KALA UTSAV

KALA UTSAV

Share

कला उत्सव हे BBNA सोलापूरचे अधिकृत फेसबुक पेज आहे.

BBNA सोलापूर कला उत्सव नावाने प्रदर्शन आणि विक्री आयोजित करतं. या वर्षी १२,१३,१४ सप्टेंबर २०२५ रोजी द हेरिटेज मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. कला उत्सव हे प्रदर्शन BBN सोलापूर भरवते. कला उत्सव हा BBN सोलापूरचा एक उपक्रम आहे. या वर्षी २७,२८,२९ सप्टेंबर २०२४ रोजी फडकुले सभागृहात आयोजित करीत आहे.

10/01/2026

BBNA सोलापूरचा आयोजित
*संक्रांत महोत्सव*
*प्रदर्शन व विक्री*
नवीन वर्षाच्या पहिल्या सणाची खरेदी ....
संक्रांत महोत्सवात करायला चला तर मग ....येताय ना
या प्रदर्शनामध्ये...
संक्रांतीसाठी लागणारी सर्व खरेदी आपणास एकाच छता खाली करण्या साठी...
चला हो सोलापूरकर...
🛒🛍
*दिनांक १०आणि ११ जानेवारी* ...
*शनिवारी आणि रविवार*
*🕤सकाळी दहा ते रात्री 9 पर्यंत*
*सोलापूर शहराच्या मध्यवस्तीमध्ये*
🎯 *निर्मलकुमार फडकुले सभागृह. सिद्धेश्वर मंदिर शेजारी*
धन्यवाद🙏

06/01/2026

BBNA सोलापूरचा आयोजित
*संक्रांत महोत्सव*

*प्रदर्शन व विक्री*

नवीन वर्षाच्या पहिल्या सणाची खरेदी ....
संक्रांत महोत्सवात करायला चला तर मग ....येताय ना

या प्रदर्शनामध्ये...
संक्रांतीसाठी लागणारी सर्व खरेदी आपणास एकाच छता खाली करण्या साठी...
चला हो सोलापूरकर...

🛒🛍
*दिनांक १०आणि ११ जानेवारी* ...
*शनिवारी आणि रविवार*
*🕤सकाळी दहा ते रात्री 9 पर्यंत*

*सोलापूर शहराच्या मध्यवस्तीमध्ये*
🎯 *निर्मलकुमार फडकुले सभागृह. सिद्धेश्वर मंदिर शेजारी*

धन्यवाद🙏

09/10/2025

BBNA सोलापूर दीपोत्सव प्रदर्शन आणि विक्री .
११, १२,१३ ऑक्टोबर २०२५ रोजी "आदर्श मंगल कार्यालय " येथे
तर मग येणार ना दीपोत्सवाला
संपर्क 88883 46982

11/09/2025

माझ्या स्टॉल ला भेट द्या
BBNA सोलापूर कला उत्सव नावाने प्रदर्शन आणि विक्री आयोजित करतं. या वर्षी १२,१३,१४ सप्टेंबर २०२५ रोजी "द हेरिटेज" मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे.

11/09/2025

अहो या वर्षी कलाउत्सव नाही का ??

नाही कसा आहे ना ......!!

आपण वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहतो तो तुमचा , माझा आपल्या सर्वांचा प्रिय प्रथमच राज्यस्तरीय

🎊 BBN सोलापूर कलाउत्सव २०२५🎊
प्रदर्शन व विक्री

१२,१३ आणि १४ सप्टेंबर २०२५ सकाळी १० ते रात्री ९

शहराच्या अगदी मध्यवर्ती हेरिटेज लॉन्स मध्ये
आपण आपला कलाउत्सव भरवत आहोत. ज्यात असेल

🔹विविध वस्तूंचे प्रदर्शन
🔹विविध वस्तूंची विक्री
🔹खाद्य स्टॉल
🔹 आकर्षक ऑफर

सोलापूरकरांनो आजच तारीख व वेळ निश्चित करा
कलाउत्सवला अवश्य भेट द्या

11/09/2025

शुभदा कुलकर्णी – होम मेड चटण्या
घरगुती चटण्यांचा अस्सल स्वाद आता आपल्या घरी!

🌿 आम्हाला आनंद आहे की आमच्या घरगुती चटण्या आता आपल्या सेवेत उपलब्ध आहेत.

✔️ पारंपरिक घरगुती चटणीचा चवदार आणि अस्सल स्वाद
✔️ ताज्या व उत्कृष्ट दर्जाच्या साहित्यापासून प्रेमाने तयार
✔️ कोणत्याही प्रसंगासाठी उत्तम पर्याय
✔️ उच्च दर्जा राखण्यासाठी लहान बॅचमध्ये उत्पादन

🥄 चटण्यांचे प्रकार व दर उपलब्ध

📍 पत्ता : शारदा हाऊसिंग सोसायटी, जुले सोलापूर, सोलापूर
📞 संपर्क : 8459946727

11/09/2025

सर्व बी बी एन मेंबर सस्नेह नमस्कार मी नव्याने माझ्या व्यवसायाची सुरुवात केली आहे मी विविध प्रकारच्या चटण्या व लिंबाचे लोणचे याचा व्यवसाय सुरू केला आहे आपला प्रतिसाद माझ्या व्यवसाय वाढीसाठी नक्कीच उपयोगी पडेल तरी आपल्या सर्वांना विनंती की माझ्या स्टॉलला नक्की भेट द्यावे शेंगा चटणी पूड चटणी मेतकूट व लिंबाचे लोणचे मागणीनुसार मिळतील स्टॉल नंबर 17 सौ शुभदा विलास कुलकर्णी फोन नंबर ८४५९९४६७२७

Want your business to be the top-listed Business in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Near Shivsmarak
Solapur
413001