Ashish Goyal
संपर्कप्रमुख- भारतीय जनता पार्टी युव?
16/08/2025
गोपाळकाला निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
#गोपाळकाला #दहीहंडी
15/08/2025
हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल कि ..!
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#श्रीकृष्णजन्माष्टमी
15/08/2025
"स्वातंत्र्य म्हणजे केवळ साखळदंड तुटणे नव्हे, तर विचारांची, संस्कृतीची आणि स्वप्नांची उंच भरारी आहे. या भरारीला नवे पंख देऊ या..!
स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
#स्वातंत्र्यदिन
13/08/2025
राजराणी असुनही, राजयोगिनी झाली..!
पुण्यश्लोक म्हणूनी, जनमानसी अमर जाहली..!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
#पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर #पुण्यतिथी
12/08/2025
दितो तुज चरण आर्जव करतो गणराया,
वरदहस्त असूद्या माथी, राहूद्या सदैव छत्रछाया..!
अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#संकष्टचतुर्थी
11/08/2025
खेड तालुक्यातील कंडेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी निघालेली पिकअप जीप दरीत कोसळल्याचे वृत्त आहे. या भीषण घटनेत 8 भाविकांचा मृत्यू झाला आहे. जखमी प्रवाशांवर उपचार सुरु आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
09/08/2025
Happy Birthday Sushil Bhau mengade..
09/08/2025
Happy Birthday
Rajeshji Pande..
09/08/2025
HAPPY BIRTHDAY
RAJESHJI PANDE
(General SECRETARY BJP Maharashtra)
09/08/2025
बंधन प्रेमाचं, विश्वासाचं, जपलेलं नात्याचं, राखीच्या धाग्यात गुंफलेली
भावाच्या प्रेमाची आणि बहिणीच्या मायेची गोड कहाणी !
रक्षाबंधन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
#रक्षाबंधन
07/08/2025
महान चित्रकार, कादंबरीकार, नाटककार, साहित्यिक, संगीतकार, दोन देशांच्या राष्ट्र गीताचा जन्मदाता, थोर ब्रम्होपंथी..!
रविंद्रनाथ टागोर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
#रवींद्रनाथटागोर #ब्रम्होपंथी #पुण्यतिथी #अभिवादन
07/08/2025
हर घर तिरंगा..!
2 ते 15 ऑगस्ट 2025
अभियानाचे स्वयंसेवक व्हा, राष्ट्रभक्तीची ज्योत मनामनात जागवा !
अधिक माहितीसाठी HARGHARTIRANGA.COM या अधिकृत वेबसाईटला भेट द्या ! पुढील QR कोड स्कॅन करा !
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Pune