The Make Over Studio
Global Fashion Trend Now In Solapur
03/10/2019
स्पाइस एन आइस इव्हेंटच्या दांडियात मिळणार *अनलिमिटेड डॉमिनोज पिझ्झा.....*
तुम्हीच ठरवा *कुठल्या दांडियाला जायचं?*
आमच्या दांडियाची *प्रमुख वैशिष्ट्ये:-*
●सर्वात मोठा *एसी हॉल*
● *अनलिमिटेड* डिलिशिअस चायनीज फूड
●उपवास असणाऱ्यांसाठी *उपवासाचे पदार्थ अनलिमिटेड*
● *221 बक्षीसं*
● *11000 रुपयांची* कॅश प्राइजेस ● *सोलापूरच्या बाहेरचे* जजेस
●महाराष्ट्रातील दांडियासाठी *सुप्रसिद्ध असा ऑर्केस्ट्रा*
● *मॉडर्न लाइटिंग*
● *थीम डेकोरेशन*
● *दांडिया सेल्फी बुथ*
● *ऍडव्हान्स्ड साऊंड सिस्टिम*
पासेससाठी संपर्क:-
9607970291,9607970294
*पासेससाठी फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध*
आयोजक:- रोटरी इ-क्लब ऑफ सोलापूर इलाईट
मुख्य प्रायोजक:- ॲटलान्स द फॅमिली शॉपिंग मॉल
30/07/2019
तुम्हाला स्वतःचा मेकओव्हर करायचाय?
सोलापुरात चालू होतोय *आंतरराष्ट्रीय दर्जाचा* मेकओव्हर स्टुडिओ.....
आता प्रत्येकजण भार्री दिसणार.....
Stay Tunes For Further Updates
30/07/2019
तुम्हाला स्वतःचा मेकओव्हर करायचाय?
सोलापुरात चालू होतोय आंतरराष्ट्रीय दर्जाचा मेकओव्हर स्टुडिओ.....
काही प्रमुख वैशिष्ट्ये:-
● एक ग्रॅमसुद्धा वजन कमी न करता बारीक दिसता येतं
● प्रत्येक बॉडी शेप चांगलाच असतो, पण तो प्रेझेंट करायची पद्धत वेगळी असते
● भारतातल्या ९८% लोकांना ड्रेसिंग सेन्स नाहीये हे सिद्ध झालंय
● आपण अनेकदा ड्रेस फक्त आवडला म्हणून वेअर करतो, आपल्याला कुठला ड्रेस सूट होतो याचा अभ्यासच केलेला नसतो.
● ड्रेसचा टाईप, डिझाईन, कलर, शेड, कापड या सगळ्याच गोष्टी प्रत्येक बॉडी शेपसाठी वेगवेगळ्या असतात.
मेकओव्हरमध्ये खालील गोष्टींचा समावेश:-
● कमीत कमी ३ अपॉइंटमेंट
● ड्रेसिंग सेन्स
● हेयर स्टाईल
● बॉडी लँग्वेज
● मेकअप स्टॅंडर्ड
तुम्हालाही जर लोकांना इम्प्रेस करायचंय तर आजच अपॉइंटमेंट बुक करा.....
9607970291
9607970294
The Makeover Studio,( आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त )
पतंजली मॉल शेजारी जुळे सोलापूर.
आता प्रत्येकजण भार्री दिसणार.....
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Shivratna Nagar
Solapur
413004