Swami Raver
ध्येय! प्रयत्न!! सफलता!!!
MAHARASHTRA DIN 2026-2027
SWAMI EDUCATIONAL GROUP,RAVER
SUMMER CAMP DAY 1st
SWAMI ENGLISH
MEDIUM SCHOOL,RAVER
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025-2026
SWAMI EDUCATIONAL GROUP,RAVER
Swami English Medium School Raver’s Nursery, LKG & UKG Students on Visit to Municipal Garden
10TH CLASS FAREWELL
SWAMI ENGLISH MEDIUM SCHOOL,RAVER
10TH CLASS FAREWELL
SWAMI EDUCATIONAL GROUP, RAVER
जय महाराष्ट्र
रावेर शहरातील सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो आपणास विनंती करण्यात येते की, रावेर शहराचा वर्षानुवर्षे खुंटलेला विकास साध्य करण्यासाठी व विकासाची गंगा रावेर शहरात आणण्यासाठी जी मंडळी आजपर्यंत अडसर म्हणून कार्यरत आहे. त्या सर्वांचा अडसर काढून टाकण्यासाठी मी एक सुज्ञ सुशिक्षित आणि एक धडाडीची कार्यकर्ता म्हणून *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)* व *महाविकास आघाडी* च्या अधिकृत उमेदवार असून माझी निशाणी *मशाल* आहे. मी आपल्या सेवेत कार्य करू इच्छिते, माझे पती *श्री रवींद्र राजाराम पवार सर* माझ्या सोबत आहेच. माझे सर्व कुटुंबीय सर्व आप्तेष्ट आणि रावेर शहरातील सुजाण सुशिक्षित, विचारवंत जनता आणि सर्व रावेरकर ज्यांना ज्यांना रावेर वाचवायचे आहे ते सर्व माझ्यासोबत आहेत तरी या सर्वांच्या पाठिंब्या वरच मी हा धडाडीचा निर्णय घेतलेला आहे. मी *सौ. मनीषा रवींद्र पवार* एक उच्चशिक्षित कुटुंबातून असून मी एक शिक्षिका म्हणून कार्यरत होते . आणि ह्या सुज्ञ ज्ञानाचा फायदा आपल्या रावेर नगरीला व्हावा , रावेर शहरात चाललेली दडपशाही, दादागिरी, अन्याय, अत्याचार या विरोधात व रावेर विकासासाठी मी आपल्या सेवेत येत आहे. तरी मला २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीत भरघोस मताधिक्यने विजयी करावे व आपल्या सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र
*आपलीच सेविका*
सौ. मनिषा रवींद्र पवार
नगराध्यक्षा पदासाठीची उमेदवार
*चिन्ह मशाल*
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Swami Vivekanand Vidya Mandir, Station Road Raver
Raver
425508