MERIT RANK

MERIT RANK

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MERIT RANK, Business consultant, Pune.

25/02/2024

"नवरा बायकोचं नातं हे करंजी सारख असावं, गोड आणि खुसखुशीत, नवरा म्हणजे करंजीचं वरचं आवरण आणि बायको म्हणजे आतील गोड सारण ...!! संसारात कितीही अडचणी आल्या, काही वाद झाले तरी ते बाहेरच्या आवरणानं झेलायचे, मनस्तापाचं काटेरी चाक स्वतःच्या अंगावर फिरवुन घ्यायचं, तापत्या तुपात स्वतःला पोळुन घ्यायचं, मात्र कुठेही आतल्या सारणाला धक्का लागता कामा नये, सारण अबाधित राहिलं पाहिजे, तरच गोड करंजी खायला मिळते."

# व_पु_काळे # करंजी

Want your business to be the top-listed Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune