Raga Realtor

Raga Realtor

Share

Open Plots | Flats | Construction | Interior Design | Digital Promotions for Real Estate Projects Page Maintained By : Anitech | Digitally Yours'

17/05/2024
07/01/2024

आता पुणे विभागातही ई मोजणीचा प्रायोगिक प्रकल्प सुरु, ५८० ऑनलाइन अर्ज दाखल, जाणून घ्या 06/12/2023

जमिनीची मोजणी करणं सोपं होणार,‘ई मोजणी’चा प्रायोगिक प्रकल्प सुरु,सोलापूर मधून १७० ऑनलाइन अर्ज!
वाढत्या मोजणीला प्रतिसाद म्हणून राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने आता 'ई मोजणी'ची पद्धत सुरू केली आहे. मोजणी करून घेण्यासाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. त्या करिता ऑनलाइनद्वारे अर्ज करून पैसे भरता येणार आहे. पुणे विभागात पाच तालुक्यांमध्ये हा प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात हा प्रकल्प राबविला जात आहे.
छोट्या गावांचे शहरीकरण होत आहे. नागरीकरणामुळे तसेच विविध पायाभूत सुविधेच्या दृष्टीने विविध प्रकल्प साकारण्यात येणार आहे. नागरिकांची मोजणीसाठी मागणी वाढू लागली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या पुणे विभागात दरमहा सहा हजाराहून अर्ज दाखल होत आहेत. मोजणी करून घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी अर्जाची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात ई मोजणी करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला. त्या पार्श्वभूमीवर, पुणे विभागात ई मोजणीचा प्रायोगिक प्रकल्प सुरू आहे.
भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक अनिल माने म्हणाले, ‘‘ई मोजणी’ व्हर्जन दोन हा प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविला जात आहे. त्यात पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यात सांगोला, साताऱ्यात जावळी तसेच सांगली जिल्ह्यात पलूस आणि कोल्हापूर जिल्ह्यात भूदरगड या ठिकाणांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यापासून हा प्रयोग सुरू आहे. त्यासाठी आतापर्यंत ५८० अर्ज दाखल झाले आहेत. ई मोजणीमुळे नागरिकांना आता भूमीअभिलेख कार्यालयात येऊन अर्ज करणे तसेच मोजणी कधी होणार याची माहिती घेण्यासाठी हेलपाटे मारण्याची गरज नाही. त्यामुळे नागरिकांच्या वेळेत बचत होणार आहे.
ई मोजणीकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई मोजणीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. ई मोजणीसाठी आतापर्यंत सुमारे ५८० इतके अर्ज दाखल झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील वेल्ह्यातून ८४, सोलापूरमधून १७०, सातारामधून १२७ तसेच भुदरगड येथून १४४ अर्ज दाखल झाले आहेत. तसेच सांगली जिल्ह्यतील पलूस येथून ५५ अर्ज असे ५८० अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली.
Source -

आता पुणे विभागातही ई मोजणीचा प्रायोगिक प्रकल्प सुरु, ५८० ऑनलाइन अर्ज दाखल, जाणून घ्या Emojni News : राज्याच्या भूमी अभिलेख विभागानं मोजणीचे अर्ज दाखल करण्यासाठी ई मोजणी पद्धत सुरु केली आहे. यासाठी वेबसाइटवर...

29/11/2023

31/10/2023

31/10/23

25/10/2023

🌿 फ्लॅट नव्हे । स्वतंत्र रो हाऊस । फक्त एक शिल्लक । कॉल करा 🌿
पाणी टाकी , शासकीय तंत्रनिकेतन पासून अवघ्या १.५ कि.मी.अंतरावर.नवीन मेन रोड वर.
⛩️ महानगरपालिका हद्दीत
◼️वास्तुशस्त्रानुसार हाऊस ची रचना.
📍 साईट - जुना अक्कलकोट नाका, अक्कलकोट रोड सोलापूर.
🏗️ डेव्हलपर्स : अल्ले ब्रदर्स
🏢 मार्केटिंग - रागा रिअल्टर
📲 098508 88086

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Solapur
413006