Sakhi Events

Sakhi Events

Share

Sakhi Events is event organiser team who organises events and Exhibitions. Our team always make sure

02/01/2023

नमस्कार 🙏

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मेहता यांचे *सखी इव्हेंट* आयोजित करत आहे खास *संक्रांतीनिमित्त भव्य प्रदर्शन व विक्री.*
दिनांक 7,8 आणि 9 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10:00 ते रात्री 10:00
संपूर्ण प्रदर्शन covid-19 च्या नियमांचे पालन करून आयोजित केले आहे.
तरी स्टॉलधारकांनी लवकरात लवकर स्टॉल बुक करावे ही नम्र विनंती.

स्टॉल धारकांना आमच्याकडून दिल्या जाणाऱ्या सोयी व सुविधा
१) दोन टेबल
२) दोन खुर्च्या
३) पिण्याच्या पाण्याची सोय
४) प्रत्येक स्टॉलधारकांना 2 कप चहा

*स्टॉल धारकांसाठी व ग्राहकांसाठी विशेष लकी ड्रॉ चे आयोजन*

त्वरा करा आजच आपला स्टॉल बुक करा लिमिटेड स्टॉल शिल्लक.

यश मेहता- टीम सखी इव्हेंट्स
प्रिया मेहता - टीम सखी इव्हेंट्स

10/10/2022

Sakhi Events present

Diwali Shopping Exhibition.

When : 11,12,13 October 2022

Where : Govindshree mangal karyalay Jule solapur.

Daily Lucky Draw Offers for customer.

Jewellery, Dresses,Saree, Functional wear, Live food, Diper, Diwali decoration, And Much More..!!

For More Details contact
9420660606/8669030782

29/07/2022

सखी इव्हेंट आयोजित,
खास नागपंचमी व राखी पौर्णिमेनिमित्त
भव्य प्रदर्शन व विक्री
दिनांक 30 31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी गोविंद श्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे.
वेळ सकाळी 10:00 ते रात्री 9:30
ग्राहकांसाठी लकी ड्रॉ ऑफर व हमखास गिफ्ट वाउचर.
एकदा अवश्य भेट द्या व खरेदीचा आनंद लुटा आणि जिंका भरगोस बक्षीसे.
अधिक माहितीसाठी संपर्क.
यश मेहता - 8669030782

14/04/2022

Limited Stall Available Book Now..!!

09/03/2022

Sakhi Events Presents Shopping Exhibition and Food Mela.
Daily Lucky draw offer and Discount coupons
Additionally Free Lakme Beauty workshop on 11-03-2022.
Once surely vist the Exhibition.

Sakhi Events Sakhi Events is event organiser team who organises events and Exhibitions.
Our team always make sure

05/03/2022

Booking Open Limited stalls Available..!!

23/02/2022
28/10/2021

Sakhi Events presents
Diwali Shopping Exhibition.
Daily Lucky Draw offers and Discounts Coupon
Date - 29,30 and 31 October 2021
Venue - Govinshree mangal karyalay, near D Mart Jule Solapur.
For more details contact
Yash Mehta - 8669030782

25/09/2021

Dear stall holder ,

Sakhi Events presents Diwali special Shopping Exhibition and Food Mela.

Things provided to stall holders.
1) 2 tables
2) 2 chairs
3) Water Jars
4) Afternoon 2 cup tea
5) Special Lucky Draw offer for stall holder.
6) Common Mega focus -5
7) Security Bouncer


Rent - 4000 only ( same as last time )

Team Sakhi Events

12/12/2020

नमस्कार 🙏

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मेहता यांचे *सखी इव्हेंट* आयोजित करत आहे खास *संक्रांतीनिमित्त भव्य प्रदर्शन व विक्री.*
दिनांक 11,12 आणि 13 जानेवारी 2021 रोजी सकाळी ९:३० ते रात्री ८:३०
संपूर्ण प्रदर्शन covid-19 च्या नियमांचे पालन करून आयोजित केले आहे. तरी स्टॉलधारकांनी लवकरात लवकर स्टॉल बुक करावे ही नम्र विनंती.

स्टॉल धारकांना आमच्याकडून दिल्या जाणाऱ्या सोयी व सुविधा
१) दोन टेबल
२) दोन खुर्च्या
३) पिण्याच्या पाण्याची सोय
४) प्रत्येक स्टॉलधारकांना 2 कप चहा
५) covid-19 लक्षात घेता सिक्युरिटी
ची सोय आणि बरच काही...

*स्टॉल धारकांसाठी व ग्राहकांसाठी विशेष लकी ड्रॉ चे आयोजन*

त्वरा करा आजच आपला स्टॉल बुक करा लिमिटेड स्टॉल शिल्लक.

यश मेहता- टीम सखी इव्हेंट्स
प्रिया मेहता - टीम सखी इव्हेंट्स

Want your business to be the top-listed Jewelery/watch Store in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


413008
Solapur
413008