Ravindra Patil
सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष
प्रदेश सरचिटणीस
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार)
01/07/2024
30/06/2024
माढा
आज माढा विधानसभेच्या दवऱ्या दर्मयान सर्व कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या लोकांची भेट घेतली.
लोकसभेच्या निकालानंतर पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, आगामी विधानसभेत असाच निकाल लागण्याची आशा आहे.
जे लोक उपस्थित होते
ज्येष्ठ नेते संजयजी घाटणेकर, तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी आमदार श्री दत्तात्रय सावंत, ग्रामपंचायत सदस्य व काही विद्यार्थी संघटनेचे लोक.
NCP Solapur Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Dhairyasheel Mohite Patil Jayant Patil - जयंत पाटील
27/06/2024
*राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह (दादा) यांनी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्या बदल माझा सत्कार केला त्याबद्दल आदरणीय दादाचे मनापासुन आभार .*🙏🏻
NCP Solapur Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Dhairyasheel Mohite Patil Jayant Patil - जयंत पाटील
27/06/2024
*राष्ट्रवादी ( शरद पवार ) सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी माझी निवड झाल्या बदल माजी पंचायत समिती उपसभापती श्री. प्रतापराव पाटील बोरगावचे उपसरपंच श्री.मदनसिंह पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अरुण तोडकर यानी भेटून सत्कार केला.*
*सर्वांचे मनापासुन आभार 🙏🏻*
NCP Solapur Jayant Patil - जयंत पाटील Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Dhairyasheel Mohite Patil
27/06/2024
*राष्ट्रवादी (शरद पवार) सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्या बदल समस्त माऴेवाडी व बोरगाव ग्रामस्थांनी माझा सत्कार केला .*
*त्याबद्दल समस्त ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो व असेच आपले प्रेम कायम राहावे.*
NCP Solapur Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Dhairyasheel Mohite Patil Jayant Patil - जयंत पाटील
25/06/2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड💥💐✌🏻 NCP Solapur Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Dhairyasheel Mohite Patil Jayant Patil - जयंत पाटील
06/05/2024
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Malewadi Borgoan
Solapur
४१३११२