Sukhayan

Sukhayan

Share

सुखायन हा संगीत, नाटक, साहित्य आदि कला?

17/09/2026

सुखायन प्रस्तुत MATTERS THAT MATTER मुलाखत मालिकेअंतर्गत ‘मराठीचं ऋण आणि भाषकांची कर्तव्ये — भाग ३’ हा विशेष संवाद शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झाला.

या संवादात धनवंती हर्डीकर, माजी विद्यासचिव, बालभारती यांनी मराठी भाषा, भाषा धोरण, शैक्षणिक धोरण, त्यांची अंमलबजावणी आणि मराठीच्या भवितव्यासाठी भाषकांची भूमिका यांवर विचार मांडले.

तसेच, कार्यक्रमाला सहभाग नोंदविणाऱ्या सर्व रसिकांचे, भाषाप्रेमींचे आणि मित्रपरिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद!

आपण संपूर्ण मुलाखत नक्की पाहा
आणि
मराठी भाषेच्या वर्तमानाचा आणि भवितव्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकापर्यंत हा संवाद पोहोचू द्या.

#मराठी_भाषा #भाषा_संवर्धन #मराठी

10/09/2026

झूम लिंक:
https://us06web.zoom.us/j/6446289511

🗓️ शनिवार, १२ सप्टेंबर २०२६
🕓 सायंकाळी ४.०० वाजता

सुखायन प्रस्तुत

MATTERS THAT MATTER

मुलाखत मालिकेअंतर्गत

मराठीचं ऋण आणि भाषकांची कर्तव्ये — भाग ३

🎙️ संवादक:
धनवंती हर्डीकर
माजी विद्यासचिव, बालभारती

मराठी भाषा, भाषा धोरण व शैक्षणिक धोरण आणि त्यांचा भाषेच्या विकासावर होणारा परिणाम

📍 Zoom द्वारे

सुखायनच्या Matters That Matter या मुलाखत मालिकेतील या महत्त्वपूर्ण संवादात मराठी भाषेचे वर्तमान, भाषा धोरण, शैक्षणिक धोरण, त्यांची अंमलबजावणी आणि मराठीच्या भवितव्यासाठी भाषकांची भूमिका यावर विचारमंथन होणार आहे.

आपणही या संवादात सहभागी व्हा.

🔗 Zoom Meeting:
https://us06web.zoom.us/j/6446289511

08/09/2026

सुखायन प्रस्तुत
मॅटर्स दॅट मॅटर
मुलाखत मालिकेअंतर्गत

मराठीचं ऋण आणि भाषकांची कर्तव्ये — भाग ३

मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही;
ती आपल्या समाजाची, संस्कृतीची आणि विचारविश्वाची ओळख आहे.

पण आज मराठीचे भवितव्य, तिचे शिक्षणातील स्थान, भाषा धोरण आणि त्याची अंमलबजावणी यांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत.

या पार्श्वभूमीवर मराठी भाषा, भाषा धोरण आणि शैक्षणिक धोरण यांचा भाषेच्या विकासावर होणारा परिणाम, तसेच मराठीच्या भवितव्यासाठी भाषकांची भूमिका आणि कर्तव्ये यावर एक महत्त्वपूर्ण संवाद

🎙️ धनवंती हर्डीकर
माजी विद्यासचिव, बालभारती

🗓️ शनिवार, १२ सप्टेंबर २०२६
🕓 सायंकाळी ४.०० वाजता
📍 झूम मीटिंग:
https://us06web.zoom.us/j/6446289511

सुखायनच्या Matters That Matter या मुलाखत मालिकेतील या संवादात नक्की सहभागी व्हा.

आपणही या विचारसंवादात सहभागी व्हा.

#मराठीचंऋण #मराठीभाषा #भाषाधोरण #शैक्षणिकधोरण #मराठी #भाषकांचीकर्तव्ये

17/08/2026

मराठीचं ऋण आणि भाषकांची कर्तव्ये – भाग २

‘Matters That Matter’ या मुलाखत मालिकेअंतर्गत ज्येष्ठ संवादशास्त्र तज्ज्ञ आणि मराठीचे अभ्यासक श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याशी ‘मराठीचं ऋण आणि भाषकांची कर्तव्ये – भाग २’ या विषयावर संवाद साधला.

मराठी भाषेचे वर्तमान, भविष्य, भाषकांची जबाबदारी आणि समाजातील मराठीचे स्थान अशा विविध पैलूंवर या संवादातून सखोल विचारमंथन झाले.

मराठीच्या भवितव्याची चिंता करण्यापेक्षा, तिच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे.
आपण ही मुलाखत नक्की ऐका...
संपूर्ण मुलाखत ऐकण्याकरता लिंक वर क्लिक करा.
https://youtu.be/XozvJha8-9c?si=rUGh5Fi0U_aQHKgD

#मराठी #मराठीभाषा मराठीचं_ऋण MarathiLanguage ShripadBhalchandraJoshi संवाद मराठीचं_भवितव्य

12/08/2026

11/08/2026

‘Matters That Matter’ या मुलाखत मालिकेअंतर्गत ज्येष्ठ संवादशास्त्र तज्ज्ञ आणि मराठीचे अभ्यासक श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याशी ‘मराठीचं ऋण आणि भाषकांची कर्तव्ये – भाग २’ या विषयावर अर्थपूर्ण आणि विचारप्रवर्तक संवाद रंगला.

#मराठी #मराठीभाषा #मराठीचं_ऋण #संवाद #मराठीचं_भवितव्य Part 90

11/08/2026

मराठीचं ऋण आणि भाषकांची कर्तव्ये – भाग २

‘Matters That Matter’ या मुलाखत मालिकेअंतर्गत ज्येष्ठ संवादशास्त्र तज्ज्ञ आणि मराठीचे अभ्यासक श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याशी ‘मराठीचं ऋण आणि भाषकांची कर्तव्ये – भाग २’ या विषयावर अर्थपूर्ण आणि विचारप्रवर्तक संवाद रंगला.

मराठी भाषेचे वर्तमान, भविष्य, भाषकांची जबाबदारी आणि समाजातील मराठीचे स्थान अशा विविध पैलूंवर या संवादातून सखोल विचारमंथन झाले.

मराठीच्या भवितव्याची चिंता करण्यापेक्षा, तिच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे.
आपण ही मुलाखत नक्की ऐका...

#मराठी #मराठीभाषा #मराठीचं_ऋण #संवाद #मराठीचं_भवितव्य Part 109

11/08/2026

मराठीचं ऋण आणि भाषकांची कर्तव्ये – भाग २

‘Matters That Matter’ या मुलाखत मालिकेअंतर्गत ज्येष्ठ संवादशास्त्र तज्ज्ञ आणि मराठीचे अभ्यासक श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याशी ‘मराठीचं ऋण आणि भाषकांची कर्तव्ये – भाग २’ या विषयावर अर्थपूर्ण आणि विचारप्रवर्तक संवाद रंगला.

मराठी भाषेचे वर्तमान, भविष्य, भाषकांची जबाबदारी आणि समाजातील मराठीचे स्थान अशा विविध पैलूंवर या संवादातून सखोल विचारमंथन झाले.

मराठीच्या भवितव्याची चिंता करण्यापेक्षा, तिच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे.
आपण ही मुलाखत नक्की ऐका...

#मराठी #मराठीभाषा #मराठीचं_ऋण #संवाद #मराठीचं_भवितव्य Part 99

11/08/2026

मराठीचं ऋण आणि भाषकांची कर्तव्ये – भाग २

‘Matters That Matter’ या मुलाखत मालिकेअंतर्गत ज्येष्ठ संवादशास्त्र तज्ज्ञ आणि मराठीचे अभ्यासक श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याशी ‘मराठीचं ऋण आणि भाषकांची कर्तव्ये – भाग २’ या विषयावर अर्थपूर्ण आणि विचारप्रवर्तक संवाद रंगला.

मराठी भाषेचे वर्तमान, भविष्य, भाषकांची जबाबदारी आणि समाजातील मराठीचे स्थान अशा विविध पैलूंवर या संवादातून सखोल विचारमंथन झाले.

मराठीच्या भवितव्याची चिंता करण्यापेक्षा, तिच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे.
आपण ही मुलाखत नक्की ऐका...

#मराठी #मराठीभाषा #मराठीचं_ऋण #संवाद #मराठीचं_भवितव्य Part 56

Telephone

Address

D-606, Solitaire Co-Operative Society, Dhanori-Lohgaon Road, Dhanori
Pune
411015

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sukhayan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.