Infex

Infex

Share

we are providing services

1) Digital marketing
2) Advertising
3) Branding
4) Business growth prog

10/01/2026

"डिजिटल मार्केटिंगचा ‘धुरंधर’!

तुमची ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी आता सज्ज व्हा. INFEX आहे डिजिटल युगाचा खरा धुरंधर.

आजच संपर्क साधा!"

Contact Us - 7775093573

09/01/2026

"ग्राफिक डिझाइन शिका, प्रगतीचे शिखर गाठा!

महिलांसाठी खास बॅच.

१० जानेवारी २०२६ पासून सुरुवात.

फीसमध्ये विशेष सवलत! (ऑफर मर्यादित काळासाठी)

लवकर नोंदणी करा!"

#डिजिटलइंडिया #ग्राफिकडिझाईन

09/01/2026

"गृहिणी ते प्रोफेशनल डिझायनर... प्रवास करा आमच्यासोबत!
नवीन वर्षात शिका नवीन स्किल.
लोगो मेकिंग, सोशल मीडिया पोस्ट आणि बरंच काही...
१० जानेवारी २०२६ पासून सुरुवात."

#डिजिटलइंडिया #ग्राफिकडिझाईन

09/01/2026

ग्राफिक डिझाईन शिका आणि घरबसल्या पैसे कमवा...

तुम्हीही घरबसल्या कमवण्याचं स्वप्न पाहत आहात का? तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी

आमपा 45 दिवसांचा ग्राफिक डिझाईनचा लाईव्ह लेक्चर्सचा कोर्स तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठायला मदत करेल.

या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळेल?

संपूर्ण 45 दिवसांचा प्रेक्टिकल कोर्स

दोन महत्त्वाचे सॉफ्टवेअर शिका

7 वर्षांचा अनुभव असलेला शिक्षक

100+ विद्याथ्यति यशस्वी करिअर

रेकॉर्ड कोर्सचा लाइफटाइम उपयोग करू शकता

करिअर घडवण्यासाठी पूर्ण सपोर्ट

आम्ही तुम्हाला फक्त ग्राफिक डिझाईन शिकवत नाही तर नोकरी मिळवण्यासाठी आणि काम शोधण्यासाठी पूर्ण मदत करतो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत...!

आजच संपर्क साधा आणि तुमचं ग्राफिक डिझाईनचं स्वप्न पूर्ण करा.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

Contact- 8898899088.

Website

Address


Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Infex posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Sangamner.