरिकांच्या पाण्यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पाण्याचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याने, आजच स्थानिक नागरिक आणि पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांसोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या अडचणी समजावून घेतल्या आणि पाइपलाइन/व्हॉल्व्ह मधील बिघाड तपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलद कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे!


#सभागृह_नेता #सोलापूर
#जनसेवा #नगरसेवक
#सोलापूर_महानगरपालिका

18/05/2026

जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, सोलापूर चे महापौर यांनी जाहीर केलेल्या 'No Vehicle Day' ला प्रतिसाद देत आज सकाळी घरा पासून सायकल ने प्रवास करत सोलापूर महानगरपालिके मध्ये दाखल झालो.

इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैली यासाठी अशा उपक्रमांची समाजात मोठी गरज आहे.

#सोलापूर महानगरपालिका

#इंधन बचत

#पर्यावरण संरक्षण

#सोलापूर_महानगरपालिका

Vehicle Day

#सोलापूर

31/01/2022

Buy Any Medium Size Pizza & Get Garlic Cheese Bread Free 🤯👌

✅ Veg & Nonveg Topping Available

📍Smokin Joe's

📌 Shop No 5, Millenium Star,Opposite Garud Bungalow,Solapur

📞 9527000004

💰 As per your choice of pizza🍕

🕛 11:00am - 11:00 pm

Follow 👉

Photos from Solapuri Food's post 29/01/2022
10/01/2022

Buy Any Medium Size Pizza & Get Garlic Cheese Bread For 30Rs 😋

✅ Veg & Nonveg Topping Available

📍Smokin Joe's

📌 Shop No 5, Millenium Star,Opposite Garud Bungalow,Solapur

📞 9527000004

💰 499/- INR

🕛 11:00am - 11:00 pm

Follow 👉

12/08/2020

Most requested pizza on Pizza Day!!!!!! Vegetariana Pizza. Yummy! are you hungry? Call for your favorite Smokin' Joe's pizzas 🍕🍕🍕🍕 are also available for delivery through Smokin Joes,
Zomato and Swiggy!!


😋😍

Photos 27/02/2020

BUY 1 LRG/MED PIZZA & GET MED/REG PIZZA FREE.
AT Smokin’ Joe’s Fresh Pizzas

Want your public figure to be the top-listed Public Figure in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Solapur
413003