Work For Me .In
"Get Your Work Done - Earn Extra Money." Post your work or earn extra money by completing others work.
02/11/2019
We are looking for talented and experienced Java & UI Developers to join our team in Pune or Hyderabad!
For more details, visit - https://bit.ly/335vDh6
Sign up for the drive here - https://bit.ly/2WzMvtZ
We are hiring !!! Open the below link to check the matching open position and apply.
https://jobs.lever.co/nisum?lever-via=FxP0qruR_y
100+ Open positions to fill.
22/08/2018
पाहीजेत....
आमच्या कंपनीला अहमदनगर जिल्ह्यासाठी सेल्स एक्झिकेटीव पाहीजेत..12 ते पदवीधर फ्रेशर्स
पगार .8500+
मेहनती व गरजु मुले / मुली यांनी संपर्क करावा..
कायमस्वरूपी 6 महीन्यानंतर PF व ESIC सुविधा...उपलब्ध..
संपर्क:- सुनिल रक्टे
9657716174. 9850029622
Company:-
ASR Control Soluation Systems PVT.LTD, Aurangabad..
कोणाला किंवा मित्रांना आवश्यकता असल्यास सांगणे...
29/06/2018
Wipro is hiring the freshers , 2018 passout engg students.
BE/b.tech - *C.S./ECE/EEE/E&I/Mech/Automobile and production/Aeronautical/mechatronics.*
Eligibility- 60% throughout from 10th, 12th or equivalent and degree
Or 6 CGPA.
Link : https://careers.wipro.com/campus-engineering.aspx
Last date to before apply - 5th July 2018
🙏Plrase share in respective groups
Jobs for Engineering Students in Wipro | Wipro Campus Placement At Wipro, we hire the best emerging talent from premier engineering institutes across the nation. Engineers from campus form a large portion of the new workforce entering Wipro, every year.
We are looking for UI designer. Send your resume on "[email protected]".
15/04/2018
Direct Walk In.. Aurangabad
*We are Urgent Hiring for ASR Control Solution Systems Private Limited.*
*1. Program & Testing Engineer .* (Female )
*Skills* -
8051, Micro controler PIC, ARM, AVR, RTOS, SMT, Linux, PCB Designing.
Good Communication & Attractive Personality.
*BE/ Diploma Entc*..
*Exp*- 0 to 2 years.
*Salary* - 7k to 12k
*2. Embedded Engineer .* ( Female)
*BE/ Diploma Entc*.
*Skills* - 8051, PIC, ARM, AVR, RTOS, Linux, PCB Designing.
Good Communication & attractive personality.
*Exp* - 0 to 2 years.
*Salary* - 7k to 12k.
*3. Software Developer.*
Skills - Web Development, SEO, Analytics, SQL, Photo Shop, Android
*Exp*- 0 to 2 years.
*Salary*- 7k to 12k
Good English with good basic knowledge
*4. Tele Caller.*
Salary - 7k + Incentives.
Any Graduate
*5. Marketing Executive.*
*MBA, BBA, PG*.
Skills - Dealer Development, Customer communication, Hard worker, Target Acchiver..
*Exp*- 0 to 2 years.
*Salary*- 7k to 9k
DA..4000/ Month.
Good Incentive
Good English,Communication Skill with good basic knowledge
All are immediate joining.
Interview Venue
*Head Office* -
ASR Control Solution Systems Private Limited.
Plot no.C-252/4, Mahavir Chowk, MIDC,Waluj, Aurangabad - 431136, MH, INDIA.
www.asrcontrolsolution.com
9850029622
Hi-TechSafe Hi-TechSafe focuses on Providing solutions for security with GPS tracking ,including personal GPS tracking devices, Child gps trackers, GPS tracker for containers & trailers and home/ shop security as well as a complete range of in vehicle permanently mounted with GPS Tracking devices. We also focus...
(HAL Nashik) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे 852 जागांसाठी भरती
HAL Nashik Recruitment 2018
Hindustan Aeronautics Limited (HAL India), Nashik Division. Walk-in for 577 Trade Apprentice, 35 MCVC Apprentice and 240 Engineering Graduate/ Diploma Apprentices Posts in HAL Nashik Division, Maharashtra under the Apprenticeship Act.1961. HAL Nashik Recruitment (HAL Nashik Bharti 2018) for 852 Apprentice Posts.
www.majhinaukri.in/ hal– nashik -recruitment
Grand Total: 852 जागा ( 577+35+240)
Click Here for 35 Posts
Click Here for 240 Posts
जाहिरात क्र.: HAL/T&D/1614/18/21{A)
Total: 577 जागा
पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी
1. फिटर: 288 जागा
2. टर्नर: 35 जागा
3. कारपेंटर: 06 जागा
4. मशीनिस्ट: 35 जागा
5. वेल्डर (गॅस &इलेक्ट्रिक): 15 जागा
6. इलेक्ट्रिशिअन: 73 जागा
7. मॅकेनिक (मोटर वाहन): 08 जागा
8. ड्राफ्ट्समन (मेकेनिकल): 10 जागा
9. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक: 04 जागा
10. पेंटर (जनरल): 12 जागा
11. PASAA: 75 जागा
12. शीट मेटल वर्कर: 06 जागा
13. मशीनिस्ट (ग्राइंडर): 06 जागा
14. रबर टेक्निशिअन: 04 जागा
शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण: नाशिक
थेट मुलाखत: 25 ते 28 एप्रिल 2018 (09:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण: Karmaveer Kakasaheb Wagh Institute of Engineering Education & Research Hirabai Haridas Vidyanagari, Amrutdham, Nashik, Maharashtra 422003.
अप्रेन्टिस नोंदणी: Apply Online
जाहिरात (Notification): पाहा
Advertisement No: H
Majhi Naukri Latest Government Jobs | Private Jobs In Maharashtra 2018
05/02/2018
नाशिक येथे मंगळवार दिनांक ०६ रोजी ७६० रिक्त जागांसाठी रोजगार व उद्योजकता मेळावा
जिल्हा कौशल्य विकास, रेाजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि नाशिक महानगरपालिका, दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय उपजिविका अभियान (DAY - NULM) यांचे संयुक्त वि'माने बेरोजगार उमेदवारांना विविध कंपन्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता दिनांक ०६,फेब्रुवारी २०१८, मंगळवार रोजी सकाळी १० ते सायं ३ वाजेपर्यत दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभा नगर, मुंबई नाका, नाशिक येथे “ रोजगार व उद्योजकता मेळावा ” आयोजित करण्यात आला असून यासाठी ७६० रिक्तपदे उपलब्ध झाली आहे. या मेळाव्यात मुलाखतीसाठी विविध २२ कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड करणार आहेत.
या रोजगार मेळाव्यामध्ये नाशिक जिल्हयातील बॉम्बे इंटलीजेंन्स सिक्युरीटी इंडिया लि. नाशिक (एस.एस.सी. सिक्युरिटी गार्ड-१०० पदे), धुमाळ इंडस्ट्रीज, सातपुर (ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ग्रॅज्युएट-४ पदे, ऑपरेटर आयटीआय इलेक्ट्रेशियन ८ पदे), आर्ट रबर इंडस्ट्रिज लि.अंबड नाशिक (ट्रेनि -१५ पदे), जनरल मिल्स, माळेगाव-सिन्नर (ट्रेनि एच.एस.सी.-४० पदे, ट्रेनि इलेक्ट्रीकल-१६ पदे, ट्रेनि फिटर-२५ पदे, ट्रेनि डिप्लोमा इर्ंजिनियर-१० पदे, एस.एस.सी ट्रेनि -१० पदे, एकुण- १०१ पदे), ईपीसी इंडस्ट्रिज लि अंबड नाशिक (एस.एस.सी ट्रेनि -२५ पदे), तापारीया टुल्स् लि. सातपूर नाशिक (ऑन जॉब ट्रेनि -५० पदे, ट्रेनि अंडर निम ५० पदे, जनरल ट्रेनि २० पदे, टर्नर १० पदे, फिटर १० पदे, ग्राईडर १० पदे एकूण-१५० पदे), व्हिआयपी इंडस्ट्रिज लि सातपुर नाशिक (ट्रेनि ईलेक्ट्रीशन-१० ट्रेनि फिटर-१० एकुण-२०पदे), विरगो बिपीवो र्सव्हिस प्रा लि अंबड नाशिक (ट्रेनि बिपीवो २० पदे), ईन्डोलाईन इंडस्ट्रिज प्रा लि.अंबड नाशिक (कारपेंटर- १०, पेंटर-१५, एकुण -२५ पदे),जहांगीरदार फुड् प्रा लि.सातपुर नाशिक (मार्केटिंग एक्झीक्युटिव्ह १० आणि वर्कर १० पदे एकुण -२० पदे), कॅप्रिहन्स इंडिया लि एमआयडीसी अंबड (अप्रेंटिस-१५ पदे), सहयाद्री हॉस्पिटल वडाळारोड नाशिक (स्टाफ नर्स/क्लिनिक असिस्टंट-५, स्टाफ नर्स डिप्लोमा नर्सिग/बीएससी नर्सिग-२५, क्लिनिकल असिस्टंट ग्रॅज्युएट मेडिकल-१०, फार्मासीस्ट-५ बी फार्म/ डी फार्म, एकुण-४५ पदे), फ्लायव्हिल रिंग गेयर प्रा लि एमआयडीसी सिन्नर (ट्रेनि मॅकेनिकल ईजिनिअर-१, ट्रेनि फिटर-२, ट्रेनि ईलेक्ट्रीशीयन -२, एकुण -५ पदे), डेल्टा मॅग्नेट, लि. अंबड (ट्रेनि ईलेक्ट्रीयन-६, ट्रेनि फिटर-४, एकुण-१०), किर्लोस्कर ऑईल लि एमआयडीसी. अंबड नाशिक (अप्रेटिस मशिन ग्रांईडर-१० पदे), एचसीजी मानवता ऑनकॉलोजी कस्टमर केअर नाशिक (कस्टमर केअर -१०, स्टाप नर्स-२०, मार्केटिंग-५, क्लिनिकल असिस्टंट-५ एकूण-४०पदे), झेनिथ मेटाप्लास्ट प्रा लि सातपुर नाशिक (डिझायनर डिप्लोमा ऑटोकॅड -५ पदे), पॅटको प्रेसिजन कॉम्पोनंट प्रा.लि. (क्वॉलिटी ईन्सुरन्स - बीएससी गणित/भौतिकशास्त्र-४ पदे, ट्रेनि-१० पदे), डाटा मॅक्ट्रीक्स ग्लोबल मुंबईनाका नाशिक (ग्रॅज्युएट / डिप्लोमा-२५, पोस्ट ग्रॅज्युएट-२०, पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट-२०, एकूण-६५ पदे), डिजी डेटा सोल्युशन उंटवाडी नाशिक (ट्रेनि-२५), रिलायन्स निपॉन लाईफ ईन्सुरन्स कं.लि.नाशिक (महिला लाईफ प्लॅनिंग ऑफिसर-२०) अशी एकूण ७६० रिक्तपदे प्राप्त झाली आहेत.
याचप्रमाणे, स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून या मेळाव्यामध्ये सर्वांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. येथे स्वयंरोजगार ईच्छूक उमेदवारांची नोंदणी करण्यात येऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल व अर्ज कार्यपध्दती माहिती प्राप्त करून अर्ज सादर करता येईल. यासाठी साधारणपणे शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, आधार/इलेक्शन कार्ड, रहीवाशी दाखला, रेशन कार्ड, अनुभव दाखला, व्यवसायासाठी जागा उपलब्धता, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. संबंधित महामंडळ व व्यवसाय आवश्यकतेनुसार यात कमी अथवा अधिक होऊ शकेल.
या सुवर्ण संधीचा बेरोजगार उमेदवारांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तसेच, रोजगार इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व फोटो आणि आधार कार्ड,सेवायोजन नोंदणीसह उपस्थित रहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अ'ाप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, तसेच, यापुर्वी महारोजगार वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला १५ अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन Nashik job fair -11 या मध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी अॅवप्लाय करावे. यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी क्र. ०२५३-२५००६५३ वर संपर्क करावा किंवा संकेतस्थळ मुखपृष्ठावरील उजव्या भागातील खालील बाजुस उपलब्ध असलेल्या Rojgar Chat Helpline हया सुविधेचा उपयोग करावा. इच्छूकांनी या मेळाव्यास वेळेवर उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन आर आर गोसावी, उपआयुक्त तथा प्रकल्प अधिकारी, दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय उपजिविका अभियान, नाशिक महानगरपालिका आणि संपत चाटे, सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नाशिक यांनी केले आहे.
----------------------------
Mahaswayam Skill Development, Employment and Entrepreneurship plays a key role in holistic development of a youth. The young population that are ready to be skilled and a demand for skilled labour from the industry gives an impetus to the economic development of the country. The skill development mission could...
Multiple openings....don't miss...
http://lkgtopg.in/Pune.php
Lkgtopg
Walkins Interviews jobs Freshers
Drives Today Tommorow Thisweek
Corejobs It Jobs Alljobs Placements
Online Jobs, exam, Recharges, Scholarships, Internships, Job Referrals
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411019
24/01/2021