RSDA - Rural Student Development Association Auj Solapur
ग्रामीण भागातील विध्यार्थीसाठी एक पाऊल
03/05/2018
14/01/2017
30/09/2016
आज बैलपोळा
//एका बैलाचे आत्मकथन//
मी नांगरलि-वखारली कित्येक शेत, दिल्या धान्याच्या अनेक राशि झालो तुझ्या घराची शान आणि तुझ्या सुख दुःखाची मला देखील होती जान. नसेलहि हिरवा चारा पण मी धरला नाही राग, वाळलेला कड़बा देखील मी पोटात भरून मानले समाधान.उपकरचे फेडिल पांग. नव्या उमेदिने पुन्हा उतुंग भरारी घेण्या करता देईल क्षणा क्षणाला तुला मी साथ, उन वारा पाऊसात देखील दिली मी तुला साथ. नको रे सख्या मला पूरण पोळीचा घास, बाशिंग बेगडाचा थाट माट फक्त एकच मागण आहे आज हे शेतकरी राजा देऊ नकोस कसायाच्या दारात मला,घेऊदे तुझ्या अंगणात मला शेवटचा श्वास
Rakesh Sonar
9766610096
इयत्ता 10 वी च्या सर्व पास झालेल्या मित्र-मैत्रीणींना #अभिनंदन ..!!
सर्वांना छान_गुण मिळाले असतील..!
हो आणि नापास झालेले विद्यार्थी आस सोडु नका..!!
जिंदगी की यही रित है,हार के बाद ही,जित है...
चिं.राकेश सोनार
संस्थापक/ कार्यवाहक
ग्रामीण विद्यार्थी विकास संघटना सोलापूर
अभियांत्रिकी प्रवेशासाठी पुढील तारखा अतिशय महत्वाच्या-
१) ०२/०६/२०१६ ते १६/०६/२०१६
ऑनलाईन नोंदणी
२)०२/०६/२०१६ ते १७/०६/२०१६
कागदपत्रे तपासणी
३)१९/०६/२०१६
तात्पुरती मेरिट लिस्ट जाहीर होणार
४)१९/०६/२०१६ ते २१/०६/२०१६
तक्रार असल्यास सुविधा केंद्रावर संपर्क
५)२२/०६/२०१६
फायनल मेरिट लिस्ट जाहीर होणार
६)२२/०६/२०१६ ते २५/०६/२०१६
एक ते तीन राऊंड साठी ऑप्शन कोड
७)२७/०६/२०१६-५:०० वाजता
पहिल्या फेरीचा निकाल जाहीर
८)२८/०६/२०१६ ते ०५/०७/२०१६
ARC सेंटर ला आपला पर्याय (फ्रीज/स्लाईड/फ्लोट) देणे
९) ०७/०७/२०१६ -५ :०० वाजता
दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर.
१०)०८/०७/२०१६ ते १२/०७/२०१६
ARC सेंटर ला आपला पर्याय (फ्रीज/स्लाईड/फ्लोट) देणे
११)१४/०७/२०१६-५:०० वाजता
तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर.
१२)१५/०७/२०१६ ते १८/०७/२०१६
ARC सेंटर ला आपला पर्याय (फ्रीज/स्लाईड/फ्लोट) देणे
१३)२०/०७/२०१६-५:०० वाजता
चौथ्या राऊंड रिकाम्या जागा जाहीर.
१४)२१/०७/२०१६ ते २४/०७/२०१६
चौथ्या फेरीसाठी नव्याने ऑप्शन फॉर्म भरणे
१५)२६/०७/२०१६ -५:०० वाजता
चौथ्या फेरीचा निकाल जाहीर.
१६)२७/०७/२०१६ ते २९/०७/२०१६
ARC सेंटर ला डीडी देऊन तात्पुरते ऍडमिशन करणे .
१७)२८/०७/२०१६ ते ०६/०८/२०१६
मिळालेल्या कॉलेज ला भेट देऊन प्रवेश पक्का करणे.
Any problem call me
any problem call me
9766610096
01/05/2016
गर्व आहे शेंदूर गुलालाचा, ""गर्व आहे त्या
बेधुंद तुतारीचा,
""गर्व आहे विठोबा-माउलीचा"
अन "गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या
#स्वराजाच्या . . .....
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
चि. राकेश सोनार
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Auj Mandrup
Solapur
413221