Marg Software Satara
We are Provide Inventory & Accounting Software.
20/05/2024
🚀 𝗨𝗻𝗹𝗼𝗰𝗸 𝗬𝗼𝘂𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 𝗚𝗿𝗼𝘄𝘁𝗵 𝘄𝗶𝘁𝗵 𝗠𝗮𝗿𝗴 𝗪𝗮𝗹𝗹𝗲𝘁 𝗦𝘆𝘀𝘁𝗲𝗺 - 𝗨𝗽 𝘁𝗼 𝟮𝟬% 𝗗𝗶𝘀𝗰𝗼𝘂𝗻𝘁 𝗼𝗻 𝗠𝗶𝗹𝗹𝗶𝗼𝗻𝗮𝗶𝗿𝗲 𝗗𝗮𝘆 🚀
Maximize your business efficiency with our innovative features:
✅ 𝗦𝗲𝗻𝗱 𝗜𝗻𝘃𝗼𝗶𝗰𝗲𝘀 𝘃𝗶𝗮 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽/𝗦𝗠𝗦 with PDF, SoftCopy, & PAY NOW link.
✅ 𝗔𝘂𝘁𝗼𝗺𝗮𝘁𝗲𝗱 𝗢𝘂𝘁𝘀𝘁𝗮𝗻𝗱𝗶𝗻𝗴 𝗥𝗲𝗺𝗶𝗻𝗱𝗲𝗿𝘀 at 7:30 AM with Bank Details & PAY NOW link.
✅ 𝗙𝗶𝗿𝘀𝘁-𝗲𝘃𝗲𝗿 𝗘𝗥𝗣 to send SMS with PDF, SoftCopy, and Payment link.
✅ 𝗣𝗲𝗿𝘀𝗼𝗻𝗮𝗹𝗶𝘇𝗲𝗱 𝗧𝗵𝗮𝗻𝗸 𝗬𝗼𝘂 𝗠𝗲𝘀𝘀𝗮𝗴𝗲𝘀 for collections and other transactions.
✅ 𝗦𝗲𝗮𝗺𝗹𝗲𝘀𝘀 𝗖𝘂𝘀𝘁𝗼𝗺𝗲𝗿 𝗜𝗻𝘁𝗲𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗼𝗻 with our query option.
💥 𝗕𝗶𝗴 𝗠𝗶𝗹𝗹𝗶𝗼𝗻 𝗗𝗮𝘆 𝗦𝗮𝗹𝗲! 💥
Get up to 20% discount on *20th May Only* for Marg ERP users!
Take your business to the next level with Marg Wallet System. Don’t miss out! 🌟
31/03/2024
https://www.youtube.com/watch?v=fKksztUkzIU&t=82s
*How to create New Financial Year in Marg Erp - हिंदी*
07/03/2024
Find new customers inside 𝐌𝐚𝐫𝐠 𝐄𝐑𝐏 with the help of 𝐅𝐢𝐧𝐝 𝐍𝐞𝐰 𝐂𝐮𝐬𝐭𝐨𝐦𝐞𝐫 you can identify non salable areas or it shows the area where you don't have customers and the potential areas that will help to boost your sales with 𝐍𝐞𝐰 𝐂𝐮𝐬𝐭𝐨𝐦𝐞𝐫𝐬
24/10/2023
Today's दसरा Special ERP # Successfully instalation Done @कृषि भूषण कोरेगांव.
22/08/2023
14/02/2023
🙏GST READY BILLING & ACCOUNTING SOFTWARE👈
*Gst Billing , Account , inventory, साठी लागणारे सॉफ्टवेअर उपलब्ध....*👍
बिलींग साॅफ्टवेअरचे फायदे:
🍁सध्याच्या स्पर्धेच्या आणि डिजिटल युगामध्ये प्रत्येक व्यावसायिकास आपला वेळ अाणी पैसा वाचविण्यासाठी
🍁नियोजनबध्द काम करुण ग्राहकांना संतुष्ट ठेवण्यासाठी
🍁नव्याने आलेल्या GST साठी याचा नक्कीच उपयोग होईल
💻 म्हणूनच आम्ही सादर करत आहोत एक अत्याधुनिक, अतिशय सोपे बिलिंग Software
उपलब्ध साॅफ्टवेअर:
*1) कपड़े दुकान
2) कृषि सेवा केंद्र
3) किराणा दुकान
4) ईलेक्ट्रॉनिक्स शॉप, केबल आणि इंटरनेट विक्रेते.
5) मोबाईल दुकान
6) होटेल
7) लॉज
8) रेस्टॉरंट
9) ऑटोमोबाइल स्पेअर पार्ट्स
10) वेहीकल सर्वीस सेंटर
11)सुपर मार्केट
12)हार्डवेअर
13)फुटवेअर
14) सिमेंट एजन्सी
15) दुध डेअरी
16) मेडीकल
17) बुक स्टोअर
18) FMCG स्टोअर्स
19) फळे,फुले, धान्य खरेदी विक्री संघ.
20) फर्निचर आणि भांडी विक्रेते.
*And many more retailers, wholesalers, Stockiest agencies ......साठी उपयुक्त*
या Software ची काही ठळक वैशिष्ट्ये:
🍁वापरण्यास सर्वात सोपी
🍁बारकोड ची सुविधा
🍁कोटेशन पाठवण्याची सुविधा
🍁पार्टीनुसार कोटेशन रिपोर्ट
🍁अायटम नुसार कोटेशन रिपोर्ट
🍁सर्व Stock ची योग्य नोंद आणि Stock संपत आल्यावर रिअाॅर्डर रिपोर्ट
🍁तारखेनुसार कोणाकडुन किती रुपये उधारी घेणे अाहे Due Report पाहु शकता व तो update करु शकता
🍁प्रत्येक दिवसाचा, महिन्याचा किंवा वर्षाची एकूण विक्री, या विक्रीची खरेदी किंमत तसेच यामध्ये मिळालेला आपला निव्वळ नफा बघण्याची सोय
🍁प्रत्येक वस्तूमध्येही होणारा निव्वळ नफा बघण्याची सोय
🍁प्रत्येक बिल पूर्ण झाल्यावर ग्राहकांना SMS पाठवण्याची सोय
🍁रोख आणि उधार ग्राहकाचे खाते आणि त्यांची नोंद अाणी त्यांना SMS पाठवण्याची सोय
🍁तारखेनुसार ग्राहकाचे एकूण देणेघेणे आणि एकूण बाकी बघण्याची सोय
🍁GSTR1 जे ऑनलाईन भरायचे आहे ते ऑटोमॅटिक तयार होते
🍁GSTR1 एक्सेल फाईल मधे सेव्ह करू शकता
🍁अकौंटन्टना देण्यासाठी लागनारे खरेदी व विक्री यांचे रिपोर्ट एक्सेल मध्ये तयार होतात
🍁 GST प्रमाणे विक्री बिल सरकारला हव्या असलेल्या नमुन्यात उपलब्ध
🍁 खरेदी , विक्री व इतर व्हॉउचर यावरून पूर्ण स्टॉक, खरेदी, विक्री,नफातोटा पत्रक, रोजकिर्द, रोकड,व्यापारी पत्रक, ताळेबंद ऑटोमॅटिक तयार होते
🍁 खेरेदी अाणी विक्री चे हव्या त्या तारखेनुसार तपशील मिळतो , एक्सेल मधे सेव्ह करू शकता
🍁 MRP वर विक्री अाणी GST वर विक्री दोन्हींसाठी Sale Invoice फाॅरमॅट उपलब्ध
🍁 पर्चेस, सेल, अकाउंट, लेजर, बॅलन्स शिट इ. रिपोर्ट्स पार्टीनुसार अाणी तारखेनुसार तयार होतात
साॅफ्टवेअर वापरून पाहण्यासाठी एकदा नक्की संपर्क करा:
📱 Call / Whatsapp Me -
*7517322323*
E-mail :- [email protected]
*Aniket Ulmek*
*(STA SOFTWARES)*
*MARG ERP SOFTWARE*
12/01/2023
🎉Today's *Satara Taluka* Chemist and drugust Association Meeting Secaucusfully Done. and Thank You To All *Association Members* Give the chance For *MARG ERP SOFTWARE* Information and introduce our self. 🙏
𝘋𝘪𝘨𝘪𝘵𝘢𝘭𝘪𝘻𝘢𝘵𝘪𝘰𝘯 𝘪𝘴 𝘵𝘩𝘦 𝘧𝘶𝘵𝘶𝘳𝘦 𝘰𝘧 𝘵𝘰𝘮𝘰𝘳𝘳𝘰𝘸, 𝙬𝙝𝙞𝙘𝙝 𝙞𝙨 𝙫𝙞𝙨𝙞𝙗𝙡𝙚 𝙩𝙤𝙙𝙖𝙮
Having a shop on a digital platform is as important as having a shop in a bunch market. When Amazon starts, No big distributor came to sell goods on Amazon, so today people selling from there own houses have become big online suppliers now.
𝗦𝗵𝗼𝗽ing via 𝗗𝗶𝗴𝗶𝘁𝗮𝗹 𝗣𝗹𝗮𝘁𝗳𝗼𝗿𝗺 𝗶𝘀 𝗻𝗲𝗲𝗱 𝗼𝗳 𝘁𝗼𝗱𝗮𝘆
MargPay Dynamic QR Code Machine Marg ERP Integrated.✅🧾
25/11/2022
Call For Free Demo :- 75 17 322 323.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Koregaon
Satara
415501
Opening Hours
| Monday | 9:30am - 6:30pm |
| Tuesday | 10:30am - 6:30pm |
| Wednesday | 10:30am - 6:30pm |
| Thursday | 10:30am - 6:30pm |
| Friday | 10:30am - 6:30pm |
| Saturday | 10:30am - 6:30pm |
| Sunday | 11:30am - 6:30pm |