VIP Magical Physio
Health Related Information and Motivational Posts ..... Which can improve your body as well as mind power. Trust is Important more than Money...
08/09/2025
कृपया गरजुंपर्यंत पोहोचवावे....
08/09/2025
खुशखबर.... आरोग्य शिबीर.... ८/९/२०२५ ते १३/९/२०२५
वडीलधार्यांची ताकद वाढवत दुखणे घालवावे.... म्हणजे निरोगी व आनंददायी जिवन जगता येईल..
संपर्क करा- ८६२४८६०८०८
21/07/2025
22/02/2024
https://youtu.be/VkEv_6Lb6nQ?si=M0tNS8Sg7B8lLMP8 *आॕपरेशन वाचवा मोहिम* कृपया एकदा संपर्क करत उपचार घेत तुम्ही पण आनंदी व्हा.. सर्वांनी आनंदी जगावे म्हणुन स्टेटस ठेवत सर्व गृपवर शेअर करावे..
Life after spine problems | मणक्याच्या त्रासानंतर आपल्या जगण्यावर होणारा परिणाम #painfree#shortfeed Life after spine problems | मणक्याच्या त्रासानंतर आपल्या जगण्यावर होणारा परिणाम ुशखबर!जुना मणक्याचा त्रास आॕपरेशन न करता टक....
10/01/2024
https://youtu.be/bOTMbPRLh0M?si=6kPO0Yplwf1c0h-p एकदा पहाच... शेवटपर्यंत पहा कारण काय ते कळेल
The Shocking Truth About Discover the Real Low back pain relief| #physical therapy The Shocking Truth About Discover the Real Low back pain relief |दुखण्यापासुन सुटका Ice pains ...
08/04/2023
https://youtube.com/shorts/Kj3WzPY0VyM?feature=share असा त्रास तुम्हांला नाही पण ज्यांना असेल त्यांना योग्य रस्ता दाखवायचे काम तर करुन बघा... ठिक झालेल्यांच्या चेहार्यावरचा आनंद एकदा अनुभवावा.
मणक्याच्या त्रासाला करा टकाटक#painful #physio मणक्याच्या त्रासाला करा टकाटक speech physiotherapy student help student ...
15/03/2023
https://youtu.be/PELDgPIAM84 आजंच एकदा पहा.. सर्व आरोग्यदायी प्रश्नांची उत्तरे एकाच विडीओमध्ये.. अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट करत विचारा🙏🏻🙂 चॕनेलमधील विडीओ सर्व गृपवर शेअर करा व गरजुंचे आॕपरेशन टाळा फक्त व्यायामाने. आवडल्यास लाईक व कमेंट करा.
Physiotherapy for Cervical Radiculopathy | Physiotherapy for cervical disc bulge#फिजीओथेरेपी #physio Physiotherapy for Cervical Radiculopathy | Physiotherapy for cervical disc bulge for cervicalspondylosisphysiotherapy for cervica...
12/02/2023
https://youtu.be/QghfA1dZAH0 एकदा चॕनेलवर जाऊन सर्व विडीओ पहा मग कळेल कि मणाक्याचे व गुडघ्याचे आॕपरेशन वाचवता येऊ शकते.. चॕनेलला सबस्क्राईब करा व विडीओला लाईक व कमेंट करत शेअर करा...
फक्त फिजीओथेरेपी उपचाराने वाचवा अवघड आॕपरेशन फक्त फिजीओथेरेपी उपचाराने वाचवा अवघड आॕपरेशन MAGICAL PHYSIO CLINIC,shirur therapy vipul Ahire physioPhysiotherapy clinic in pun...
https://youtu.be/gPjursSta_s
आजकाल याच पिढीतील संयमी व कष्टाळु वडीलधार्यांची जर शरीराची काळजी नाही घेतली गेली तर मणक्यांचे, गुडघ्यांचे, खांद्याचे, डायबिटीज, पॕरेलिसीस तसेच नसांचे वेगवेगळे असहाय्य त्रास जडलेले दिसतील.
याचे कारण या पिढीने तर पुढची पिढी आरामात रहावी म्हणुन अपार, अवघड कष्ट केलेले आहेत. चला तर या पिढीला मानवंदना म्हणुन या VIP MAGICAL PHYSIO CLINIC या युट्युब चॕनेलला सबस्क्राईब करत यांच्या आमच्या प्रामाणिक रुग्णसेवेमुळे "वेदनादायी जगणं ते वेदनामुक्त जिवन" कसे झाले ते विडीओमार्फत अनुभवत गरजुंपर्यंत विडीओ शेअर करुया..
16/01/2023
https://youtu.be/QnOg-gaVdp4 या विडीओमध्ये 8:34 मिनीटांवर जाऊन पहा आपल्या क्लिनीक बद्दल शिरुर कट्टा या चॕनेलवर काय बोलले गेले आहे ते...😊
Shirur Katta LIVE #shirur #shirurkatta #pune #parner #viral My videos are Only for those who like to travelling in Rural Indian Area. Indian Rural Vlogs have always full of beautiful scenery.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
New Market Yard, Dist./Pune
Shirur
412210