E-Guru
This page is regarding complete self study program for school students. Its complete self study program for students.
E-Guru want to make self study interesting for all students by using audio, Visual and Activity based learning.
21/05/2021
परीक्षा होणार की नाही? शाळा, कॉलेज चालू होणार की नाही!
वाट पाहु नका, वेळ वाया घालवू नका!
लगेच 11 वी विज्ञान च्या अभ्यासाची सुरुवात करा!
प्रत्येक धड्यावर सराव परीक्षा!
संपूर्ण अभ्यासक्रम चित्रपटा सारखा सोपा!
The Complete Learning
Download
ESHALA learning App on PlayStore.
or click on below link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.elearning.eshal
Visit: www.eshala.guru
11th +12th Scinece
Also available 1st to 10th Syllabus!
Login to get 50% discount for first 100 student's!
Call: 9356824357
15/07/2020
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2511137269177719&id=1463120873979369
Stay connected anyplace, anytime for "The Complete Learning" of your Students!
24×7 connectivity on your Mobile or Laptop!
(1st to 10th std SSC & CBSE Board)
Visit: www.gurudigitech.com
Call: 9511643598
This is a real story of three friends.
*First* one was brilliant ,never would give up his first position in school . Topper in everything.
*Second* one was average , wouldn't fail but pushed to next class on a regular basis.
*Third* one was a trickster , a cheat and was an expert manipulator.
But these three were great friends , thick as thieves.
School was over and after that
*The* *first* *one* , the brilliant guy as expected became an engineer. He gave Indian engineering services exam, was chosen as class one officer. He became chief of Indian railways later.
*Second* *one* graduated with Physics major and appeared for civil services exam passed and was appointed as the head in the department where the first friend was working at lower level
*Third* *one* didn't bother to study further after school, chose right party at the right time ,fought the election , won ,and became an MP , and later became a cabinet minister and under him was the department where two of his school friends were working.
This is not a fictional story.
*First* *one* is *E* *Shridharan* .. *metro* *man.*
*Second* *one* is *TN* *Sheshan* chief of election commission.
*Third* *one* is *KP* *Unnikrishnan* who got elected five times continuously for lokasabha,and also became a cabinet minister during VP Sings time.
Three friends , same school,same teachers ,destiny chartered different paths
Happiness quotient..???
(translated from original Marathi)
You are already a BJP member. Membership no-1003465046.
ग्रामसभा सदस्य मित्रानो येत्या 15 ऑगस्टच्या ग्रांमसभामध्ये ग्रांमसेवकाकडून माहिती मिळवा हिशेब विचारा
1} मुद्रांक शुल्क वार्षि किती जमा झाला आहे
2}रॉयल्टी किती जमा झाली
3} तेरावा वित्त आयोगांचा निधि किती खर्च झाला
4)चौधावा वित्त आयोगांचा निधि किती खर्च झाला
5)पेसा चा निधि किती व जमा खर्च वार्षीक
6)दंलित वस्ती चा निधि वार्षीक जमा खर्च
6}जनसुविधा आंतरगत निधि
7} ठक्कर बाप्पाअंतरगत निधि
8} तेरा ताळेबंध चा हिशोब व वहया
9} कोण कोणत्या बँक मध्ये खाते आहे ते विचारा नाहीत ते म्हणता 1 किवा 2 परंतू 4 ते 5 बॅक खाते ...........
10}आरोग्य विभाग रेशनिगं विभाग हयाचा आढावा मागवा
10) गांवची घरपट्टी व वसुली किती व थकबाकी किती तो हिशोब घ्या
11} कृषी विभागांकडून सर्व हिशोब व कामाचा तपशिल मागवा
11} ग्रांमपंचायती मार्फत किती कामे केली ते विचारा
12}उदाः जेडपीच्या निधी
13} पंचायतसमितीचा निधी
14}आमदार निधी
15}खासदार निधी
16}विधानपरिषेधेचा निधी
17}पालकमंत्री निधी
18}मुख्यमंत्री निधी
19}सार्वजनिक बांधकांम निधी
20}पंतप्रधान विकास निधी
हि सर्व माहिती येत्या 15 ऑगस्टला विचारा बघा काय
घोळ आहे तो तूमच्या समोर
येईल व गांवच्या ग्रांमपंचायत मध्ये काय चालंय ते कळेल.
गांवच्या विकासासाठी सतर्क रहा.
सर्वानी यावेळी 15 ऑगस्टला ग्रामसभेला आवर्जून उपस्थित रहा व हे प्रश्न विचारा .भविष्यात कोणावर अन्याय होऊ नये वाटत असेल तर जागरूक व्हा , गावकर्याना जागे करा .
14 व्या वित्त आयोगा अंतर्गत सरपंचाने काय विकास आराखडा बनवला अभ्यास करा .चांगले प्रस्ताव सुचवा .जागरूक गाव
अतिशय चांगली माहिती धन्यवाद
*तुमच्या गावासाठी नक्की वाचा*
चौदाव्या वित्त आयोगाद्वारे महाराष्ट्राला १३ हजार ५३२
कोटी रुपये मिळणार आहेत. ही बेसिक ग्रांट असेल. याशिवाय
१५०३ कोटी रुपये परफ़ोर्मन्स ग्रांट असणार आहे. अंदाजे प्रत्येक
*ग्रामपंचायतीला वर्षाला सुमारे 40 ते 50 लाख मिळणे अपेक्षित* आहे हे पैसे याच वर्षात जमा होतील आणि पुढील पाच वर्षे मिळतील. महत्वाचे म्हणजे हे *पैसे डायरेक्ट ग्रामपंचायतींना मिळणार* आहेत. म्हणजे अधेमध्ये कोणीच
असणार नाही. निधीचा विनियोग योग्य पद्धतीने केला तर
पुढच्या वर्षापासून परफ़ोर्मन्स ग्रांट मधून अजून अधिक पैसे
मिळतील. म्हणजे पुढील ५ वर्षे दरवर्षी 40 ते 50 लाख रुपये
मिळतील. याचाच अर्थ *पाच वर्षात ग्रामपंचायतीत सुमारे २ ते ३ कोटी* रुपये मिळतील. हा सर्व निधी खर्च करण्यासाठी कुठल्याही प्रस्तावाची, कुणाच्याही संमतीची गरज नाही.
कुठे कलेक्टर, CEO कडे जायची गरज नाही. जि. प. सदस्य,
पंचायत समिती सदस्य यांच्याही संमतीची गरज नाही.
( थोडेफार प्रशासकीय अपवाद वगळून) फक्त गावकऱ्यांनी
सांगायचे की आम्हाला हे काम करून पाहिजे आहे. बस्स ते काम
ग्रामपंचायतीला करावेच लागेल. पण आपणच आपल्याला काय
हवे हे सांगितले नाही तर ग्रामसेवक आणि पदाधिकारी आणि
contractor त्यांना सोयीस्कर कामे करून आणि त्यांचे पर्सेंट
काढून मोकळे होतील. आता पुढचा प्रश्न आहे की हे कसे
करायचे. आता हा निधी कोणत्या कामांवर खर्च करायचा,
कसा खर्च करायचा यासंबंधी स्वतंत्र GR सरकार लवकरच
काढणार आहे. त्यावर सर्वांनी लक्ष ठेवावे. पण तोपर्यंत माझी
सर्वांना विनंती आहे कि त्यांनी आपल्या गावासाठी काय
काय करायचे आहे अश्या कामांची लिस्ट तयार करून ठेवावी.
अगदी गल्लीनिहाय, शेतनिहाय कामाचे नियोजन करून ठेवावे.
अगदी बारीक सारीक कामांचीही यादी करावी. गल्ली, शेत,
सार्वजनिक जागा अशा सर्वांशी संबंधित कामांची यादी
करावी. हे करत असताना सार्वजनिक कामांवर जास्त भर
असावा. अर्थात व्यक्तिगत लाभार्थी देखील घ्यायला हरकत
नाही.
इतर गावकर्यांशी चर्चा करावी. अशा पद्धतीने
आराखडा तयार झाल्यावर ग्रामपंचायतीला सादर करावा
(त्यात वित्त आयोगाच्या निकषांमध्ये बसणारी कामे लगेच
हातात घेता येतिल.). ग्रामपंचायत पदाधिकारी आणि
अधिकारी यांचे सहकार्य मिळेल याची शाश्वती आहेच. पण
ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी (ग्रामसेवक, engineer)
किंवा पदाधिकारी किंवा BDO अशा कोणीही त्याला
काहीही कारण नसताना आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला
तर आधी प्रेमाने आणि प्रेमानेही नाही ऐकले तर मग थोडे वेगळे
उपाय अवलंबावे लागतील. CEO कडे तक्रार करण्यापासून अँटी
करप्शन कडे जाण्याचीही तयारी ठेवावी लागेल. अर्थात अशी
वेळ येणार नाही *कारण तरुण एकत्र आले तर सर्वांचे सहकार्य*
राहीलच . मुख्य म्हणजे कामे हाती घेतल्यानंतर कामे करणाऱ्या
कंत्राटदारांच्या कामावरही लक्ष ठेवावे लागेल.
पदाधिकारी आणि कंत्राटदारांना विश्वासात घेऊन सांगावे
लागेल कि तुमच्या छोट्यामोठ्या प्रशासकीय "Adjustment"
तुम्ही करा पण काम मात्र योग्यच झाले पाहिजे. कारण एका
कामासाठी एकदा मिळालेली ग्रांट पुन्हा मिळत नाही.
त्यामुळे एकदाच पण चांगले काम झाले पाहिजे. गावातील
अनेक कामे पाहिली तर आपल्याला कळेल कि ग्रांट कश्या
वाया गेल्या आहेत. याबाबतीतही आधी प्रेमाने आणि नाही
ऐकले तर "वेगळ्या" मार्गाने काम करून घ्यावे लागेल. यासाठी
सर्व तरुणांना एकत्र राहावे लागेल आणि "कातडी बचाऊ"
धोरण सोडावे लागेल. या सर्व नियोजनासाठी आणि
ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी
सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्वांनी गावाला दोन दिवस
एकत्र मिटिंग करावी लागेल. ताकदीने काम करावे लागेल.
संग्रामसाॅफ्ट प्रणालीवर आपल्याला ONLINE ग्रामपंचायतीचे
जमा खर्च पाहता येतात. चला 14 व्या वित्त आयोगाचे पैसे
वापरुन आपण आपल्या गावाचे भविष्य बदलू. नवभारताचे
निर्माण करु. स्वातंत्र्य सैनिकांनी प्राण दिले..आजही सैनिक
सीमेवर प्राण देत आहेत..मग आपण एवढेही करु नये का..आपल्या
खेड्यापाड्यातील मित्रांना हा मेसेज आणि सोबतचा GR
फॉरवर्ड करा आणि देशाला, महाराष्ट्राला अग्रेसर
बनवा...जयहिंद..जय महाराष्ट्र..
💐 💐 💐 💐 💐 💐 💐 💐
वाचल्याबद्दल धन्यवाद आता यानुसार गावच्या
विकासासाठी हातभार लावावा
GR अलेला आहे कदाचित तुमच्या ग्रामसेवक यांच्याशी चर्चा
करून घ्यावी............................
आराखडा बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे सहभागी व्हा
16/07/2017
इथे कोणीही धुतलेल्या तांदळाचे नाही ,तेव्हा कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करणे बरोबर नाही
My 12 years of s*x life with Indira Gandhi came to an end after I saw her with another man behind the curtain: M.O Mathai My 12 years of s*x life with Indira Gandhi came to an end after I saw her with another man behind the curtain: M.O Mathai
: कसे करायचे हे लिंकींग
/incometaxindiaefiling.gov.in
: या साईड वर जावुन आधार लिंक वर जाणे
🔰 महाराट्र पोलिस 🔰
तुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर ?...
असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल?
त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत
करण्यासाठी ही माहिती देत आहोत.
ती नीट वाचा आणि बिनधास्त रहा.
तुम्हीच तुमचा मोबाइल शोधून काढा.
☑१. तुमच्या मोबाइलवर डायल
करा * #06 #
☑२. तुम्हाला आएमईआयचा (IMEI) १५ अंकी नंबर मिळेल. हा नंबर महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.
☑३. तुमचा मोबाइल चोरीला गेला तर हा १५ अंकी नंबर महत्वाची भूमिका बजावणार आहे.
☑४. मोबाइल हरवला असेल किंवा
चोरीला गेला तर [email protected] वर
मेल करा. यामध्ये आयएमईआय (IMEI) नंबर द्या.
☑५. मोबाइल हरवला तर
तुम्हाला पोलिसात जाण्याची गरज नाही.
☑६. [email protected] वर मेल केल्यानंतर माहिती मिळेल.
☑७. IMEI नंबर वरून २४ तासात
आपला मोबाइल सिम चेंज केले असेल
तरी ट्रेस होईल. मोबाइलचे सध्य
ठिकाण समजेल.
☑८. [email protected] वर तुमचे नाव, पत्ता, मोबाइल मॉडेल, मेड इन,
शेवटचा वापरलेला सिम नंबर, तुमचा मेल आयडी, आएमईआय नंबर आवश्यक आहे.
मित्रांनो Share करा
सर्वांना कळू दे...
🇮🇳
महाराष्ट्र पोलिस
मराठी आहात! मग ह्या गोष्टी लक्ष्यात असुद्या!
1) झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच मी माझी झाशी देणार नाही असे म्हटले आहे.
2) रशिया,ऑस्ट्रेलिया सह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.
3) हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात.
4) कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ वैद्य विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.
5) मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.
6) मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.
7) संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.
8) महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.
9) देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.
10) सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये
मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यां चा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.
11)पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते.तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर होती. आज मराठीचे स्थान दहावे आहे.
मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल!
मित्रांनो तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतो कि या पोस्टला अभिमानाने शेअर करा!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
रस्ते,पिकविमा ,कापूस अनुदान, जलयुक्त शिवार, नवे बस स्थानक, पंचायत समिती इमारती, पोलीस स्टेशन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
*Get Your Bank Mini Statements on Your Mobile Without the Internet*
Dial * 99 # to do basic Banking instantly. One can check balance for accounts, mini statement where the mobile number is registered & no internet required. Below are the direct codes for banks:
* 99* 41 #-State Bank of India
* 99* 42 #- Punjab National Bank
* 99* 43 #-HDFC Bank
* 99* 44 #-ICICI Bank
* 99* 45 #-AXIS Bank
* 99* 46 #-Canara Bank
* 99* 47 #- Bank Of India
* 99* 48 #-Bank of Baroda
* 99* 49 #-IDBI Bank
* 99* 50 #-Union Bank of India
* 99* 51 #-Central Bank of India
* 99* 52 #-India Overseas Bank
* 99* 53 #-Oriental Bank of Commerce
* 99* 54 #-Allahabad Bank
* 99* 55 #-Syndicate Bank
* 99* 56 #-UCO Bank
* 99* 57 #-Corporation Bank
* 99* 58 #- Indian Bank
* 99* 59 #-Andhra Bank
* 99* 60 #- State Bank Of Hyderabad
* 99* 61 #- Bank of Maharashtra
* 99* 62 #- State Bank of Patiala
* 99* 63 #- United Bank of India
* 99* 64 #-Vijaya Bank
* 99* 65 #-Dena Bank
* 99* 66 #-Yes Bank
* 99* 67 #-State Bank of Travancore
* 99* 68 #-Kotak Mahindra Bank
* 99* 69 #-IndusInd Bank
* 99* 70 #- State Bank of Bikaner and Jaipur
* 99* 71 #- Punjab and Sind Bank
* 99* 72 #-Federal Bank
* 99* 73 #-State Bank of Mysore
* 99* 74 #-South Indian Bank
* 99* 75 #-Karur Vysya Bank
* 99* 76 #-Karnataka Bank
* 99* 77 #-Tamilnad Mercantile Bank
* 99* 78 #-DCB Bank
* 99* 79 #- Ratnakar Bank
* 99* 80 #-Nainital Bank
* 99* 81 #-Janata Sahakari Bank
* 99* 82 #-Mehsana Urban Co-Operative Bank
* 99* 83 #-NKGSB Bank
* 99* 84 #-Saraswat Bank
* 99* 85 #-Apna Sahakari Bank
* 99* 86 #-Bhartiya Mahila Bank
* 99* 87 #- Abhyudaya Co-Operative Bank
* 99* 88 #-Punjab & Maharashtra Co-operative Bank
* 99* 89 #-Hasti Co-Operative Bank
* 99* 90 #- Gujarat State Co-Operative Bank
* 99* 91 #- Kalupur Commercial Co-Operative Bank.
Also, u can dial * 99* 99 # to know your Aadhaar linking and Over Draft Status.
☝🏼 *Most useful message..*
प्रिय संरपंच उपसंरपंच व ग्रां पं संदस्य मित्रानो येत्या 15 ऑगस्टच्या ग्रांमसभामध्ये ग्रांमसेवकाकडून माहिती मिळवा हिशेब विचारा
1} मुद्रांक शुल्क वार्षि किती जमा झाला आहे
2}रॉयल्टी किती जमा झाली
3} तेरावा वित्त आयोगांचा निधि किती खर्च झाला
4)चौधावा वित्त आयोगांचा निधि किती खर्च झाला
5)पेसा चा निधि किती व जमा खर्च वार्षीक
6)दंलित वस्ती चा निधि वार्षीक जमा खर्च
6}जनसुविधा आंतरगत निधि
7} ठक्कर बाप्पाअंतरगत निधि
8} तेरा ताळेबंध चा हिशोब व वहया
9} कोण कोणत्या बँक मध्ये खाते आहे ते विचारा नाहीत ते म्हाणता 1 किवा 2 परंतू 4ते 5 सरकरी बॅक खाते आसतत
10}आरोग्य विभाग रेशनिगं विभाग हयाचा आढावा मागवा
10) गांवची घरपट्टी व वसुली किती व थकबाकी किती तो हिशोब घ्या
11} कृषी विभागांकडून सर्व हिशोब व कामाचा तपशिल मागवा
11} ग्रांमपंचायती मार्फत किती कामे केली ते विचारा
12}उदाः जेडपीच्या निधी
13} पंचायतसमितीचा निधी
14}आमदार निधी
15}खासदार निधी
16}विधानपरिषेधेचा निधी
17}पालकमंत्री निधी
18}मुख्यमंत्री निधी
19}सार्वजनिक बांधकांम निधी
20}पंतप्रधान विकास निधी
हि सर्व माहिती येत्या 15 ऑगस्टला विचारा बघा काय
घोळ आहे तो तूमच्या समोर
येईल व गांवच्या ग्रांमपंचायत मध्ये काय चालंय ते कळल
*🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Website
Address
Pune
411014