BagalTech
Welcome to BagalTech (बागलटेक)! We specialize in website design and dynamic digital marketing solutions.
Let's elevate your online presence and unlock the full potential of your brand together.
02/03/2026
'निर्मिती लँडमार्क' या प्रीमियम फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्स असलेल्या प्रोजेक्टची आम्ही वेबसाईट डिझाईन केली आहे.
We designed the official website for NIRMITI LANDMARK, a premium residential and commercial project located on Vijapur Road, Solapur.
02/03/2026
सोलापूरमध्ये कान-नाक-घसा उपचारांसाठी विश्वासार्ह नाव असलेल्या केळकर ईएनटी हॉस्पिटलसाठी आम्ही वेबसाईट तयार केली आहे.
Kelkar ENT Hospital, one of Solapur’s most trusted ENT care centres, partnered with us for their official website.
01/03/2026
सोलापूरमधील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असलेल्या D.H.B. सोनी कॉलेजसाठी आम्ही वेबसाईट डिझाईन केली आहे.
We designed the official website for D.H.B. Soni College, one of the leading educational institutions in Solapur.
15/08/2025
भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! 🇮🇳
#स्वातंत्र्यदिन #भारत #सोलापूर
01/05/2025
सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाराष्ट्रदिन #मराठी #सोलापूर
30/03/2025
आजच्या या शुभ दिनी सांगण्यास आनंद होत आहे की बागलटेकचं नवं ऑफिस आता सुरू झालं आहे.
आमच्या वेबसाइट डिझाईन, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, गूगल बिझनेस प्रोफाइल, व्हिडिओज् आणि प्रेझेंटेशन्स अशा सेवा आता आमच्या या नव्या ठिकाणी उपलब्ध असतील.
पत्ता : बागलटेक, म्हाडा शॉपिंग सेंटर, भंडारी स्पोर्ट्स क्लब समोर, शिवदारे कॉलेजजवळ, सोलापूर.
#सोलापूर
12/08/2021
मराठीटेकची दशकपूर्ती : नवा लोगो, नवं रूप आणि नवी ओळख! सोबत मराठीटेकच्या आजवरच्या प्रवासाबद्दल दोन शब्द
16/12/2018
एबीपी माझा डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग! सोबत 'ब्लॉग माझा 2018' स्पर्धेचा निकाल जाहीर
01/12/2017
मराठीटेक आता डेलीहंटवर उपलब्ध!
मराठीटेकचे लेख आता प्रसिद्ध अॅप DailyHunt वरसुद्धा वाचता येतील.
यामुळे तंत्रज्ञानामधील नवनव्या घडामोडी अधिकाधिक मराठी भाषिकांपर्यंत पोहचवण्यास मदत होईल. या समावेशाबद्दल Dailyhunt चे आभार.
http://bit.do/MarathiTechDH
16/07/2017
Video Published by Marathi Tech मराठी टेक now has more than 150000 Views!
मराठीटेकच्या मराठी टायपिंगसाठीच्या यूट्यूब व्हिडिओला दीड लाख Views!
कम्प्युटरवर मराठीत टाइप करण्याबद्दल यूट्यूबवरील सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ!
MarathiTech यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा!
Link : www.youtube.com/marathitech
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Solapur