Grantham.in

Grantham.in

Share

Grantham is Marathi literature books App by Paresh Agencies, Pune. Warm greetings to all! It has also created various records in the field of publications.

We function in sales, distribution, publicity and publication of Marathi Books online and offline. On account of our Silver Jubilee, we take pleasure in strengthening our bond with all of our Readers, Authors and Artists! We hope that this medium will prove beneficial in reaching out to new people too. Our name is remembered by readers and artists for availability of Marathi dramas, one act plays

आज ५ नोव्हेंबर, मराठी रंगभूमी दिन!
मराठी नाटक आवडणाऱ्या, नाटक करणाऱ्या, आवर्जून नाटकाला जाणाऱ्या, नाटकाची मजा घेणाऱ्या, नाटक अभ्यासपूर्वक बघणाऱ्या, नाटकात रमणाऱ्या, नाटक वाचणाऱ्या अशा प्रत्येक नाटकवाल्याचा हा दिवस.

सर्वांना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा 🎭 🎊

#marathi #महाराष्ट्र #marathitheatre 05/11/2025

आज ५ नोव्हेंबर, मराठी रंगभूमी दिन!
मराठी नाटक आवडणाऱ्या, नाटक करणाऱ्या, आवर्जून नाटकाला जाणाऱ्या, नाटकाची मजा घेणाऱ्या, नाटक अभ्यासपूर्वक बघणाऱ्या, नाटकात रमणाऱ्या, नाटक वाचणाऱ्या अशा प्रत्येक नाटकवाल्याचा हा दिवस.

सर्वांना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा 🎭 🎊

#महाराष्ट्र

आज ५ नोव्हेंबर, मराठी रंगभूमी दिन! मराठी नाटक आवडणाऱ्या, नाटक करणाऱ्या, आवर्जून नाटकाला जाणाऱ्या, नाटकाची मजा घेणाऱ्या, नाटक अभ्यासपूर्वक बघणाऱ्या, नाटकात रमणाऱ्या, नाटक वाचणाऱ्या अशा प्रत्येक नाटकवाल्याचा हा दिवस. सर्वांना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा 🎭 🎊 #marathi #महाराष्ट्र #marathitheatre

05/06/2025

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा 😊

08/03/2025

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ❤️
अरुणा ढेरे लिखित " निळ्या पारदर्शक अंधारात " ह्या कविता संग्रहातून...
#ग्रंथम
#मराठी
#कवी
#लेखक
#लेखिका
#महाराष्ट्र

27/02/2025

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🙏
यशवंत मनोहर लिखित " तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता " ह्या कविता संग्रहातून...❤️
#ग्रंथम
#मराठी
#कवी
#लेखक
#लेखिका
#महाराष्ट्र
#मराठीभाषा
#कुसुमाग्रज
#मराठीभाषागौरवदिन















 
 

14/02/2025

संदीप खरे लिखित " मौनाची भाषांतरे " ह्या कविता संग्रहातून.
#ग्रंथम
#मराठी
#कवी
#कविता
#गझल
#लेखक
#लेखिका
#महाराष्ट्र

11/01/2025

भालचंद्र नेमाडे लिखित " सट्टक " ह्या कविता संग्रहातून.


#ग्रंथम
#मराठी
#कवी
#कविता
#गझल
#लेखक
#लेखिका
#महाराष्ट्र

12/11/2024

सर्व नाट्यरसिकांना आणि वाचकांना विनम्र अभिवादन करुन तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद व्यक्त करतो तसेच विजेत्यांचे खूप खूप अभिनंदनही करतो♥️

उमेश, प्रिया, आशुतोष, पल्लवी.. तुमचे विशेष आभार… ❤️

मराठी साहित्यातील अनेक लेखक व लेखिकांची विविध विषयांवरील पुस्तकं ग्रंथम अँपवर उपलब्ध 🙂

Thanks to each one of you for joining us and participating in our recent book activity!
Your enthusiasm and engagement truly made the event memorable and impactful. It was a joy to see everyone come together to explore new ideas, share insights, and celebrate our shared love for reading.

We look forward to seeing you at future events! Until then, keep reading and sharing your passion for books!📚

वाचू आनंदे 😍

05/11/2024

रंगभूमी जगणारे कलाकार आणि रंगभूमीला जगवणारे प्रेक्षक या दोहोंसाठी महत्वाचा दिवस म्हणजे आजचा दिवस..
५ नोव्हेंबर, मराठी रंगभूमी दिन!

दरवर्षी या मराठी रंगभूमी दिनाचं औचित्य साधून ग्रंथम आणि परेश एजेंसीज, भाटे काकांच्या स्मृती प्रीत्यर्थ नाटक- एकांकिकांच्या पुस्तकांसंदर्भात वेगवेगळे उपक्रम करत असतात.

आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ग्रंथमने उमेश, प्रिया, आशुतोष आणि पल्लवी यांच्या आवडत्या लेखक - लेखिकांची नाटकांची पुस्तकं तुम्हाला सप्रेम-भेट घरपोच देण्याचा घाट घातला आहे..

ह्या दिवाळी भेटेच्या पुस्तकासाठी पैसे तुम्हाला द्यायचे नाहीयेत तर फक्त शिपिंग चार्जेस पे करायचे आहेत.

🎭 उपक्रम - ५ आणि ६ नोव्हेंबर २०२४

ह्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फक्त ३ स्टेप्स करायच्या आहेत...😊

1️⃣ ग्रंथम App Download करा.
2️⃣ तिथे ग्रेट ऑफर्स सेकशन मध्ये जाऊन ही Surprise दिवाळी भेट योजना सिलेक्ट करा
3️⃣ आणि यासाठी फक्त शिपिंग चार्जेस पे करा.

🎭 १० नोव्हेंबर नंतर पुस्तक ग्रंथम तर्फे तुम्हाला घरपोच पाठवण्यात येतील

🎁 Shipping in India Only

धन्यवाद.

संपर्क : ७७४४ ०० ७७४४

17/10/2024

Reader's Choice!!

पुस्तक - ज्याचं त्याचं एव्हरेस्ट 
लेखिका - मृणालिनी चितळे 

हिमालय अनेकांना वेड लावतो. का ? कसं ?  एव्हरेस्टसारखं अत्युच्च शिखर सर केल्यानंतरही गिर्यारोहकांची पावलं पुन:पुन्हा हिमालयाकडे का वळतात?
पर्वतराजीतील भव्यता आणि शांतता, रौद्रता आणि सात्त्विकता त्यांना भुरळ पाडत असते? की निसर्गाचा लहरीपणा त्यांच्यातील धाडसी आणि अपराजित वृत्तीला सतत आव्हान देत असतो? अशावेळी त्यांचे प्रियजन कशी साथ देत असतील? 
एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या अनावर ओढीपायी तीन पिढ्यांमध्ये निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष आणि परस्परांना समजून घेण्याचे प्रयास चित्रित करणारी - ‘सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं’ याचा प्रत्यय देणारी - सत्यघटनेवर आधारित कादंबरी!

Now available on Grantham - Across India!

Download the app and order NOW!!
Link in Bio

Happy Reading!

#ग्रंथम
#मराठी
#कवी
#लेखक
#लेखिका
#महाराष्ट्र

12/10/2024

नवरात्र २०२४ कवयित्री विशेष हा विशेष उपक्रम आज संपन्न झाला आहे.. ग्रंथमतर्फे तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. पण आज आम्ही फक्त तोंडी आभार व्यक्त करणार नाहियोत.. तर भेट देऊन व्यक्त करणार आहोत..

जर तुम्ही पुढील दहा दिवसात ग्रंथम App वरुन भारतातील कुठल्याही भागातून पुस्तकांची ऑर्डर नोंदविली तर या कवयित्री विशेष २०२४ उपक्रमानिमित्त
कवी संदीप खरे यांचं आवडतं पुस्तक तुम्हाला तुमच्या ऑर्डरसोबत भेट म्हणून देण्यात येणार आहे..

मराठी साहित्यातील विविध विषयांवरील आणि अनेक लेखकांची पुस्तकं ग्रंथम ऍप वर तुमच्यासाठी खास उपलब्ध आहेत😇

🎁 Shipping in India only.
📱 Download The Grantham App

तर मग आता वाट कसली बघताय? घाई करा.. बाकी तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा..

संपर्कासाठी: ७७४४००७७४४

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


C/o Paresh Agencies, 538, Shaniwar Peth, Near ABC
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm