MindMatrix
Official Corporate Account
� Unlock your potential with our tailored courses.
14/05/2026
ज्यांच्या शौर्याने मोगल साम्राज्य हादरलं,
ज्यांच्या धर्मनिष्ठेने हिंदवी स्वराज्य अधिक तेजस्वी झालं,
त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना
मानाचा मुजरा! 🚩
स्वाभिमान, पराक्रम आणि बलिदानाची
अजरामर ओळख म्हणजे शंभूराजे
छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त
शिवमय शुभेच्छा! 🚩
01/05/2026
गर्व, परंपरा आणि यशाची ओळख – आपला महाराष्ट्र! 🚩
ज्ञान, संस्कार आणि प्रगतीच्या वाटेवर सतत पुढे जाणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
#महाराष्ट्रदिन #जयमहाराष्ट्र
Category
Address
Pune
Pune