Yash Developers Solapur
Residential Projects
Commercial Projects
Non Agricultural & Final Layout Plots
Construction Business
Real Estate Development
Open Plot
Flat
Farm House Lands
We have been engaged in the business of real estate since the time of our inception. Over the years, we have persistently developed and promoted projects in the residential and non residential segments. All of these are across strategic locations in Solapur. With a proven track record of over 20 projects, we now look forward to developing a new project "Shri Swami Samarth Vihar”, one of the fbest deal offering project in Solapur.
14/11/2025
जगण्यातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे बालपण…
त्याच निरागसतेला आणि आनंदाला आजचा सलाम!
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌟
तसेच भारताचे पहिले पंतप्रधान
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
03/11/2025
'द मास्टर्स गाला-बाली' या पुरस्काराने सोहळ्यात यश डेव्हलपर्स चा सन्मान
बाली येथे दैनिक भास्कर "95 माय एफ. एम. आयोजित 'द मास्टर्स गाला-बाली' या पुरस्कार सोहळ्यामध्ये सोलापूरच्या नामांकित यश डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुयश खानापूरे व सौ. सोनाली खानापूरे यांचा बॉलिवूड ऍक्टर मा. श्री. जिम्मी शेरगिल यांच्या हस्ते बाली येथे सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित ब्रँड्सना दिला जातो त्याच अनुषंगाने सोलापूरच्या बांधकाम क्षेत्रात अल्पावधीतच यश मिळविलेल्या व व्यवसायातील त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरी व सामाजिक भान राखणाऱ्या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला आहे."
02/10/2025
🌼✨ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌼
शौर्य, सत्य आणि सद्गुणांचा विजय नेहमीच अंधारावर होतो.
या दसऱ्यात तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो 🙏💛
#विजयादशमी #दसरा #शुभदसरा #सुखशांती #संपन्नता
28/09/2025
🏡 हरिणी नगर – स्वप्नातील घरासाठी सर्वोत्तम ठिकाण!
फक्त 6 लाखांपासून भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ✨
आणि पहिल्या 200 भाग्यवान ग्राहकांना मोफत EV बाईक 🚴♂️⚡
📍 अवकलकोट रोड, कुंभारी येथे आपला प्लॉट बुक करा आजच!
27/09/2025
🏡 हरिणी नगर – स्वप्नातील घरासाठी सर्वोत्तम ठिकाण!
फक्त 6 लाखांपासून भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ✨
आणि पहिल्या 200 भाग्यवान ग्राहकांना मोफत EV बाईक 🚴♂️⚡
📍 अवकलकोट रोड, कुंभारी येथे आपला प्लॉट बुक करा आजच!
#हरिणीनगर #ओपनप्लॉट #सोलापूरप्रोजेक्ट #स्वप्नातीलघर #कुंभारी
22/09/2025
🌟 खंबीर वाटचालीची कहाणी! 🌟
रिअल इस्टेट क्षेत्रात यशस्वी प्रवास करून सौ. सोनाली सुयश खानापुरे यांनी महिलांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे 👏
त्यांच्या मेहनतीला आणि यशाला मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
#नारीशक्ती
22/09/2025
🌸🙏 नवरात्रीचा पहिला दिवस 🙏🌸
आजच्या दिवशी पूजली जाणारी माता शैलपुत्री 🌺
जीवनात सुख, शांती व समृद्धी लाभो हीच प्रार्थना. 💐✨
|| जय माता दी ||
#नवरात्रोत्सव #शैलपुत्रीमाता #जयमातादी
✨ आपल्या स्वप्नातील घरासाठी सुवर्णसंधी ✨
हरिणी नगर, सोलापूर येथे आता उपलब्ध आहेत NA ओपन प्लॉट्स – आकर्षक लोकेशन, उत्तम सुविधा आणि विश्वासार्हता
15/09/2025
🏗️✨ राष्ट्रीय अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🏗️
स्वप्नांना वास्तवात उतरवणाऱ्या प्रत्येक अभियंत्याला मनःपूर्वक अभिवादन 🙏💡
11/09/2025
नुकताच झालेल्या दैनिक भास्कर समूहाच्या 95 MYFM चा Black & White Award या सोहळ्यात यश डेव्हपर्सच्या संचालिका सोनाली सुयश खानापुरे यांना सुप्रसिद्ध बॉलीवूड आणि मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
158/62 C, First Floor, Gurukrupa Complex, In Front Of SBI Bank, Kanna Chhowk
Solapur
413002