Shivkumar Dedhe

Shivkumar Dedhe

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivkumar Dedhe, Digital creator, Solapur.

03/01/2026
03/01/2026

*सोलापूरचा विकास, सोलापूरचे राजकारण व महापालिका निवडणुकीवर खास Round Table चर्चा नक्की बघा कारण सुरु झालाय सोलापूर महापालिकेचा महासंग्राम* 🔥👇🏻

https://appopener.in/yt/zoi62h6mb

18/11/2025

Together…
where everything feels right 🤍

16/10/2025

नदीच्या प्रवाहासारखं समाज कार्यात वाहत राहणारे
राजकिरण चव्हाण सर यांचा सोबत लव सोलापूर पॉडकास्ट शो निमित्ताने गप्पा मारल्या शिक्षण, नवनिर्मिती आणि पर्यावरण या विषयावर खूप चर्चा झाली व्हिडिओ उद्या येतोय नक्की बघा.

07/09/2025

नगरसेवक व्हायचंय?
निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहात का?
तर तयारी करा दमदार पद्धतीने – ARC Media सोबत!

📢 ददमदार प्रचारयंत्रणेसाठी आजच संपर्क साधा ! 💪

आर्क मीडिया सोल्युशन्स
📲८६६८४३९३१०

19/07/2025

सोलापूरच्या लाडक्या राजकारणी प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यालयाला भेट दिली व आगामी प्रोजेक्ट विषयी सकारात्मक चर्चा केली !

09/06/2025

आमची कॅप्टन🔥

06/05/2025

नामवंत भारतीय चित्रकार लेखक, दिग्दर्शक व प्रोडुसर
शशिकांत धोत्रे दादा !

नवीन पॉडकास्ट आपल्या लव सोलापूर वर लवकरच...

Want your business to be the top-listed Media Company in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Solapur
413001-413009