Khiroda
welcome to all khiroda lovers..................here Khiroda At Glance
Khiroda is a small village in the Jalgaon district. The resident of this village Shri.
Agriculture is the main occupation of the people, the average family Helding being three acres. Dhanaji Nana alias Dadasaheb Chaudhari was as Police Inspector who resigned the important post and joined the Freedom struggle under the leadership of Mahatma Gandhi. Thereafter the tiny village contributed as many as seventy-five Satyagrahis, five of them women, to the Civil Disobedience Movement of 19
28/02/2021
आपल्या खिरोदा गावातील रहिवासी व आपल्या *सप्तपुट ललित कला भवन खिरोदा* चा माजी विद्यार्थी *कलादिग्दर्शक निलेश वाघ* यास
*फिल्म इंडस्ट्रीत संपूर्ण भारतात* मानाचा संबोध ला जाणारा *Best Production Design साठीचा फिल्म फेअर 2020 पुरस्कार* प्राप्त झाला. त्याबद्दल निलेश वाघ यांचे *हार्दिक अभिनंदन*.
निलेश वाघ याने कला दिग्दर्शित केलेल्या *आनंदी गोपाळ* या मराठी चित्रपटासाठी केलेल्या *Production Designing* साठी प्राप्त झालेला आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या संघर्षात्मक मेहनतीच्या तसेच त्याच्या सृजनशिल कला कार्याचे हे फलित आहे. निलेशचे कार्य नक्कीच या पुरस्काराचे मानकरी होते.
निलेशचा हा पुरस्कार आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे आणि प्रतिष्ठा वाढवणारा आहे.
निलेश दादा आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान आहे
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
16/06/2020
23/05/2019
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, दादा.....
जिवेत.....शरद..... शतम.....
14/10/2018
Kudos Prafful.....
Congratulations, Keep it up......
23/05/2018
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Shirish Madhukarrao Chaudhari दादा.......
जिवेतं...शरदं....शतमं....
ग्रामपंचायत खिरोदा प्र.यावल व आपले सरकार सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
“शैक्षणिक व शासकीय दाखल्यांचे महाशिबीर”
आपल्याला कळवण्यात येते कि आपल्या गावात सर्व विद्यार्थी,नागरिक,जेष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांना शैक्षणिक व शासकीय कामी लागणारे व आवश्यक असणारे सर्व प्रकारचे दाखले माफक दरात बनवुन दिले जाणार आहेत.आपल्याला हे शासकीय दाखले तयार करणेसाठी भरपूर पैसा व वेळ खर्च करावा लागतो व ते मिळवणेसाठी भरपूर फिराफिर होते आणि आता नुकत्याच १० व १२ वी च्या परीक्षा व महाविद्यालयीन परीक्षा संपल्या असुन निकाल लागण्याच्या आधीच पुढील शैक्षणिक कामी आपली तयारी आत्ताच करून ठेवा त्यासाठी आपल्या गावात दिनांक:- २३/०४/२०१८ रोजी सकाळी १० ते ४ पर्यंत ठिकाण:-ग्रामपंचायत जवळ खिरोदा प्र.यावल याठिकाणी येऊन सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
दाखला प्रकार व लागणारी कागदपत्रे :-
• जातीचा दाखला (Cast)
१)स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड २)स्वतःचे आधार कार्ड ३)वडिलांचा फोटो ४)वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ५)आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला/जन्मनोंद ६)रेशन कार्ड ७)वडिलांचे आधार कार्ड ८)सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा रहिवास दाखला.
• केंद्र शासनाच्या नमुन्यातील जातीचा दाखला (Central Cast)
१)जातीचा दाखला २)स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड ३)स्वतःचे आधार कार्ड ४)वडिलांचा फोटो ५)वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ६)रेशन कार्ड ७)वडिलांचे आधार कार्ड ८)सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा रहिवास दाखला ९)वडिलांचा तीन वर्षाचा तलाठी यांच्याकडील उत्पन्न दाखला.
• वय व अधिवास दाखला (Domicile)
१) स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड/जन्म दाखला २)स्वतःचे आधार कार्ड ३)वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ४)रेशन कार्ड ५)सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा रहिवास दाखला.
• राष्ट्रीयत्व दाखला (Nationality)
१)स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड/जन्म दाखला २) वय व अधिवास दाखला(Domicile) ३)स्वतःचे आधार कार्ड ४)वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ५)रेशन कार्ड ६)सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा रहिवास दाखला.
• नॉन क्रिमिलेअर (Non)
१)जातीचा दाखला २)स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड ३)स्वतःचे आधार कार्ड ४)वडिलांचा फोटो ५)वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ६)रेशन कार्ड ७)वडिलांचे आधार कार्ड ८)सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा रहिवास दाखला ९)वडिलांचा तीन वर्षाचा तलाठी यांच्याकडील उत्पन्न दाखला.
• उत्पन्न दाखला (Income)
१)तलाठी यांचा उत्पन्न अहवाल २)आधार कार्ड ३)रेशन कार्ड ४)स्वतःचा फोटो
• जेष्ठ नागरिक कार्ड (Seniour Citizen Certificate)
१)आधार कार्ड २)रेशन कार्ड ३)पासपोर्ट फोटो-२ ४)शाळा सोडल्याचा दाखला/जन्मदाखला
५)रक्त गट तपासणी अहवाल ६)मान्यता प्राप्त डॉक्टर कडील मेडिकल फिटनेस दाखला
टिप- जेष्ठ नागरिकांसाठी रक्तगट दाखलासाठी तपासणी शिबिरा ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे.
• अपंग ओळखपत्र (एस.टी,रेल्वे पास साठी)
१) आधार कार्ड २)अपंग प्रमाणपत्र ३)शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला ४)रेशन कार्ड ५) पासपोर्ट फोटो-२
• पॅन कार्ड (Pan)
१) आधार कार्ड २) पासपोर्ट फोटो-२
• पासपोर्ट (Passport)
१)आधार कार्ड २) पॅन कार्ड ३)मतदान कार्ड ४)शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला ५) पासपोर्ट फोटो-२
• एम्प्लॉयमेंट प्रमाणपत्र नोंदणी व नुतनीकरण
१)आधार कार्ड २)शाळा सोडल्याचा दाखला ३)१० वी १२ वीचे मार्कशीट व इतर शैक्षणिक दाखले व प्रमाणपत्र ३) पासपोर्ट फोटो-१ ४)जुनी नोंदणी असल्यास जुने प्रमाणपत्र
• नॅशनल पेंशन स्कीम योजना नोंदणी (NPS)
१)आधार कार्ड २)पॅन कार्ड ३) बँक पासबुक ४)वारसाचे आधार कार्ड
• डीजीटल साक्षरता अभियान प्रमाणपत्र नोंदणी
१)आधार कार्ड २)पासपोर्ट फोटो -१
टिप- डीजीटल साक्षरता अभियान प्रमाणपत्र नोंदणी करणाऱ्यास सर्टिफाईड झाल्यावर आधारचे स्मार्टकार्ड मोफत दिले जाईल.
वरील सर्व प्रमाणपत्र व शासकीय योजनाचा आजच लाभ घेऊन आपला पैसा व वेळ वाचवा.
शिबीर दिनांक - २३/०४/२०१८ वेळ – सकाळी १० ते ४ वाजे पर्यन्त
ठिकाण:-.ग्रामपंचायत जवळ खिरोदा प्र.यावल,ता-रावेर आयोजक :-ग्रामपंचायत खिरोदा प्र.यावल व आपले सरकार सेवा केंद्र
संपर्क :- 02584284402
13/10/2017
Congratulations Murlidhar Ingale dada
It will be a Milestone in prevention of Industrial Pollution caused by harmful Effluents like Ammonia and Carbin Dioxide....
Again a Proud Moment for all of us Khirodkar.....
02/09/2017
जिवेतं... शरदं... शतमं....
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,भाऊ......💐💐💐💐
16/06/2017
#विनम्र #अभिवादन
23/05/2017
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.......
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.....
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे..
मा. शिरिषदादा चौधरी, मा. आमदार, रावेर विधानसभा, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जिवेत, शरद,शतंम् !!!!!!
#शिरिषदादा #वाढदिवस #आमचे #प्रेरणास्थान
16/11/2016
मा.आ.शिरीषदादा चौधरी यांची तापी परीसर विद्या मंडळ, फैजपुर च्या अध्यक्षपदी बिनबिरोध निवड निमित्त हार्दिक अभिनंदन......!!!!!
दादा, आपल्या भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.....
21/10/2016
मा. श्री. शिरीषदादा चौधरी, मा.आमदार, रावेर यांची चेतना संस्था, बांद्रा च्या सचिव पदी बिनविरोध फेरनिवडी निमित्त हार्दिक अभिनंदन.......
चेतना संस्था, बांद्रा संचलित रामप्रसाद खंडेलवाल व्यवस्थापन महाविद्यालय,बांन्द्रा हे मुंबईतील नामांकित अशा व्यवस्थापन महाविद्यालयांपैकी एक आहे!
दादा,भावी वाटचालीसाठी आपणास हार्दिक शुभेच्छा.....
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Raver
425504