Sanjay Computer's
Computer Training center
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड, येथिल दहावी च्या मुलाना कॉम्प्युटर कोर्स बद्दल माहिती दिल्यावर माझ्या बोलण्यावर केले ला प्रतिसाद 🙏🙏😍😍 so cute
हळदी कुंकू समारंभ :संजय कॉम्प्युटर्स ,पौड मुळशी
05/09/2018
आज शिक्षक दिन 5 सप्टेंबर 2018 रोजी मुळशीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड, आप्पासाहेब ढमाले विदयालय खेचरे ,स्वामी विवेकानंद विद्यालय आसदे ,माध्यमिक विद्यालय काशीग आणि न्यू इंग्लिश स्कुल कोळवन येथे संजय कॉम्प्युटर्स तर्फे सर्व शिक्षक वर्गांचा सत्कार सोहळा करताना काही क्षण
05/09/2018
आज मुळशीतील आप्पासाहेब ढमाले विद्यालय खेचरे येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार सोहळा
05/09/2018
आज शिक्षक दिनानिमित्त मुळशीतील स्वामी विवेकानंद विद्यालय आसदे येथे शिक्षकां चा सत्कार सोहळा
05/09/2018
आज शिक्षक दिनानिमित्त माध्यमिक हायस्कुल काशीग या शाळेमध्ये सर्व शिक्षकांचे सत्कार सोहळा
05/09/2018
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड येथे शिक्षक दिना निमित्त शिक्षकांचा सत्कार सोहळा
05/09/2018
🌹🌹आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कुल कोळवन येथे साजरा करताना ,शिक्षकांचे पूर्ण विद्यालय समोर सत्कार सोहळा 🌹🌹
18/02/2017
Sanjay Computer's Computer Training center
18/02/2017
सर्व हायस्कूल परीक्षापॅडवाटप.
12/12/2016
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Sanjay Computer's . In Front Of Drive Mahajan Clinic . Paud
Pune
412108