Poll Pandit
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Poll Pandit, Market Research Consultant, 507 Sigma House, Pune.
Poll Pandit Lok Sabha Survey | Bhandara-Gondia
खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण?
विदर्भाच्या राजकारणातील महत्त्वाचा मतदारसंघ, धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, तलावांचा जिल्हा आणि ओबीसी-आदिवासी समीकरणांमुळे नेहमी चर्चेत राहणारा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ...
आज मतदारांचा मूड नेमका काय आहे?
खासदारांच्या कामगिरीबाबत नागरिक काय म्हणतात?
आगामी निवडणुकीत कोणाचे पारडे जड राहणार?
Poll Pandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या भंडारा-गोंदियाच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे.
👉 तुम्हाला काय वाटतं?
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पुढील निवडणुकीत बाजी कोण मारेल?
Dr. Prashant Padole Office
Nana Patole
Praful Patel
Sunil Mendhe
Dr. Parinay Rama Ramesh Fuke
💬 तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा!
[ Lok Sabha, Poll Pandit, Bhandara Gondia Constituency, Bhandara, Gondia, Vidarbha Politics, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment, Election Analysis, Farmer Issues, Rice Belt, OBC Politics, Tribal Politics ]
Poll Pandit Lok Sabha Survey | Mumbai South
खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण?
मंत्रालय, विधिमंडळ, गेटवे ऑफ इंडिया, आरबीआय आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज... देशाच्या राजकीय आणि आर्थिक नाडीवर प्रभाव टाकणारा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण!
भाजप, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील संभाव्य दावेदारांमुळे मुंबई दक्षिणमधील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात पुन्हा एकदा अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.
Poll Pandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या मुंबई दक्षिणच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे.
👉 तुम्हाला काय वाटतं?
मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत पुन्हा विजय मिळवतील की महायुती किंवा काँग्रेस नवं समीकरण उभं करेल?
Arvind Sawant
ShivSena
Rahul Narwekar - राहुल नार्वेकर
Mangal Prabhat Lodha
BJP Maharashtra
Indian National Congress - Maharashtra
💬 तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा!
[ Lok Sabha, Poll Pandit, Mumbai South Constituency, Arvind Sawant, Mumbai Politics, Maharashtra Politics ]
Poll Pandit Lok Sabha Survey | Ratnagiri-Sindhudurg
खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण?
मुंबई-गोवा महामार्गाचा रखडलेला प्रवास की चिपी विमानतळाची भरारी?
कोकणातील मतदार नेमका कुणाच्या बाजूने उभा आहे?
ठाकरे गट आणि राणे कुटुंब यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईत 2024 मध्ये इतिहास घडवत भाजपने दक्षिण कोकणात पहिल्यांदाच कमळ फुलवलं. पण दोन वर्षांनंतर खासदार नारायण राणे यांच्या कामगिरीबद्दल मतदार काय म्हणतात?
Narayan Rane
Nitesh Rane
Nilesh Narayan Rane
Vinayak Raut
Bhaskar Jadhav
Vaibhav Vijay Naik
BJP Maharashtra
ShivSena
👉 तुम्हाला काय वाटतं?
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीचं वर्चस्व कायम राहणार की ठाकरे गट पुनरागमन करणार?
💬 तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा!
[ Lok Sabha, Poll Pandit, Ratnagiri Sindhudurg Constituency, Narayan Rane, Nitesh Rane, Konkan Politics, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
Poll Pandit Lok Sabha Survey | Raver
खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं राजकीय होमपीच... आणि भाजपचा मजबूत बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा रावेर लोकसभा मतदारसंघ!
आगामी निवडणुकीत रक्षा खडसे यांच्यासमोर कोण आव्हान उभं करणार?
भाजप पुन्हा एकदा आपला गड कायम राखणार का?
Poll Pandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या रावेरच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे.
👉 तुम्हाला काय वाटतं?
रावेर लोकसभेत भाजपचे वर्चस्व कायम राहणार की विरोधक नवं समीकरण उभं करणार?
Rakshatai khadse
Eknathrao Khadse
Girish Mahajan
BJP Maharashtra
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
💬 तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा!
[ Lok Sabha, Poll Pandit, Raver Constituency, Raksha Khadse, Raver Politics, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
Poll Pandit Lok Sabha Survey | Wardha
खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण?
कुणबी विरुद्ध तेली समीकरण आणि मतदारसंघातील वाढती राजकीय चुरस यामुळे वर्धा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला वर्धा लोकसभा मतदारसंघ.
वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आज नेमकं राजकीय वातावरण कसं आहे? 2024 मध्ये भाजपचे रामदास तडस यांची हॅटट्रिक रोखणारे खासदार अमर काळे आजही मतदारांच्या पसंतीस उतरतात का?
कुणबी मतदारांचे ध्रुवीकरण कोणत्या पक्षाला फायद्याचे ठरेल?
👉 तुम्हाला काय वाटतं?
वर्धा लोकसभेत पुढची बाजी कोण मारेल? खासदार अमर काळे पुन्हा विजय मिळवतील की भाजप पुनरागमन करेल?
Amar Kale
Ramdas Tadas
Pankaj Rajesh Bhoyar
Samir Kunawar
Pratap Arunrao Adsad
Atul Wandile
Indian National Congress - Maharashtra
BJP Maharashtra
तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा!
[ Lok Sabha, Poll Pandit, Wardha Constituency, Wardha, Amar Kale, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment, Vidarbha Politics ]
Poll Pandit Lok Sabha Survey | Nanded |
खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण?
काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं होम पीच आणि मराठवाड्यातील सर्वात प्रतिष्ठेचा राजकीय सामना...
Poll Pandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या नांदेडच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे.
2024 मध्ये काँग्रेसने आपला गड राखला... पण 2029 मध्ये चित्र बदलणार का?
👉 तुम्हाला काय वाटतं?
नांदेडमध्ये काँग्रेस आपला गड कायम राखणार की भाजप मोठा उलटफेर करणार?
Ashok Chavan
Pratap Patil Chikhalikar
Indian National Congress - Maharashtra
BJP Maharashtra
💬 तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा!
[ Lok Sabha, Poll Pandit, Nanded Constituency, Nanded, Ravindra Chavan, Ashok Chavan, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
Poll Pandit | Krushna Cooperative Sugar Factory |
कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक | कोणाचं पारडं जड?
52 हजारांहून अधिक सभासद, सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची लढाई आणि 35 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला 'मोहिते विरुद्ध भोसले' संघर्ष...
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला असून निवडणूक दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होताना दिसत आहे.
कराडमध्ये कोणता पॅनल आघाडीवर? वाळव्यात कोणाला मिळतोय प्रतिसाद?
तर पलूस-कडेगावमध्ये कोणाची आहे चर्चा?
pandit च्या सर्वेक्षणानुसार यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कोण आहे आघाडीवर या विडियोच्या माध्यमातून जाणून घ्या.
💬 मग अखेर सभासदांचा कौल कोणाला? कमेंटमधे नक्की कळवा !
Dr.Suresh Bhosale
Avinash Mohite
Atul Bhosale
Jayant Patil - जयंत पाटील
Prithviraj Chavan
Vishwajeet Kadam
Sangram Deshmukh
👉 सहकार पॅनल की संस्थापक पॅनल?
अशाच Ground Reports आणि Political Analysis साठी Poll Pandit ला फॉलो करा.
[ Poll Pandit, Krishna Sugar Factory, Atul Bhosale, Avinash Mohite, Jayant Patil, Pruthviraj Chavan, Vishwajeet Kadam, Samrat Mahadik, Opinion Poll, Karad, Walwa, Palus, Kadegaon, Sugar Politics, Cooperative Sector, Ground Report]
Poll Pandit Lok Sabha Survey | Yavatmal-Washim
खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण?
2024 मध्ये शिवसेनेच्या दोन गटांमधील थेट लढतीमुळे चर्चेत आलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभेत आज नेमकं वातावरण कसं आहे? खासदार संजय देशमुख यांच्या कामगिरीबाबत मतदार काय म्हणतात? आणि पुढील निवडणुकीत कुणबी-बंजारा समीकरण कोणाच्या बाजूने झुकणार?
Poll Pandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या यवतमाळ-वाशीमच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे.
👉 तुम्हाला काय वाटतं?
यवतमाळ-वाशीम लोकसभेत पुढील निवडणुकीत बाजी कोण मारेल?
संजय देशमुख पुन्हा विजय मिळवतील की महायुती पुनरागमन करेल?
ShivSena
BJP Maharashtra
Manikrao Thakare
Sanjay Rathod-संजय राठोड
Bhavana Gawali
💬 कुणबी-बंजारा समीकरण यावेळी कोणाच्या बाजूने जाईल? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा!
[ Lok Sabha, Poll Pandit, Yavatmal Washim Constituency, Sanjay Deshmukh, Vidarbha Politics, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
Poll Pandit Lok Sabha Survey | Latur
खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण?
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची राजकीय कर्मभूमी आणि मराठवाड्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ... अर्थात लातूर लोकसभा!
आज लातूरमध्ये मतदारांचा मूड नेमका काय आहे? खासदारांच्या कामगिरीबाबत नागरिक काय म्हणतात? आगामी निवडणुकीत कोणाचे पारडे जड राहणार?
Poll Pandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या लातूरच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे.
👉 तुम्हाला काय वाटतं?
लातूर लोकसभा मतदारसंघात पुढील निवडणुकीत बाजी कोण मारेल?
Amit V. Deshmukh
Dhiraj Vilasrao Deshmukh
Sambhaji Patil Nilangekar
Abhimanyu Pawar
Ajeet Patil Kavhekar
💬 तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा!
[ Lok Sabha, Poll Pandit, Latur Constituency, Latur, Shivajirao Kalge, Amit Vilasrao Deshmukh, Dhiraj Vilasrao Deshmukh, Sambhaji Patil Nilangekar, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
Poll Pandit Lok Sabha Survey | Jalgaon |
खासदारांची कामगिरी, काय म्हणतंय पोल पंडितचं सर्वेक्षण?
भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा जळगाव लोकसभा मतदारसंघ... आज नेमकं वातावरण कसं आहे? खासदारांच्या कामगिरीबाबत मतदार काय म्हणतात? आणि आगामी निवडणुकीत कोणाचे पारडे जड राहणार?
स्थानिक विकास, पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांचे प्रश्न, पक्षीय समीकरणे आणि बदलती मतदारांची पसंती... या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
Poll Pandit च्या सर्वेक्षणातून जाणून घ्या जळगावच्या मतदारांचा मूड, खासदारांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे.
👉 तुम्हाला काय वाटतं?
जळगाव लोकसभा मतदारसंघात पुढील निवडणुकीत बाजी कोण मारेल?
Smita Uday Wagh
Gulabrao Patil गुलाबराव पाटील
Unmesh Patil - उन्मेश पाटील
ShivSena
💬 तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा!
[ Lok Sabha, Poll Pandit, Jalgaon Constituency, Jalgaon, Smita Wagh, Maharashtra Politics, Political Survey, MP Performance, Voter Sentiment ]
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
507 Sigma House
Pune
411016