Manav Computer Center Purna
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Manav Computer Center Purna, Education, In Frant of Jain Tempel, Mahavir Nagr, Purna Tq Purna Dist Parbhani, Purna.
24/03/2026
पूर्णा तालुक्यात दर्जेदार संगणक प्रशिक्षण देणारे केंद्र.
आजच आपला प्रवेश मानव कॉम्प्युटर येथे निश्चित करा.
20/03/2026
MS-CIT प्रवेश सुरू आहेत, 10वी 12वी विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच वेळापत्रक 1ली बॅच 21 मार्च, 2री बॅच 25 मार्च, 3री बॅच 28 मार्च रोजी सुरू होत आहे.....
15/03/2026
15/03/2026
ही सुट्टी पुन्हा येणार नाही! वेळ वाया घालवू नका प्रॅक्टीकल डिजीटल स्किल्स' शिका आणि भविष्याच्या शर्यतीत इतरांपेक्षा १० पावलं पुढे राहा. प्रवेश 20 मार्च पर्यंत मानव कॉम्प्युटर, पूर्णा येथे सुरू आहे.
दहावी-बारावी नंतरची ही सुट्टी पुन्हा येणार नाही! वेळ वाया घालवू नका, आजच स्वतःला अपग्रेड करा. 🚀 MS-CIT मधील नवीन '125+ AI टूल्स, प्रॅक्टीकल डिजीटल स्किल्स' शिका आणि भविष्याच्या शर्यतीत इतरांपेक्षा १० पावलं पुढे राहा.
प्रवेश 20 मार्च पर्यंत मानव कॉम्प्युटर, पूर्णा शिक्षक कॉलनी कावलगाव येथे सुरू आहे.
15/03/2026
दहावी-बारावी नंतरची ही सुट्टी पुन्हा येणार नाही! वेळ वाया घालवू नका, आजच MS-CIT प्रॅक्टीकल डिजीटल स्किल्स' शिका आणि भविष्याच्या शर्यतीत इतरांपेक्षा १० पावलं पुढे राहा.
प्रवेश 20 मार्च पर्यंत मानव कॉम्प्युटर, पूर्णा
शिक्षक कॉलनी कावलगाव येथे सुरू आहे.
ज्यांचे आधार 10 वर्षापूर्व बनले आहे व त्यांनी त्याची कागदपत्र आपडेट केलेली नाहीत त्या सर्व आधार धारकांना पुन्हा नव्याने आधार वरील नाव व पत्ता यांचे कागदपत्र अपडेट (बायोमेट्रिक अपडेट व डॉक्युमेंट अपडेट हे दोन्ही वेगळी प्रक्रिया आहे.) करावयाची शिफारस केली आहे.
उदाहरणात - आपल्या आधार वर असलेले नाव व पत्ता हा जर आपल्या मतदान कार्ड मध्ये असल्यास, डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी आपले डिजिटल मतदान कार्ड हे चालते.
अधिक माहितीसाठी डॉक्युमेंट लिस्ट पहावी.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Contact the school
Telephone
Website
Address
In Frant Of Jain Tempel, Mahavir Nagr, Purna Tq Purna Dist Parbhani
Purna
431511