VIDYA COMPUTERS

VIDYA COMPUTERS

Share

VIDYA COMPUTERS imparting Computer Education Since Last 25 years, associated with MKCL & YCMOU. KLic

27/12/2025

सकाळ वर्धापन दिन पुरवणी मध्ये प्रकाशित लेख

24/12/2025

My New Certificate - Leadership Skills

Photos from VIDYA COMPUTERS's post 13/12/2025

आज दैनिक लोकमत सोलापूर येथे Use of Ai in Journalism या विषयावर लोकमत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.
मार्गदर्शन सेशन मध्ये :
🔸 What is Ai ?
🔸 Ai Tools
🔸 Ethics using Ai
🔸 Q & A Session

हे विषय कव्हर करण्यात आले.

धन्यवाद लोकमत सोलापूर परिवार.





To Book a Session commet "Interested in Session"

17/11/2025

AI आणि पालक – खास मार्गदर्शन सेशन

आज AI , मुलांच्या शिकण्यापासून करिअरपर्यंत सर्वकाही बदलत आहे. अशा काळात स्मार्ट पालकत्त्व आणि योग्य करिअर मार्गदर्शन अत्यावश्यक झाले आहे.

हा सेशन का अटेंड करावा?
* AI चा मुलांच्या भविष्यात होणारा प्रभाव समजून घ्या
* भविष्यातील करिअर संधी व कौशल्यांबद्दल स्पष्ट मार्गदर्शन
* डिजिटल युगात पालकांची बदलती भूमिका जाणून घ्या
* प्रत्यक्ष प्रश्नोत्तर सत्र – आपल्या शंका दूर करा

मार्गदर्शन कुणाचे ?
श्री अमित कामतकर सर
अमित सरांविषयी माहितीसाठी :
https://www.blogger.com/profile/18194838584288437179
वरील लिंकला टच करावा.

👉 सीट्स लिमिटेड! आजच नोंदणी करा.

तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक!

👉 नोंदणी साठी फॉर्म भरावा- फॉर्म लिंक कमेन्ट मध्ये उपलब्ध.

Image source: online

15/11/2025

“सोलापूरकर बोलतं आहेत …

विद्यार्थ्यांच्या भावना आणि मान्यवरांचे मत — विद्या कॉम्प्युटर्सबद्दल !”-

“तुमच्यासाठी खास !"

“पहायलाच हवा!— हा QR कोड मित्र-परिवाराला त्वरित शेअर करा.”

“स्कॅन करा आणि पुढची माहिती तत्काळ जाणून घ्या.”

धन्यवाद -

.

15/11/2025

१४ नोव्हेंबर - MS-CIT कोर्सला शासनस्तरावर सुरू होऊन 25 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांशी कोर्स विषयी (मुख्यत्वे अभ्यासक्रम आणि Ai), MKCL आणि सोबतच विद्या कॉम्प्युटर्सच्या प्रवासा विषयी संवाद साधला. एका डिजिटल क्रांतीचा थोडक्यात आढावा घेण्यात आला.
विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या आवाजात MKCL चे अभिनंदन केले आणि धन्यवाद मानले.

14/11/2025

Today MS-CIT completing 25 Years of Education Journey.

Do VISIT today @ VIDYA COMPUTERS & get a FREE DEMO Class of Ai.

RUSH today !

12/11/2025

Learning Computer at VIDYA COMPUTERS is
a Family Tradition.

Admissions Open

Rush to Institute for Enquiry & Admission.

05/11/2025

आज वंदे मातरम् 150 वर्षे पूर्ण - इतिहासाची माहिती आणि वंदन आमच्या विद्या कॉम्प्युटर्स येथे करण्यात आलं.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

वंदे मातरम् !

30/09/2025

आमचे विद्यार्थी विद्या कॉम्प्युटर्स विषयी अभिप्राय देत आहेत.
पहा काय मत आहे त्यांचे - विद्या कॉम्प्युटर्स विषयी.

विविध कोर्सेस साठी प्रवेश सुरू आहेत आजच भेट द्या-

विद्या कॉम्प्युटर्स -
प्लॉट नं-२, पहिला मजला, श्रीकांत नगर, विद्या कॉम्प्युटर्स रोड, जुळे सोलापूर

12/09/2025

Admissions Open
Join NOW.

Learn Ai with most experienced Computer Training Institute at Jule Solapur.

Photos from VIDYA COMPUTERS's post 04/09/2025

महाराष्ट्र न्यूज चॅनल चा आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्कार

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Shrikant Nagar, Jule Solapur
Solapur
413004

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm