Harsh Computer Institute Varye

Harsh Computer Institute Varye

Share

We are running MS-CIT, Tally, DTP, Hardware & Networking, Typing GCC TBC, Manual Typing GCC Courses.

24/12/2018

चि. ऋषिकेश शिवाजीराव साळुंखे यांचे 2018 वर्षात हर्ष कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटने केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल व तरुण उद्योजक म्हणून एम के सी एल च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आदरणिय श्री विवेक सावंत सर, व्यवस्थापकीय संचालक एम के सी एल, श्री सारंग पाटील सर, अध्यक्ष सनबीम उद्योग समुह, श्री अनिल गावंडे सर, समन्वयक एम के सी एल दक्षिण महाराष्ट्र, श्री दामोदर आरे सर, समन्वयक एल एल सी सातारा जिल्हा यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.‍

24/04/2018
07/04/2018

Happiness begins with your smile and let your smile change the world dear. Happy birthday to you. Have fun.

28/03/2018

सुवर्ण संधी
विविध वेबसाईट वरील माहीती नुसार आगामी काळात मंत्रालयीन लिपीक तथा टंकलेखक, कर सहायक, पोलीस भर्ती, तलाठी व बँकेच्या क्लार्क पदासाठी भरती होणार आहे, म्हणून हर्ष कॉम्प्युटर रामनगर मध्ये येऊन प्रवेश घ्या. आणि आपल्या शासकीय नोकरीतील अडथळे दूर करा.
हर्ष कॉम्प्यूटर रामनगर मध्ये प्रवेश घेतल्यास परिक्षा सुद्धा हर्ष कॉम्प्युटर, रामनगर मध्येच होईल.

क्लासेसची वैशिष्टे:-

अनुभवी व विषय तज्ञ शिक्षक
प्रत्येक टॉपिक वर भरपूर सराव
मोबाईल ऍप व कॉम्प्यूटर ऍप द्वारे सराव
ई-लर्निंग दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध्‍
ऍपद्वारे डेमो परिक्षेतून जास्तीत जास्त सराव
सोईनुसार बॅचेस उपलब्ध
MS-CIT मध्येच मराठी व इंग्लिश टायपिंग
अद्ययावत कॉम्प्युटर लॅब व शासन मान्यता प्राप्त MS-CIT परीक्षा केंद्र

पत्ता----

हर्ष कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट, रामनगर बस स्टॉप, पानमळेवाडी, पोस्ट – वर्ये, ता. व जि, सातारा
मो. 7058054074 9175519724,

Computer Institute Est. On Feb 2013

Web site : http://harsh-computer-institute.business.site

Email : [email protected]

Contact : 7058054074, 7058054075

25/02/2018

Nice

31/12/2017

॥ खुशखबर ॥ ॥ खुशखबर ॥
शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग शिकण्यासाठी खास शिष्यवुर्ति मंजूर .................

1) जनरल वर्गातील फक्त मुलीसाठी पंचायत समिती अनुदान मिळेल .

2)मागसवर्गीय मुले /मुली दोघांसाठी जि .प .सातारा यांचेकडून अनुदान

दोनी योजनाचे अर्ज सर्व जि .प .सदस्य व पंचायत समिती सदस्यांकडे उपलब्ध
सर्व गरजू वीध्यार्थ्यानी लाभ घ्यावा .

सदर अर्ज मिळाल्यानंतर खालील शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग संस्थेमध्ये सम्पर्क साधावा .

॥ प्रवेश सुरू ॥ प्रवेश सुरू ॥

शासनमान्य अधिक्रुत प्रशिक्षण केंद्र -
हर्ष कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट,
पालवी चौक, गोडोली,
सातारा
मो. 9175519724, 7058054074

20/03/2017

*MS-CIT* च का ?
जगात आय.टी. क्षेत्रात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या *‘परम’* महासंगणकाचे निर्माते तसेच जागतिक दर्जाचे आय.टी. तज्ञ *डॉ. विजय भटकरसर* व *आदरणीय विवेक सावंतसर* यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेला अभ्यासक्रम.

MKCL ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था आहे ....
*(महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण शिक्षण मंडळ - MSBTE )*

MKCL देशभरात - केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतर राज्यांमध्येही त्या त्या राज्यांच्या मातृभाषेत MS-CIT कोर्स चालविला जातो. जसे की..
राजस्थान - RS-CIT
ओरीसा - OS-CIT
हरियाना - HS-CIT
बिहार - BS-CIT

MKCL आंतरराष्ट्रीय - केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर UAE (दुबई), सौदी अरेबिया, इजिप्त, घाना, युरोप, श्रीलंका या देशांमध्येही *MI-CIT* या नावाने अभ्यासक्रमांचे यशस्वी पणे सुरू आहे.

अशाप्रकारे MKCL ही जगातील अव्वल दर्जाची संस्था असून ERA या जगभरात लोकप्रिय असणाऱ्या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देते.

शासनाच्या GR नुसार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना
*MS-CIT* अनिवार्य आहे.

डिप्लोमा इंजिनीअरिंग साठी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना CMF ह्या विषयाचा पेपर द्यावा लागत नाही.

*MS-CIT* च्या अभ्यासक्रमातील अत्याधुनिक सोफ्टवेअर जसे मायक्रोसॉफ्ट विन्डोज 7 व मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 हे फक्त *MS-CIT* मध्येच समाविष्ट
कोर्स साठी लागणारे साॅफ्टवेअर हे अधिकृत (Licence Copy) असल्याने सन्मानाने शिक्षण.

*MS-CIT* च्या प्रत्येक केंद्रात अत्याधुनिक कंप्युटर ची व्यवस्था.

*MS-CIT* च्या प्रत्येक केंद्रात लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून UPS..... बॅटरी Backup ची सोय.

*MS-CIT* ची परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या MSBTE या बोर्डाकडून घेतली जाते.

*MS-CIT* केंद्रात असतात MKCL OnCeT सर्टिफाईड प्रशिक्षक.

*MS-CIT* केंद्रात असतो प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कंप्युटर व मिळतो पुरेसा वेळ.

*MS-CIT* कोर्स सोबत इंग्रजी व मराठी कॉम्पुटराइज टायपिंग कोर्स (प्रमाणपत्रासह).

नवीन *MS-CIT* कोर्स मधे..
- Study Skills
- Life Skills
- eCitizenship Skills
आणी
- Job Skills
शिकविले जातात.
-

*MS-CIT* परीक्षा दिल्यानंतर त्वरित प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तसेच अल्पावधीतच फायनल सटीफिकेट.

माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्याना ICT साठी *MS-CIT* केल्यास फायद्याचेच परंतु ICT चा पुढचा टप्पा म्हणून विद्यार्थ्यांची *MS-CIT* लाच पसंती.

ICT केल्यानंतर पुढे काय तर ते म्हणजे *MS-CIT*.

या तसेच इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे *MS-CIT* आहे *आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्युटर कोर्स.*
असे असतानाही अनेक प्रयत्न करूनही *MS-CIT* केंद्र मिळण्यास अपात्र ठरणाऱ्या काही संगणक संस्था चालकांकडून विद्यार्थी तसेच पालकांची दिशाभूल करून *MS-CIT* बरोबर नामसाधर्म्य असणारे कोर्सेस थोपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तरी जागरूक विद्यार्थी व पालकांनी आपली फसवणूक टाळावी व *अधिकृत केंद्रातच आपला प्रवेश निश्चित करावा.....*

केंद्र आधिकृत क्रं. :13210172
केंद्राचे नाव : Harsh Computer Institute
पत्ता : Shriram Mangal Karyakralaya. Ramnagar Bus Stop, Panmalewadi, Post-Varye, Shivajirao Salunkhe
फोन :9421107013

Profile pictures 05/05/2016
Want your school to be the top-listed School/college in Satara?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Ramnagar Bus Stop, Panmalewadi, Post/Varye
Satara
415015