Motion Film Studio

Motion Film Studio

Share

माहितीपट, लघुपट, चित्रपट, प्रोडक्ट व्हिडिओ फिल्म्स, सामाजिक विषयावरील फिल्म् Films, Documentary's, Short Films, Ad Films, Audio Recording, Pre Wedding..etc

26/03/2026

शुभांगी शेवाटे

निवेदिका, VO Artist मुंबई

एका ऑडिओ रेकॉर्डिंग साठी आले असता
आपल्या मोशन फिल्म स्टुडिओमध्ये ग्रेट भेट ..

29/10/2025

🌿✨ प्रेरणेचा क्षण...अभिमानाचा क्षण! ✨🌿

🎥 चित्रपट चळवळ उभी करणारे,
मराठी चित्रपटांविषयी अपार तळमळ असणारे,
🎞️ चित्रपट लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते,
तसेच
🎥महाराष्ट्र राज्य अक्षर मानव चित्रपट वितरण विभागाचे अध्यक्ष
🌟 आदरणीय डॉ. प्रमोद काळे 🌟
यांनी दिली आपल्या मोशन फिल्म स्टुडिओला ग्रेट आणि प्रेरणादायी भेट ! 🙏

💫 त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या कलात्मक प्रवासाला नवी दिशा मिळाली! 💫

मनापासून धन्यवाद सर आपण आलात भेट दिली !
आपला –
सचिन अशोक जगताप
🎬 Director | Film Editor
📍 Motion Film Studio, Solapur – Pune
📞 9822092303

अक्षर मानव चित्रपट विभाग

29/10/2025

🌿✨ प्रेरणेचा क्षण...अभिमानाचा क्षण! ✨🌿
🎥 चित्रपट चळवळ उभी करणारे,
मराठी चित्रपटांविषयी अपार तळमळ असणारे,
🎞️ चित्रपट लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते,
तसेच
🎥महाराष्ट्र राज्य अक्षर मानव चित्रपट वितरण विभागाचे अध्यक्ष
🌟 आदरणीय डॉ. प्रमोद काळे 🌟
यांनी दिली आपल्या मोशन फिल्म स्टुडिओला ग्रेट आणि प्रेरणादायी भेट ! 🙏
💫 त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या कलात्मक प्रवासाला नवी दिशा मिळाली! 💫
मनापासून धन्यवाद सर आपण आलात भेट दिली !
आपला –
सचिन अशोक जगताप
🎬 Director | Film Editor
📍 Motion Film Studio, Solapur – Pune
📞 9822092303

अक्षर मानव चित्रपट विभाग

27/10/2025

Poem Word & Voice 🎤
Rakhi Karwa-Vira

Recording Studio 🎤

Motion Music Studio
#प्रकृति_की_खूबसूरती
#निसर्गप्रेमी

27/10/2025

आमचे मार्गदर्शक Rutvij Chavan यांनी दिली आपल्या मोशन music स्टुडिओला भेट...

धन्यवाद 🙏 दादा साहेब आपण वेळात वेळ काढून आलात आणि मला मार्गदर्शन दिले.. मी आपला आभारी आहे.. धन्यवाद 🙏

पत्ता -मोशन music स्टुडिओ
मंगल कॉम्प्लेक्स, होटगी रोड, आसरा चौक, सोलापूर
Mob 098220 92303

27/10/2025

अस्तित्व मेकर्स फाऊंडेशन आयोजित रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका स्पर्धा रविवारी हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे बहुसंख्येने व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली या कार्यक्रमांमध्ये
"अस्तित्वाचा उत्तम शिलेदार" म्हणून मला गौरविण्यात आले
आणि हा पुरस्कार मला महाराष्ट्राची हास्य जत्रा चे दिग्दर्शक आणि गुलकंद चित्रपटाचे दिग्दर्शक श्री.सचिन गोस्वामी सर यांच्या हस्ते प्रदान केला गेला..
यावेळी ज्येष्ठ कलाकार व अभिनेते प्रा.डाॅ. दिलीप घारे सर आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती होती...
💐धन्यवाद अस्तित्व संपूर्ण परिवार आणि आमचे मार्गदर्शक Basavraj Salgar
काका आणि प्रिय मित्र किरण दिलीप लोंढे 🙏
आपण जो माझ्यावर विश्वास ठेवून या वर्षीचा
"अस्तित्वाचा उत्तम शिलेदार" म्हणून मला पुरस्कार देऊन गौरव केलात त्याबद्दल आभारी आहे..
यापुढे ही मी कलेची व नटेश्वरची मनापासून सेवा करीन 🙏🙏🙏 असच प्रेम आणि विश्वास असुद्या परत एकदा खुप खुप धन्यवाद 💐

13/09/2025

🎥 "आरंभ" माहितीपटाला सोलापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा मान...

🎬 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – चित्रपट व सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने,
मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित
राज्यस्तरीय डॉक्युमेंटरी, रील्स व शॉर्ट फिल्म स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ 📍 पुणे येथे उत्साहात पार पडला..

🥇 यामध्ये महिलांच्या यशोगाथेवर आधारित आम्ही केलेल्या
"आरंभ" (Documentary Film)
याने सोलापूर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला.

🏆 पुरस्कार वितरण
हा गौरव मला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला –
🎭 श्री.मकरंद अनासपुरे, श्री.अरुण नलावडे, श्री.प्रभाकर मोरे,
श्री. सुनील गोडबोले, श्री.मिलिंद दास्ताने
🎬 अभिनेत्री देविका दप्तरदार
🗣️ वैशाली नागवडे व रूपाली ठोंबरे (पक्ष प्रवक्त्या)

तसेच आखिल भारतीय चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मा. मेघराज राजे भोसले व अनेक मान्यवर उपस्थित होते.

🎥 "आरंभ" – स्त्रीशक्तीचा गौरव व समाजपरिवर्तनाचा प्रेरणादायी संदेश देणारी फिल्म ✨
🎬 "आरंभ" – स्त्रीशक्तीच्या यशोगाथेचा सन्मान 🥇

🙏 मनःपूर्वक आभार 🙏
सर्व आयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवरांचे मनापासून आभार.
हा सोहळा कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा खरा उत्सव ठरला.

🎬 टीम – "आरंभ"
✍️ संकल्पना / निर्मिती / दिग्दर्शन – सचिन अशोक जगताप
📸 व्हिडिओ चित्रीकरण – सोहेल इंगळगी
🖋️ लेखन – श्रुती कुलकर्णी-पात्रुडकर
🎙️ निवेदन – रसिका भट-लिमये
🤝 विशेष सहकार्य – श्री. प्रमोद चिंचोरे व बेलाटी ग्रामस्थ परिवार

💐 आपल्या सहकार्याने हे यश शक्य झाले… मनापासून धन्यवाद!

आपला –
सचिन अशोक जगताप
🎬 Director | Film Editor
📍 Motion Film Studio, Solapur – Pune
📞 9822092303

🔖 Hashtags
#उमेद #अजीविका #महिला_सक्षमीकरण
thank u 🙏🤝

Photos from Motion Film Studio's post 07/09/2025

🔅देऊया ती ला मान...करूया ती चा सन्मान..🔅

'लोकमत सखी' व डिजिटल टेक पार्टनर 'क्रोमा' यांचा संयुक्त उपक्रम
लोकमत सखी 'ती'चा गणपती अंतर्गत आयोजित “गौरी-गणेश आरास स्पर्धा”
मोदक बनवा स्पर्धा, पूजा थाळी सजावट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यांचा समारोप संपन्न झाला...
लोकमत सखीच्या वतीने 'देऊया 'ती'ला मान, करुया 'ती'चा सन्मान' हा उद्देश ठेवून महिलांच्या सन्मानासाठी महिलांनी स्थापन केलेल्या लोकमत 'ती'चा गणपती गणेशोत्सव या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या
“गौरी-गणेश आरास स्पर्धा” या स्पर्धे साठी मला परीक्षक (Judge) म्हणून काम करण्याची संधी दिली...
त्याच बरोबर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मोदक बनवा स्पर्धा, पूजा थाळी सजावट स्पर्धा, अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.. अशा विविध स्पर्धांचा निकाल व बक्षीस समारंभ क्रोमा स्टोअर, होटगी रोड, सोलापूर येथे संपन्न झाला..
यावेळी व्यासपिठावर 'क्रोमा' स्टोअरचे प्रतिनिधी आणि इतर परीक्षक होते...
आमच्या हस्ते स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या महिलांना, मुलांना, सखीनां पारितोषिके देऊन गौरविण्यात आले..
💁🏻‍♀️यावेळी महिला आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते..

💁🏻‍♂️“गौरी-गणेश आरास स्पर्धा” या स्पर्धे साठी मला परीक्षक (Judge) म्हणून काम करण्याची संधी दिल्या बद्दल लोकमत टीम चे खूप खूप आभार...
👉🏻विशेष आभार -


Events Solapur-Latur -Dharashiv

🙇♥️🌺🌹🌼

Photos from Motion Film Studio's post 04/09/2025

🇮🇳✨ Honored to be invited as Judge for intercollegiate Documentary Making Competition at Department of Management Studies, Hirachand Nemchand College of Commerce, Solapur on the occasion of Independence Day.

"Azaadi ke Rang, Yuva ke Sang"🇮🇳✨

Witnessing the energy, patriotism, and talent of the young generation was truly inspiring. From heartfelt Documentary Film every moment reflected the spirit of freedom and unity.

Documentary Subjects–
🇮🇳- India @2050: Journey of Progress

🇮🇳- Celebrating Independence in Rural India

🇮🇳- Freedom through the eyes of Youth

🇮🇳- Unsung Heroes of Indian Independence

🇮🇳- Women in Freedom & Beyond

Choosing winners was tough but at the end I had to do it.

Grateful to the HN College Management, Staff, and wonderful Students for the warm welcome and unforgettable experience.

Thank You !
Head Dr.P.P.Kothari Sir
Principal Dr.S.K.Shah Sir
Prof.A.M.Saddalgi Madam
An All HNCC Staff

Let’s continue to celebrate our independence not just as a historic milestone, but as a daily reminder to contribute towards a brighter and stronger nation.

Thanks for Anita Rooge mam 😊

31/08/2025

आमच्या अस्तित्व परिवारातील शान, बहुत दिलों की जान, सोलापूर का सलमान खान.. याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💞
खूप चांगला मित्र👌
खूप छान डान्सर 👌

Want your public figure to be the top-listed Public Figure in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Asara Chowk, Hotgi Road
Solapur
413004