Dipak Chavan
सरपंच ग्रामपंचायत मसले चौधरी
अध्यक्ष -साहित्यरत्न प्रतिष्ठान
#आपली मराठी शाळा #अमृतमहोत्सव #वर्ष
19/12/2025
विध्यार्थ्यांना व्यवसाय ज्ञान अवगत व्हावे. त्यांचे गणित ज्ञान वृंदीगत व्हावे. याच उद्धेशाने उद्या सकाळी ८:३० या बाल आनंद बाजाराचा आनंद घेण्यासाठी आपण उपस्थितीत राहावे.
aanand bajar. 🙏
14/02/2025
लग्नाच्या 12 व्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा पूजा ..!
लग्नात आपण आयुष्यातील प्रत्येक क्षणी एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं. हे वचन पाळत असताना तू तुझ्याकडून कधीच कमी पडली नाहीस. माझ्या प्रत्येक सुखासोबत कठीण काळातही कधी साथ सोडली नाहीस. आदर्श पत्नीचे उदाहरण याहून वेगळं ते काय असू शकतं. संसाराची गाडी चालवत असताना तुझ्या भूमिका मात्र अगदी अचूकपणे सांभाळत आहेस. तू आदर्श पत्नी तर आहेसच, पण आदर्श माता आणि आदर्श सूनही आहेस. राजकारणात ही माझ्यापेक्षा तूच भाग्यवान आहेस.. आजचा आपला लग्नाचा दिवस तुझ्यासह माझ्यासाठीही तितकाच खास असतो. कारण तुझ्यासारखी जोडीदार मला लाभली.
नेहमी हसत रहा. ही साथ जन्मोजन्मी अशीच असुदे.❤️🌹❤️
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Solapur