Sairaj NET CAFE.
Following services are available in Sairaj Net Cafe., All types of Forms Online Forms, Printing, Scanning and MahaDBT Form Camps of Colleges
लग्न झालंय? मग आधार कार्डवर पतीचे नावाने करता बदलला,
नसेल बदलला तर आजच संपर्क करा त्यासाठी त्यासाठी कुठेही गरजेची गरज आहे घरबसल्या पतीचे नाव व पत्ता बदलून मिळेल फक्त आम्हाला संपर्क करा संपर्क करण्यासाठी आमचा व्हाट्सअप नंबर आहे,
9730075432 यावर तुमचे डॉक्युमेंट पाठवले तरी तुमचे नाव व पत्ता बदलून मिळेल त्यासाठी रांगेत आधार कार्ड सेंटर उभे राहण्याची गरज नाही आजच संपर्क करा.
#𝐩𝐮𝐧𝐞𝐜𝐢𝐭𝐲
24/05/2026
नाव, धर्म, व जन्मतारखेत बदल, राजपत्र प्रसिद्ध करण्याची सुविधा साईराज नेट कॅफेमध्ये घुलेवाडी.
घरबसल्या अर्ज करून मिळेल कुठेही जाळण्याची गरज नाही फक्त मला whatsapp वर डॉक्युमेंट सेंड करा आमचा व्हाट्सअप नंबर 9730075432
😎🤟💯 #राजपात्र
24/05/2026
D / B फार्मसी नंतर मेडिकल लायसन्स बनवून मिळेल.
काळजी करू नका, घर बसल्या फॉर्म भरून मिळेल, मुंबई ला जाण्याची गरज नाही आम्ही तुम्हाला घरबसल्या फॉर्म भरून देऊ, फक्त आम्हला तुम्ही तुमचे डोकमेण्ट व्हाट्सअप करा.
आमचा व्हाट्सअप नंबर 9730075432
😎🤟💯 😎
08/03/2026
RRB Group D
✳ साईराज नेट कॅफे : नोकरीनामा ✳
☑ *नवी मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदाच्या १३२ जागा*
✍ पद : वैद्यकशास्त्र तज्ञ, शल्य चिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, क्ष किरण तज्ञ, विकृती शास्त्र तज्ञ, इंटेन्सिव्हिस्ट, बधिरीकरण तज्ञ, अस्थीव्यंग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, रक्त संक्रमण करा अधिकारी, मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ वैद्यकीय करा अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त, महापालिका उपसचिव, सहाय्यक विधी अधिकारी, कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
✍ पदसंख्या : एकूण १३२ जागा
✍ वेतन श्रेणी : एस १४, १५, १६ आणि २० प्रमाणे देय
✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदविका, पदवी, उच्च पदवी, मराठी भाषेचे ज्ञान, अनुभव, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
✈ नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई महानगरपालिका
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित सुरुवात तारीख : दि. २० जानेवारी २०२६
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवट तारीख : दि. १९ फेब्रुवारी २०२६
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
आपल्या *साईराज नेट कॅफे* ला भेट द्या
➡ *साईराज नेट कॅफे*
नाशिक-पुणे हायवे , अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग समोर घुलेवाडी.
☎: 9730075432
_*Stay Connected with *साईराज नेट कॅफे*_
*नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी*
*आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.*
*आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+919730075432*
*इंस्टाग्राम : https://www.instagram.com/sairajnetcafesr*
*व्हाटसप ग्रुप :*
*https://chat.whatsapp.com/HbFqXzEChWRJT0ITouYRXf*
*फेसबुक : https://www.facebook.com/sairajnetcafe97/*
*आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!*
_ही माहिती आपल्या ग्रुप मधेही पाठवा_
03/01/2026
RTE 2026-2027
आरटीई अँक्ट नुसार २५%
मोफत प्रवेश साठी लागणारे दस्तावेज
03/01/2026
✳ साईराज नेट कॅफे : नोकरीनामा ✳
☑ भारतीय रेल्वे मध्ये विविध पदाच्या ३१२ जागा
✍ पद : चीफ लॉ असिस्टंट, ज्यूनियर ट्रान्सलेटर (हिंदी), पब्लिक प्रॉसिक्यूटर, सीनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर, स्टाफ अँड वेलफेयर इन्स्पेक्टर, लॅब असिस्टंट (केमिस्ट आणि मेटलर्जिस्ट), वैज्ञानिक सहाय्यक, वैज्ञानिक पर्यवेक्षक/एर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण
✍ पदसंख्या : एकूण ३१२ जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल २, ६ आणि ७ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : बारावी, संबंधित शाखेतील पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३०/३२/३३/३५/४० वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५००/- मागासवर्गीय : रु. २५०/-
✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २९ जानेवारी २०२६
03/01/2026
✳ साईराज नेट कॅफे : नोकरीनामा ✳
☑ सैनिक कल्याण विभाग मध्ये लिपिक टंकलेखक गट-क पदाच्या ०७२ जागा
✍ पद : लिपिक टंकलेखक गट-क
✍ पदसंख्या : एकूण ०७२ जागा
✍ वेतन श्रेणी : एस-६ रु. १९,९०० - ६३,२००/- + अधिक भत्ते
✔ शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शाळा उत्तीर्ण किंवा तत्सम १५ वर्ष सशस्त्र दल सेवा, टंकलेखन, इतर
➡ वयोमर्यादा : दि. ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी कमाल ४५ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवट तारीख : दि. ०९ जानेवारी २०२६
03/01/2026
✳ साईराज नेट कॅफे : नोकरीनामा ✳
☑ महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदाच्या ०८७ जागा
✍ पद : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६
✍ पदसंख्या : एकूण ०८७ जागा
✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार
✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८/१९ ते कमाल ३८ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५४४/- मागासवर्गीय : रु. ३४४/-
✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील विविध ३७ जिल्हा केंद्रे
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० जानेवारी २०२६
03/01/2026
✳ साईराज नेट कॅफे : नोकरीनामा ✳
☑ भारतीय स्टेट बँक मध्ये स्पेशल कॅडर ऑफिसर्स पदाच्या ११४६ जागा
✍ पद : स्पेशल कॅडर ऑफिसर्स (VP Wealth (SRM), AVP Wealth (RM) & Customer Realationship Executive)
✍ पदसंख्या : एकूण ११४६ जागा
✍ वेतन श्रेणी : रु. ६.२० लाख ते रु. ४४.७० लाख (वार्षिक)
✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी उत्तीर्ण, अनुभव आवश्यक, इतर
➡ वयोमर्यादा : किमान २०/२३/२६ ते कमाल ३५/४२ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७५०/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवटची तारीख : दि. १० जानेवारी २०२६
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Address
Nashik Pune Highway Infront Of Amrutvahini College Of Engg, Ghulewadi Sangamner
Sangamner
422608
Opening Hours
| Monday | 9am - 8pm |
| Tuesday | 9am - 8pm |
| Wednesday | 9am - 8pm |
| Thursday | 9am - 8pm |
| Friday | 9am - 8pm |
| Saturday | 9am - 8pm |
| Sunday | 9am - 8pm |