PCOS CARE
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PCOS CARE, Health & Wellness Website, Pachore Hospital, near B. Ed. college, Akole Road, Sangamner.
This page aims at providing you all the information you need in managing PCOS naturally through Nutrition, Excercise, Stress management and treatment in the most realistic, simple and scientific way.
15/05/2026
"PCOS चे अचूक उपचार हवेत?
मग तुमच्या 'लॅब चेकलिस्ट' मध्ये 'या' ४ चाचण्या नक्की असाव्यात!"
LH, FSH, AMH आणि Proinsulin:
खऱ्या निदानासाठी आजच डॉक्टरांचा सल्ला घ्या."
#पीसीओएस
13/05/2026
"PCOS चा परिणाम फक्त शरीरावर नाही,
तर मनावरही होतो!"
कारणाशिवाय येणारी भीती (Anxiety)
आणि थकवा दुर्लक्षित करू नका.
आजच डॉक्टरांना भेटा."
#पीसीओएस
"गैरसमज: PCOS कधीच बरा होत नाही!"
"सत्य: योग्य उपचाराने तो पूर्णतः नियंत्रणात येतो!""
'Personalized Care', 'Root Cause Treatment'.
गैरसमजाला नका बळी पडू, सत्याची साथ द्या! "
#पीसीओएस
10/05/2026
"PCOS नियंत्रणात ठेवायचंय?
मग तुमच्या ताटात 'हे' ३ घटक असणं अनिवार्य आहे!"
फायबर + प्रोटीन + हेल्दी फॅट्स:
आजच तुमच्या आहारात बदल करा
आणि फरक अनुभवा."
#पीसीओएस
"केस गळणे, चेहऱ्यावर लव किंवा अनियमित पाळी... ही केवळ लक्षणे नाहीत, हा संकेत असू शकतो PCOS चा!""
दुर्लक्ष करू नका! वेळीच उपचार घ्या.
PCOS मुक्त जीवनासाठी... डॉ. पाचोरे (PCOS तज्ज्ञ)."
#पीसीओएस
"निरोगी राहायचंय?
पण नक्की काय खावे आणि काय टाळावे?"
"जाणून घ्या डॉ. पाचोरे यांचा विशेष आहार तक्ता,
फक्त २ मिनिटात!"
"तुमच्या शरीराची गरज ओळखून
बनवलेला शास्त्रीय आहार आराखडा!"
आजच आपला कस्टमाइज्ड डाएट प्लॅन मिळवा.
निरोगी व्हा!"
मिळवा तुमचा आहार तक्ता!
#पीसीओएस
30/04/2026
"पाळीतील अनियमितेकडे दुर्लक्ष म्हणजे
भविष्यातील गंभीर आजारांना आमंत्रण.
तुमची जीवनशैलीच तुमच्या PCOS चे कारण तर नाही ना?
आजच डॉक्टरांचा सल्ला घ्या"
#पीसीओएस
30/04/2026
"तुमच्यातही 'ही' ५ सुप्त लक्षणे आहेत का?""
१. चेहऱ्यावर मुरुम
२. सततचा थकवा
३. केस विरळ होणे
४. मूड स्विंग्स:
५. मानेवर काळे डाग:
हे केवळ सौंदर्य प्रश्न नाहीत, तर PCOS असू शकतो!
वेळीच ओळखा आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या."
#पीसीओएस
27/04/2026
"अनियमित पाळी म्हणजे
भविष्यातील मातृत्वावर ओढवलेले संकट;
PCOS ला ओळखा आणि
वेळीच योग्य उपचार सुरू करा!"
#पीसीओएस
26/04/2026
आरोग्याची इनिंग खेळा आत्मविश्वासाने,
PCOS वर मात करा डॉ. पाचोरे यांच्या सल्ल्याने.
#पीसीओएस
25/04/2026
"मातृत्वाच्या वाटेत PCOS चा अडथळा?
आता विसरा भीती...
योग्य उपचारांनी आई होण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणार."
#पीसीओएस
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pachore Hospital, Near B. Ed. College, Akole Road
Sangamner
422605