Duwa Foundation
‘दुवा- संकलन आणि संवर्धन केंद्र‘ ही एक नोंदणीकृत समाजसेवी संस्था असून गरजूंसाठी मदतीचा हात म्हणून कार्यरत आहे.
पुन्हा एकदा आनंदोत्सव, काही तरी नवीन शिकण्याचा, नवी कला आत्मसात करण्याचा, आत्मविश्वासाचा....
दुवा केंद्र फाउंडेशन आयोजित अरिवर्क क्लासची मावळे आळी, कर्वेनगर या भागातली तिसरी बॅच काल पूर्ण झाली.
17/05/2026
*अधिकस्य अधिकं फलम्!*
17 मे पासून सुरू होतोय ज्येष्ठ अधिक मास. अधिक मासात दानधर्म करण्याला अपार महत्त्व आहे. या महिन्याच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीने आपल्या दैनंदिन जीवनात समाजभान अगदी अलगद गुंफून घेतलं आहे.
*दुवा केंद्र फाउंडेशन* या अधिकमासाच्या निमित्ताने आपल्याला आवाहन करत आहे 🙏
1. महिला सबलीकरण
2. निसर्ग संवर्धन
3. युवकांचे चारित्र्यसंवर्धन आणि कौशल्यवृद्धी
4. विद्यार्थ्यांचे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण
5. वृद्ध सेवा
यापैकी आपल्याला योग्य वाटेल त्या कारणासाठी *17 मे ते 14 जून 2026* या काळात यथाशक्ती अर्थदान करावे. 🙏 आपले दान आपण दिलेल्या कारणासाठीच वापरले जाईल आणि त्याचा वापर कुठे केला याचीही माहिती आपल्याला नक्की देण्यात येईल.
या *पाचही क्षेत्रात खूप नवीन नवीन उपक्रम करण्याचा दुवा केंद्र फाउंडेशनचा मानस आहे त्यासाठी आपल्या आर्थिक पाठबळाची गरज आहे म्हणून हे नम्र आवाहन* 🙏
*देणगी पाठवल्यानंतर देणगीदाराचे* *नाव, पत्ता, पॅन नंबर* *आणि देणगीचा स्क्रीन शॉट 87880 59142 या क्रमांकावर* *पाठवणे अनिवार्य आहे* .*
दुवा केंद्र फाउंडेशनला दिलेली देणगी *80G* च्या अंतर्गत करमुक्त आहे.
*Www.duwafoundation.org*
16/05/2026
अधिकस्य अधिकं फलम्!*

*देणगी पाठवल्यानंतर देणगीदाराचे* *नाव, पत्ता, पॅन �
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Website
Address
A4, Ganga Vishnu Heights, Chitale Bandhu Building, Karvenagar
Pune
411052
Opening Hours
| Tuesday | 5:30pm - 7:30pm |
| Wednesday | 5:30pm - 7:30pm |
| Thursday | 5:30pm - 7:30pm |
| Friday | 5:30pm - 7:30pm |
| Saturday | 5:30pm - 7:30pm |
| Sunday | 5:30pm - 7:30pm |