BD Mart Raver

BD Mart Raver

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BD Mart Raver, Grocers, Old Sawada Road, Raver.

28/05/2026

आपल्या सर्वांच्या आग्रह खातीर... 🥳

​ग्राहकांची सोय हीच आमची प्राथमिकता!

म्हणूनच BD Mart ने आपली वेळ वाढवली आहे. आता घाईघाईत खरेदी करण्याची गरज नाही.

​🛍️ सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहोत.

​पत्ता लक्षात ठेवा: जुना सावदा रोड, रावेर. 📍

28/04/2026
28/04/2026

रावेर-सावदा रोडवर आता खरेदीची नवी लाट! 🌟 आपल्या BD-MART मध्ये आता रोजच होणार मोठी बचत. नक्की भेट द्या! 🛒👇

26/04/2026

उन्हाळा झालाय भारी, आता हवी थंडगार पेयांची स्वारी! 🥤🧊

​शरीराला गारवा आणि मनाला ताजेतवाने करण्यासाठी आजच या BD Mart ला visit द्या.
आमची थंडगार पेयांची रेंज आणि ५% ते २०% पर्यंत डिस्काउंट तुम्हाला नक्कीच आवडेल! 😍

​पत्ता: जुना सावडा रोड, रावेर.

BDMart MarathiPost LocalBusiness RaverOffers RefreshmentPoint

19/04/2026

घरोघरी लाभो लक्ष्मीचा वास,
आनंदाचा आणि यशाचा होवो अत्तर सुहास!
अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा 😎💐

18/04/2026

अक्षय्य तृतीया स्पेशल सेल 😎

शुभ मुहूर्तावर खरेदीचा शुभ योग !

BD Mart- रावेर घेऊन आले आहेत खास तुमच्यासाठी आकर्षक ऑफर्स

ठिकाण: बीडी मार्ट, रावेर.
smartshopping

15/04/2026

✨ अक्षय तृतीया स्पेशल ऑफर ✨

📅 ऑफर कालावधी: 16 एप्रिल 2026 ते 19 एप्रिल 2026

BD Mart मध्ये सणानिमित्त खास ऑफर्स सुरू! 🛍️
घरासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंवर जबरदस्त सवलत 💰

👉 मर्यादित कालावधीची ऑफर
👉 दर्जेदार प्रोडक्ट्स कमी किमतीत
👉 आजच खरेदी करा आणि बचत करा!

📍 पत्ता: जुना सावदा रोड, पंचमुखी हनुमान मंदिरजवळ, रावेर

14/04/2026

आरोग्यदायी स्नॅक्सची खरी चव आता BD Mart मध्ये! 🌰✨

ताजे ड्रायफ्रूट्स, उत्तम दर्जा आणि आकर्षक ऑफर्स — सगळं एकाच ठिकाणी!
बदाम, काजू, खजूर, मनुका आणि बरेच काही… तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम निवड.

आजच भेट द्या BD Mart ला आणि घरी घेऊन जा आरोग्याची चव!

📍 जुना सावदा रोड, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ, रावेर

09/04/2026

लहानग्यांच्या आनंदासाठी खास Collection आता BD Mart मध्ये 🎈

🧸 आकर्षक खेळणी
🎒 School Stationery
🎨 Creative Items
📚 Learning Products
✨ आणि अजून खूप काही…

तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मनोरंजनासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आता एकाच ठिकाणी उपलब्ध!
सगळं एकाच ठिकाणी – BD Mart
💥 आकर्षक Discount सोबत 💥

आजच भेट द्या आणि तुमच्या लहानग्यांसाठी खास वस्तू निवडा!
Quality Products | Best Price | Kids Favourite Spot ✨

👉 आजच भेट द्या BD MART ला!
📍 तुमच्या जवळच उपलब्ध
जुना सावदा रोड, पंचमुखी हनुमान मंदिरजवळ, रावेर

08/04/2026

🚨 नोकरीची संधी | BD MART 🚨

तुमच्याकडे रिटेल / मॉल / सुपरमार्केट क्षेत्रातील अनुभव आहे का?
आमच्या टीममध्ये सामील होण्याची ही उत्तम संधी!

💼 पद: स्टोअर मॅनेजर
📍 ठिकाण: रावेर, जळगाव जिल्हा
📈 अनुभव: 5+ वर्षे

👉 मजबूत नेतृत्व, टीम मॅनेजमेंट आणि ग्राहक सेवा कौशल्य असलेल्या उमेदवारांचे स्वागत आहे.

📩 इच्छुक उमेदवारांनी आपला CV पाठवा:
📧 [email protected]

📞 9420558829

आजच अर्ज करा आणि तुमच्या करिअरला नवी दिशा द्या!

Want your business to be the top-listed Grocery Store in Raver?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Old Sawada Road
Raver
425508

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm