SOYAL FARAS

SOYAL FARAS

Share

समाज सेवा हीच ईश्र्वर सेवा

05/01/2023

आमच्याकडे सर्व प्रकारचे गावरान कडधान्य मिळतील.
पत्ता: जुना अडत बाजार अक्कलकोट

Photos from SOYAL FARAS's post 22/10/2022

मदत करण्याची जिद्द हवी
अडचणीत आपले असो वा परके
रक्तात माणुसकी हवी
माणूसकी हाच खरा धर्म
मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या
✍️ सोहेल फरास अक्कलकोट SOYAL FARAS
#मदत
Lokmat Humanity(मानवता) Zee News

12/09/2022

सोलापूरच्या सामाजिक प्रश्नांसाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या सच्चा समाजसेवक व्यक्तिमत्वाला राज सलगर Tanaji Salgar (बापू) यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!
शुभेच्छुक: सोहेल फरास मित्रपरिवार अक्कलकोट

15/08/2022

कुछ नशा तिरंगे की आन का है,कुछ नशा मातृभूमि की शान का है,हम लहराएंगे हर जगह ये तिरंगा,नशा ये हिंदुस्तान की शान का है🙏🇮🇳
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
✍️सोहेल फरास अक्कलकोट

Photos from SOYAL FARAS's post 27/07/2022

माणूसकी हाच खरा धर्म मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या
आज दुपारी साधारण 12:58 सुमारास मला व आमचे मित्र रशीद खिस्तके आम्हा दोघांना फोन आला की श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराजवळ एक अनोळखी व्यक्ती अत्यंत बिकट अवस्थेत पडली आहे तुम्ही लवकर या इकडे. मी सोहेल फरास व रशिद खिस्तके लगेच त्या ठिकाणी पोहोचलो व सदर व्यक्ती बघितले असता ती व्यक्ती मृत अवस्थेत पडली होती सदर व्यक्ती हा एका पायाने अपंग होता व त्या मृत्यू पडलेल्या व्यक्तीस मुग्या लागले होते आम्ही लगेच पोलीस स्टेशनला कळवले की एक अनोळखी व्यक्ती मंदिर परिसरा जवळ मृत्युमुखी पडली आहे आपण लवकरात लवकर पोलीस पाठवा.
काही वेळात च त्या ठिकाणी राठोड पोलीस सुद्धा हजर राहिले पोलीस ने त्या परिसरातील व्यक्तींना विचारपूस केल्यास सदर व्यक्ती गेल्या वर्षाभरापासून हा मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करत होता हे कळाले. मग सदर व्यक्तीच्या शेजारी एक बॅग होती त्या बॅगेची झडती घेतल्यास त्या व्यक्तीचा आधार कार्ड मिळाला व त्याचा नावही कळला अंनत श्यामसुंदर पालीवाल {बीड} व त्या बॅगेमध्ये काही कागद ही होती एका कागदावर नंबर मिळाला लगेच त्या नंबरवरती कॉल करताच सदर व्यक्तीचं नाव सांगितले हा व्यक्ती अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर परिसराजवळ मृत्युमूखी पडला आहे आपण यांना ओळखता का अशी विचारणा केली व लगेच तिकडून उत्तर मिळालं की हो तो माझा भाऊ आहे असे सांगितले. आणि सांगितले की आम्ही लगेच इथून निघतो तिथे पोहोचतो म्हणून.
सदर व्यक्तीचा जाग्यावरती पोलिसांनी पंचनामा केला .
त्या व्यक्तीस मी व माझ्या सहकारी मित्रांनी नी ॲम्बुलन्स मध्ये टाकून ग्रामीण रुग्णालय येथे नेले.
कार्यात आम्ही फक्त निमित्तमात्र आहोत,खऱ्या अर्थाने आम्हाला मदतीला धावून येणारे लोकांचं कौतुक...
रशीद खिस्तके, सोहेल फरास,राम लोणारे,समर्थ घनाते, सुमित भिसे ,नन्नू कोरबू विशेष पोलीस साहेबांचा मोठा सहकार्य मिळाला.
✍️ सोहेल फरास अक्कलकोट
9021644030
#माणुसकी Humanity(मानवता) RJ Shonali RJFM Solapur Smart City Akkalkot.in The Times of India Robin Hood Army Jai Hind Food Bank

25/07/2022

सायन्स कीतीही पुढे जाऊ दे पण आपल्या माणसांनी दिलेल्या मनातल्या जखमा कोणत्याही एक्सरे
RJ Shonali Humanity(मानवता)

09/07/2022

धर्माच्या नावावर आपण माणुसकी विसरत चाललोय रे बाबाहो 😖
माणूसकी हाच खरा धर्म
मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या
✍️ सोहेल फरास अक्कलकोट
#माणुसकी RJ Shonali RJFM Zalak Entertainment RJ Shonali Soyal Faras viral videos VIRAL Manuski Saam TV News SOYAL FARAS

01/07/2022

#बाप के पसीने की एक बूंद का भी हक अदा नहीं कर सकते ❤️
#बाप

27/06/2022

जन्मदिन मुबारक बेटा । खूब पढ़ो खूब बढ़ो । जीवन में चाहे जो कुछ बनो लेकिन उससे पहले एक बेहतर इंसान बनो । जन्मदिन की बहुत बधाई।
HAPPY BIRTHDAY

SOYAL FARAS Soyal Faras Happy Birthday Wishes

21/06/2022

जब तक बाप जिंदा रहता है, बेटी मायके में हक़ से आती है और घर में भी ज़िद कर लेती है और कोई कुछ कहे तो डट के बोल देती है कि मेरे बाप का घर है। पर जैसे ही बाप मरता है और बेटी आती है तो वो इतनी चीख करके रोती है कि, सारे रिश्तेदार समझ जाते है कि बेटी आ गई है।

और वो बेटी उस दिन अपनी हिम्मत हार जाती है, क्योंकि उस दिन उसका बाप ही नहीं उसकी वो हिम्मत भी मर जाती हैं।

आपने भी महसूस किया होगा कि बाप की मौत के बाद बेटी कभी अपने भाई- भाभी के घर वो जिद नहीं करती जो अपने पापा के वक्त करती थी, जो मिला खा लिया, जो दिया पहन लिया क्योंकि जब तक उसका बाप था तब तक सब कुछ उसका था यह बात वो अच्छी तरह से जानती है।

आगे लिखने की हिम्मत नहीं है, बस इतना ही कहना चाहता हूं कि बाप के लिए बेटी उसकी जिंदगी होती है, पर वो कभी बोलता नहीं, और बेटी के लिए बाप दुनिया की सबसे बड़ी हिम्मत और घमंड होता है, पर बेटी भी यह बात कभी किसी को बोलती नहीं है।

बाप बेटी का प्यार समुद्र से भी गहरा है
#बापबेटी #बेटी RJ Shonali SOYAL FARAS

13/06/2022

आंबेडकरी चळवळीतील व्यक्तीविशेष कडूमाई खरात... 💙

हैप्पी बर्थडे कडूमाई खरात... ❤❤

कडुबाईंचा आवाज एवढा सुरेल आहे की ऐकणारा ऐकतच राहतो. त्या सांगतात, "मी गाणं म्हणायला लागले तर सारे लोक माझ्या जवळ येतात. मला चांगलं बोलतात, पाणी पाजतात, चहा करतात. कुणी दहा रुपये देतं, कुणी वीस रुपये देतं तर कुणी दोन रुपये. ज्याची जशी ऐपत असेल तसे लोक मला पैसे देतात

बाबासाहेबांबद्दल कडुबाईंच्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांच्याबद्दल सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज दिसून येतो.

"मी माझ्या कातड्यांचा जोडा जरी शिवून दिले तरी बाबासाहेबांचे उपकार माझ्यानं फिटणार नाही, एवढं बाबासाहेबांनी मला दिलं आहे. मी बाबासाहेबांचे गाणे म्हणते. बाबासाहेबांच्या जीवावर मी आज माझे लेकरं पोसते आणि मी सुद्धा पोटाला पोटभर खाते," असं त्या आवर्जून सांगतात.

बाबासाहेबांची गाणी गाऊन उदरनिर्वाह करणाऱ्या कडुबाईंना बाबासाहेबांच्या कार्यक्रमाला जाण्याची इच्छा असते. मात्र परिस्थितीमुळे त्यांना तिथे जाता येत नाही, याची खंत त्या बोलून दाखवतात.

"बाबासाहेबांचे खूप ठिकाणी कार्यक्रम होत असतात. मात्र मला तिकडे जाण्यासाठी गाडीभाडेसुध्दा नसते. जर शासनाने जर मला एखादा मोठा कार्यक्रम करून दिला, थोडं मानधन दिलं तर माझ्या कुटुंबाला त्याचा फायदा होईल," अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात.

महाराष्ट्र भूमीत अनेक कलाकार लपले आहेत
फक्त त्यांना व्यासपीठ मिळायला उशीर आहे मिळाले की गाजले समजा
#कडूबाई_खरात
RJ Shonali RJFM StarMaker Global Bring Out The Singer In You जयभीम जय भारत
#संविधान #बाबासाहेब_आंबेडकर

04/06/2022

तुमच्या मतांची किंमत मीठ मीरची सारखी समजू नका. तुमच्या प्राणाइतकीच; किंबहुना जास्तच तुमच्या मतांची किंमत आहे हे विसरु नका !

संदर्भ- सोलापूर, 24 जानेवारी 1937

विचार- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

INDIA🇮🇳
#संविधान RJ Shonali

Want your business to be the top-listed Shop in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Solapur
413216