Prafull Dindorkar
DM me for your Photography needs !!! Portraits | Candids | Engagement | Wedding | Street
Capture n
14/09/2024
पुण्यातील मानाचा पाचवा गणपती !
केसरीवाडा गणपती !
.gannu
12/09/2024
पुण्यातील मानाचा चौथा गणपती !
तुळशीबाग गणपती !
.gannu
11/09/2024
पुण्यातील मानाचा तिसरा गणपती !
गुरुजी तालीम गणपती !
#गणपती #बाप्पामोरया❤️ #मंगलमूर्ती
10/09/2024
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती
तांबडी जोगेश्वरी गणपती (ग्रामदेवता)
09/09/2024
पुण्यातील मानाचा पहिला गणपती
कसबा गणपती (ग्रामदैवत)
देखावा : श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक
09/09/2024
पुण्यातील मानाचा पहिला गणपती
कसबा गणपती (ग्रामदैवत)
25/02/2024
गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे.
हे मंदिर पुरातन [[भूमिज स्थापत्यशैली|बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे.
हे मंदिर अत्यंत सुंदर असून एकदातरी आवर्जून पहावे असे आहे.
05/02/2024
काल म्हणजेच दि. ०४/०२/२०२४ रविवार नाशिकात प्राचीन गोराराम मंदिर परिसरात जेथे श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड यांचे संपर्क कार्यालय आहेत तेथील परिसरात या दोघी बहिणींची चित्रकला पाहण्याचा योग आला.
काय अत्यंत सुंदर कला आहे ही. श्री समर्थ सुध्दा दासबोधात सांगताना म्हणतात,
रघुनाथ स्मरोनि कार्य करावे । ते तत्काळचि सिद्धी पावें।
कर्ता राम हे असावें । अभ्यांतरी ॥ (३.८.३३)
जय जय रघुवीर समर्थ !!!
09/01/2024
“Every love song is about you and me.”
😘💕
20/12/2023
Keep calm and travel on. 😘💯
19/11/2023
Heartbreak 💔😭
19/11/2023
Well deserve🥺🤞
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Sinhagad Road
Pune
411041