Om Sai Computer
Computer Sales & Services
19/10/2025
🌟 *आमचे हॅप्पी कस्टमर* 🌟
*Urja ग्रुप चे अस्मिता जाधव मॅडम* यांनी आमच्याकडून 💻 *HP Laptop* खरेदी करून दाखवलेला विश्वास आमच्यासाठी मौल्यवान आहे 🙏
ग्राहकांचे समाधान आणि विश्वास — *हेच आमचे यश!* 💯
✨ *सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!* ✨
🎁 *दिवाळी स्पेशल ऑफर सुरू आहेत!*
📣 *लॅपटॉप खरेदी करा आणि ऑफरचा लाभ घ्या!* 💻
*Om Sai Computer – Satara*
📞 7373-70-3773 | 9595-32-3773 (WhatsApp)
19/10/2025
🌟 *आमचे हॅप्पी कस्टमर* 🌟
दोन वर्षांपूर्वी *विकास शिंदे* यांनी आमच्याकडून *Old Laptop* खरेदी केला होता 💻 जो अजूनही उत्तम चालू आहे आणि त्यांना खूप आवडला आहे! 🙏
त्यांना मिळालेल्या *चांगल्या Service मुळे* त्यांनी आमचा Referance दिला आणि त्यांच्या *नातेवाईक नितीन चव्हाण* यांनी *Dell Laptop* आमच्याकडून घेतला आहे 🤝
ग्राहकांचा समाधान आणि त्यांचा विश्वास — *हेच आमचे यश!* 💯
✨ *सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!* ✨
🎁 *दिवाळी स्पेशल ऑफर सुरू आहेत!*
📣 *लॅपटॉप खरेदी करा आणि उत्तम ऑफरचा लाभ घ्या!* 💻
*Om Sai Computer – Satara*
📞 7373-70-3773 | 9595-32-3773 (WhatsApp)
01/10/2025
🌟 आमचे हॅप्पी कस्टमर 🌟
बारामतीचे पृथ्वीराज बोबडे सर यांनी मार्च 2017 मध्ये पहिला HP ProBook i5 Laptop आमच्याकडून खरेदी केला.
त्यांच्या समाधानामुळेच त्यांनी पुन्हा आमच्यावर विश्वास ठेवत नोव्हेंबर 2019 मध्ये दुसरा Dell Latitude Laptop घेतला.
आजही, 8 वर्षांनंतर दोन्ही लॅपटॉप उत्तम कंडीशनमध्ये वापरले जात आहेत ✅
आता पुन्हा त्यांच्या भाची परिणीता थोरात हिच्यासाठी तिसरा लॅपटॉप Om Sai Computer मधून खरेदी करून दाखवलेला विश्वास आमच्यासाठी खूपच खास आहे 🙏
सध्या ते शिरवळ येथे असल्यामुळे स्वतः येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या वतीने त्यांचे मित्र केतन नलवडे यांनी लॅपटॉप पिकअप केला आहे 🤝
💻 Best Product Quality
🤝 Best Service
🎯 ग्राहकांना योग्य मार्गदर्शन
हेच आमचे तत्त्व आणि उत्तम सेवा हीच आमची खरी ओळख आहे.
-------------------------------
*Om Sai Computer*
📍 ब्लॉक न. 4, पहिला मजला, शिवनेरी चेंबर्स, श्री प्रताप मारुती मंदिर शेजारी, समर्थ टॉकीज समोर, सातारा
📞 7373-70-3773
📞 9595-32-3773 🥏 (WhatsApp)
25/09/2025
🌟 आमचे हॅप्पी कस्टमर 🌟
8 वर्षांपूर्वी पहिला नवीन Laptop घेतल्यानंतर आज पुन्हा सुरज चव्हाण यांनी आमच्यावर विश्वास ठेवत दमदार
HP Victus Gaming Laptop (15-fa2703TX) खरेदी केला आहे – Intel i5, 16GB RAM, 512GB SSD आणि RTX 3050 4GB Graphics असलेला हा पॉवरफुल Gaming Laptop आहे.
चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण ग्राहकांना योग्य मार्गदर्शन आणि चांगली सेवा देणं हेच आमचं महत्त्वाचं तत्त्व आहे.
Om Sai Computer
📍ब्लॉक न. 4, पहिला मजला शिवनेरी चेंबर्स, श्री प्रताप मारुती मंदिर शेजारी, समर्थ टॉकीज समोर, सातारा
📞 7373-70-3773
📞 9595-32-3773 🥏 (WhatsApp)
20/09/2025
🌟 आमचे आनंदी ग्राहक 🌟
“आमच्या Om Sai Computer सोबत झावरे कुटुंबीयांचा दहा ते बारा वर्षांचा एक खास नातं आहे.
2013 मध्ये त्यांनी एक Assemble Computer Set घेतला होता,
2021 जून मध्ये मोठी मुलगी सिया हिने Dell 3511 i5 11th Generation New Laptop घेतला होता,
आणि 2023 मध्ये लहान मुलगी श्रुती हिने एक Lenovo Old Laptop घेतला होता.
आजही हे सर्व Laptop उत्तम चालू आहेत आणि आमची Service नेहमीच समाधानकारक मिळाली आहे.
आज म्हणजे 17 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी आमच्याकडून दमदार HP Victus Gaming Laptop (15-fa2703TX) खरेदी केला –
Intel i5, 32 GB RAM, 512GB SSD आणि RTX 2050 4 GB Graphics असलेला हा पॉवरफुल Laptop आहे.
Budget व Specification बद्दल आमच्या Staff ने त्यांना योग्य Guidance दिले, Best Price दिला आणि Complete Setup देखील करून दिला.
यासोबत आम्ही फ्री 7 उपयोगी Accessories दिल्या – Laptop Bag, Wireless Mouse, Mouse Pad, Net Protector Total Security Antivirus, Mobile Stand, Key Guard आणि Laptop Cleaning Kit.
आमच्यासाठी चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण ग्राहकांना सेवा चांगली देणं हेच महत्त्वाचं –
हा आमचा नेहमीचा प्रयत्न आहे.
आम्हाला Computer Software तसेच Hardware या दोन्ही क्षेत्रातील 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि संपूर्ण शिक्षण हेच IT क्षेत्रातील असल्यामुळे आम्ही ग्राहकांना सेवा देताना नेहमी योग्य आणि प्रामाणिक सल्ला देतो.
कधी ग्राहकांनी लॅपटॉप/कॉम्प्युटर घ्यायची खरी गरज नसेल तर आम्ही स्पष्टपणे “आता घेऊ नका” असं सांगतो.
आजकाल काही ठिकाणी गरज नसतानाही महागडे लॅपटॉप ग्राहकांच्या गळ्यात मारले जातात.
म्हणूनच आमची ग्राहकांना विनंती आहे की –
लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर खरेदी करताना त्या व्यक्तीकडे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रातील खरा अनुभव आहे का हे पाहून घ्या, आणि शक्य असल्यास आपल्या ओळखीतील एखादा विश्वासू व्यक्तीला सोबत घेऊनच खरेदीसाठी जा.
कधी कधी जुने कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप बंद पडले तरी नवीन खरेदी करण्याऐवजी आम्ही ते दुरुस्त करून देतो,
ज्यामुळे ग्राहकांचे मोठे पैसे वाचतात.
याच प्रामाणिक आणि ग्राहकहिताच्या कामामुळे Om Sai Computer कडे आलेला ग्राहक कायमस्वरूपी आमच्यावर विश्वास ठेवतो.
Laptop किंवा Computer कुठूनही घ्या, पण खरेदीपूर्वी एकदा आमच्या ऑफिसला भेट द्या
26/02/2025
📲 Vyappar Billing Software - Perfect for Your Business!
नमस्कार! 👋 Vyappar Billing Software हे तुमच्या व्यवसायासाठी Best Billing Software solution आहे. चला, आपल्या बिझनेसला एक पाऊल पुढे घेऊन जाऊया!
*`आधी वापरून बघा आवडला तरचं घ्या`*
*Free Trial Vyapar App खालील link वरून Download करा.*
*`Desktop Link:`*
https://vyaparapp.in/desktop/download/?referrer_code=6Z7QNDK
*`Mobile Link:`*
https://vyaparapp.in/?referrer_code=6Z7QNDK
1️⃣ Easy Billing & Invoices
- GST आणि Tax calculations सह बिल तयार करा.
- Customizable invoices with your business logo.
- सोपी बिलिंग आणि त्वरित इनव्हॉइसेस!
2️⃣ Inventory Management
- Stock tracking and management.
- Alerts for low stock and auto-reorder.
- स्टॉक मॅनेजमेंट, प्रत्येक वस्तूची अपडेटेड माहिती!
3️⃣ GST Reports
- Generate detailed GST reports and tax filings.
- Monthly, quarterly, and yearly GST summaries.
- GST रिपोर्ट्स फक्त एका क्लिकवर!
4️⃣ Multi-User Access
- Assign different roles to users (Admin, Sales, Manager).
- Control access and track team activity.
- तुमच्या टीमसाठी मल्टी-यूजर सपोर्ट!
5️⃣ Cloud Backup
- Safe and secure cloud backup for all your data.
- Never lose your important billing data again.
डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी क्लाउड बॅकअप!
6️⃣ Online/Offline Mode
- Works seamlessly both online and offline.
- Continue working even without an internet connection.
- ऑनलाइन आणि ऑफलाइन मोडमध्ये काम करा!
7️⃣ Customer Support
- Get instant support whenever you need it.
Chat or call for any assistance.
तुमच्या समस्यांसाठी तत्काळ ग्राहक सहाय्य!
💬 Contact Us for Demo or More Info
🅾️Ⓜ️ SAI C🅾️Ⓜ️PUTER
ब्लॉक न. 4, पहिला मजला शिवनेरी कॉम्प्लेक्स, श्री प्रताप मारुती मंदिर शेजारी, समर्थ टॉकीज समोर, सातारा
📞 9595323773
📲 WhatsApp:
wa.me/919595323773
WhatsApp मेसेज करा आणि मिळवा Free Trial For 7 Days
03/02/2025
Grow Your Business with Vyapar Billing Software! 📊🚀
तुमच्या व्यवसायाची बिलिंग, स्टॉक आणि अकाऊंट्स व्यवस्थापित करणं आता होईल अगदी सोप्पं! Vyapar Billing Software तुमचं काम अधिक सुलभ आणि जलद बनवेल.
✅ Easy Billing & Invoicing
✅ Stock Management
✅ GST Ready
✅ Track Expenses and Income
✅ Generate Reports in Seconds
तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी आजच Vyapar डाउनलोड करा! 🌟
🖱️ Download Free Trial Vyapar Now
https://vyaparapp.in/?referrer_code=6Z7QNDK
OM SAI COMPUTER
📞 For more info, contact us!
095953 23773
15/12/2024
ऑफिस किंवा शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना वापरासाठी उपयुक्त असा नवीन कॉम्पुटर आता तुमच्या बजेट मध्ये?
आजच संपर्क करा
Om Sai Computer
शिवनेरी चेम्बर्स, गाळा नं. 4, पहिला मजला, प्रताप मारुती मंदिराशेजारी, प्रतापगंज पेठ, सातारा-415002
📞 9595323773
Om Sai Computer Computer Sales & Services
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Satara
415002
Opening Hours
| Monday | 10am - 9pm |
| Tuesday | 10am - 9pm |
| Wednesday | 10am - 9pm |
| Thursday | 10am - 9pm |
| Friday | 10am - 9pm |
| Saturday | 10am - 9pm |
| Sunday | 10am - 9pm |