Insurance Guru

Insurance Guru

Share

Insurance made simple! I help you choose the best LIC & Health plans for your family’s secure tomorrow.
#InsuranceGuru #LICAdvisor #FinancialFreedom

Har pal apake sath

04/12/2025

श्री दत्त जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

03/12/2025
01/11/2025

तुझ्या जन्मदिवसाच्या खास दिवशी, तुझ प्रत्येक स्वप्न आणि इच्छा पूर्ण होवो. तुझ्या जीवनात प्रेम आणि आनंदाचा दीप नेहमी प्रज्वलित राहो. जन्मदिनाच्या शुभेच्छा!

31/10/2025

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सकारात्मकतेने पुढे चालत राहा. वाढदिवसाच्या शुभेच्छा! 

28/10/2025

छठ की आरती, छठ का व्रत, छठ का श्रृंगार,
लाए आपके जीवन में खुशियों की बहार,
छठ मइया का आशीर्वाद रहे सदा,
आपको छठ पूजा की हार्दिक बधाई!

24/10/2025

जागतिक पोलिओ दिवसाच्या निमित्ताने पोलिओमुक्त जगासाठी आपले योगदान देऊया."

"सर्वांसाठी आरोग्य, पोलिओमुक्त जग!"

23/10/2025

भावा बहिणीचे नाते
कायम उजळत राहो
प्रेम त्यांच्यातील बहरत राहो
वीण नात्याची घट्ट होवो
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

22/10/2025

एक दिवा लावू जिजाऊ चरणी
एक दिवा लावू शिवचरणी,
एक दिवा लावू शंभुचरणी
आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या घरी सुख समाधान सदैव नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना.

Want your business to be the top-listed Finance Company in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Solapur
413324