Dharmashree
Vedaha Sarva Hitarthaya
(Vedas are for the liberation of all)
The most ancient literature in this universe is related to Vedic sciences.
Veda is the foundation stone of Indian culture. The arduous task of conservation of Vedic literature by learning the scriptures by heart and by following the pious lifestyle has been going on in this country since time immemorial. However, in today’s modern times, this divine science of knowledge is experiencing nonchalance and cold-shouldering from the government as well as the society. It is for
08/11/2025
🚩 श्रीदत्तात्रेय चरित्र समजून घेऊया...
श्रीदत्तमाहात्म्य चिंतन वर्ग (ऑनलाइन)
26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर, 2025
◻️मार्गदर्शक : मा. श्री. प्रणव गोखले (प्रख्यात वक्ते, प्रवचनकार, संस्कृत आणि धर्मशास्त्र विद्वान)
सर्व दत्तभक्त आणि विशेषतः महिला भगिनी यांना श्रीदत्त चरित्राचे अंतरंग जाणून घेण्याची संधी... प्रमाणपत्र मिळणार...
👉ऑनलाईन नोंदणी:
https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/dattamahatmya
श्रीदत्त जयंती 2025 निमित्ताने, दत्त भक्तांसाठी, पारायण करणाऱ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी श्रीदत्तात्रेय चरित्र शास्त्रशुद्धरित्या समजून घेता यावे म्हणून या चिंतनवर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कोणतीही उपासना किंवा अनुष्ठान नीट समजून केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी मिळते असे शास्त्र सांगते...
🗓️ 26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर, 2025
🕗 संध्या. 8 ते 9
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
◽ देणगी मूल्य : रु. 1200/-
◽चिंतनवर्गातील विषय:
🚩श्रीदत्त संप्रदायाची ओळख
🚩श्रीदत्त महात्म्य ग्रंथ ओळख
🚩श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंहसरस्वती आणि प. पू. वासुदेवानंद सरस्वती
🚩श्री परशुराम आणि कार्तवीर्य सहस्रार्जून
🚩 अलर्क आणि मदालसा यांची कहाणी
🚩मंत्रमहात्म्य, बीजाक्षरे आणि स्तोत्रे
🚩 श्रीदत्तभक्ती रहस्य
🚩 श्री दत्तात्रेयांचे योगमार्ग
🚩 विविध अनुष्ठाने आणि व्रत वैकल्ये
🚩 साधकांच्या अनुभूती
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व चिंतनवर्गाचे रेकॉर्डिंग मिळेल.
✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
7066251262
👉 हा संदेश आपले बांधव, सर्व दत्त भक्त, आपले नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
04/09/2025
नवरात्री निमित्ताने...
विश्व मंदिर परिषद सादर करीत आहे एक विशेष ऑनलाईन प्रवचनमाला
🚩देवी महात्म्य अर्थात दुर्गा सप्तशती दुर्गा (चंडी पाठ)
▫️मार्गदर्शक : प्रा.प्रणव गोखले (प्रख्यात वक्ते, प्रवचनकार, संस्कृत व धर्मशास्त्र विद्वान)
👉नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/saptshati
🗓️ 22 ते 30 सप्टेंबर 2025 (9 दिवस )
⏱️ सकाळी 8 ते 9
✔️रेकॉर्डिंग उपलब्ध
मार्कंडेय पुराणांमध्ये देवी महात्म्याचे वर्णन केलेले आहे. आदिशक्ती दुर्गा मातेच्या स्वरूपाचे आणि पराक्रमाचे वर्णन यामध्ये आलेले आहे. हिंदू धर्म परंपरातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे देवी महात्म्य हा ग्रंथ आहे. यामध्ये एकूण 13 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. मधु , कैटभ ,महिषासुर अशा राक्षसांबरोबर दुर्गादेवीचे युद्ध आणि त्यातून राक्षसांचा मृत्यू असे याचे स्वरूप आहे. दुर्गा देवीला महिषासुरमर्दिनी असे म्हटले आहे. देवी महात्म्यमध्ये दैवी शक्तीला स्त्री रूपामध्ये पाहिलेले आहे आणि तिने या पृथ्वीची कशी रचना केली आहे याचे मनोहरी वर्णन केले आहे. संपूर्ण ब्रम्हांडाची निर्माती देवी असून तिने सप्तमातृका - सप्तमातांच्या सहायाने ही निर्मिती केली आहे. धर्माचे रक्षण केले आहे. त्याचे वर्णन देवी महात्म्यांमध्ये आहे . यामध्ये देवी एक भयंकर सिंहावर आरुढ झालेली असून तिला अनेक हात आहेत, प्रत्येक हातामध्ये तिने शस्त्र धारण केलेले आहे, असे वर्णन आहे . शंकरांची पत्नी महादेवी पार्वती अर्थात दुर्गा यांना धर्माचे रक्षण करणारी सर्वोच्च, सर्वशक्तीमान शक्ती म्हणून अत्यंत पूज्य मानले गेले आहे .
नवरात्रीमध्ये देवी महात्म्याचे श्रवण करणे आणि ते समजून घेणे अत्यंत पुण्यदायी आहे अशी श्रद्धा आहे. प्राध्यापक प्रणव गोखले यांच्या ओजस्वी आणि रसाळ वाणी मध्ये देवी महात्म्य समजून घेणे ही एक अतिशय आनंददायी अशी अनुभूति आहे.
◽देणगी मूल्य : रु. 555/-
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/saptshati
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅सर्व सहभागींना रेकॉर्डिंग मिळेल.
📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
08/05/2025
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाइन अभ्यासवर्ग
🚩 श्रीमद् भगवदगीता अभ्यास व चिंतन वर्ग (ऑनलाईन)
15 मे ते 11 जून, 2025
👉ऑनलाईन नोंदणी करा:
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/bhagwadgeeta
◻️ मार्गदर्शक : डॉ. अवंतिकाताई टोळे (संस्कृतच्या व्यासंगी विद्वान, प्रख्यात विदुषी, प्रवचनकार आणि कीर्तनकार)
जीवन जगण्यास सर्व प्रकारे मार्गदर्शन करणारी, जीवनामध्ये प्रत्येक संघर्षामध्ये आपल्याला मार्ग दाखवणारी आणि निःश्रेयस अभ्युदय असा जीवनाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मित्राप्रमाणे आपल्याला प्रत्येक वेळी सहाय्य करणारी श्रीमद् भगवद्गीता... प्रत्यक्ष रणांगणावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता..... प्रत्येकाला विजय पथावर नेणारी गीता...
आपल्या सगळ्यांना भगवद्गीता ग्रंथ ऐकून माहित आहे. पण तो अभ्यासण्याची कधी संधी मिळालेली नाही. संपूर्ण विश्वात मान्यता पावलेला ग्रंथ आपण अजूनही अभ्यासलेला नाही. म्हणूनच विश्व मंदिर परिषद सादर करीत आहे ऑनलाइन अभ्यासक्रम श्रीमद् भगवद्गीता...
संस्कृतच्या व्यासंगी विद्वान, प्रख्यात विदुषी, प्रवचनकार आणि कीर्तनकार डॉ. अवंतिका ताई टोळे आपल्या रसाळ वाणीतून भगवद्गीता आपल्यासमोर सहज सोप्या शैलीमध्ये उलगडून दाखवणार आहेत... त्यातील विचार आणि तत्त्वे आपल्यासमोर मांडणार आहे. आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत, आपल्या शंकांचे समाधान करणार आहेत. भगवद्गीतेची आजच्या काळातील आपल्या जीवनातील उपयुक्तता समजून सांगणार आहेत.
प्रत्येक भारतीयाने भगवद्गीता वाचली पाहिजे, समजून उमजून घेतली पाहिजे. ज्ञानाचे परिपूर्ण वैश्विक भांडार भगवद्गीतेमध्ये आहे. त्या ज्ञानाचा उपयोग करून आपले जीवन यशस्वी, सुखी, समाधान बनवावे यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष, सर्वजण या ऑनलाइन अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकतात.
🗓️ 15 मे ते 11 जून, 2025
🕗 सोम ते शनि रोज सकाळी 7.45 ते 9
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
✅ या अभ्यासक्रमात आपण काय शिकाल?:
▫️ सत्र 01 - भगवत गीतेचा परिचय आणि वेदांताची संकल्पना
▫️ सत्र 02 - अर्जुनविषाद योग
▫️ सत्र 02 व 04 - सांख्य योग
▫️ सत्र 05 व 06 - कर्म योग
▫️ सत्र 07 - ज्ञानकर्मसंन्यास योग
▫️ सत्र 08 व 09 - कर्मसंन्यास योग
▫️ सत्र 10 व 11 - आत्मसंयम योग
▫️ सत्र 12 - ज्ञानविज्ञान योग
▫️ सत्र 13 - अक्षरब्रह्म योग
▫️ सत्र 14 - राजविद्या - राजगुह्य योग
▫️ सत्र 15 - विभूती योग
▫️ सत्र 16 - विश्वरूपदर्शन योग
▫️ सत्र 17 - भक्ति योग
▫️ सत्र 18 - क्षेत्र - क्षेत्रज्ञ विभाग योग
▫️ सत्र 19 - गुणत्रय विभाग योग
▫️ सत्र 20 - पुरुषोत्तम योग
▫️ सत्र 21 - दैवसुरसंपत्ती विभाग
▫️ सत्र 22 - श्रद्धात्रयविभाग
▫️ सत्र 23 व 24 - मोक्षसंन्यास योग आणि समारोप
🔶 अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :
✔️ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✔️ ऑनलाईन वर्ग – Zoom द्वारे
✔️ सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार
✔️ सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र
👉सहभाग शुल्क : रु. 3000/-
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा.
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/bhagwadgeeta
▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅ मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
संपर्क : 7066250362
व्हॉट्सॲप : 7066251262
विश्व मराठी परिषद
⏩ 👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
13/11/2024
गुरुचरित्र समजून घेऊ या...
🚩श्रीगुरुचरित्र चिंतन वर्ग (ऑनलाईन)
5 ते 12 डिसेंबर, 2024
👉ऑनलाईन नोंदणी:
https://www.vishwamandirparishad.org/karyshala/gurucharitra
◻️मार्गदर्शक : प्रा. प्रणव गोखले (प्रख्यात वक्ते, प्रवचनकार, संस्कृत आणि धर्मशास्त्र विद्वान)
सर्व दत्त भक्त आणि विशेषतः महिला भगिनी यांना श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे अंतरंग जाणून घेण्याची संधी... प्रमाणपत्र मिळणार...
श्रीदत्त जयंती 2024 निमित्ताने दत्त भक्तांसाठी, गुरुचरित्राचे पारायण करणाऱ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी श्रीगुरुचरित्र शास्त्रशुद्धरीत्या समजून घेता यावे म्हणून या अभ्यासवर्गाचे आयोजन केले आहे. कोणतीही उपासना किंवा अनुष्ठान नीट समजून समजून केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी मिळते असे शास्त्र सांगते.
कलियुगातील उपास्य देवता श्रीदत्तात्रेय ही आहे. केवळ संकल्पाने आणि प्रार्थनेने भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे दैवत म्हणजे श्रीदत्तात्रेय हे दैवत आहे. त्यांना स्मर्तृगामी असे म्हटले जाते. दत्त संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा, प्रासादिक आणि फलदायी असा ग्रंथ म्हणजे श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हटले जाते. त्याचे माहात्म्य अपरंपार आहे. गेली शेकडो वर्षे हजारो भाविक भक्त नित्यनियमाने त्याचे पारायण करतात. श्रीगुरुचरित्राच्या विलक्षण अनुभूती हजारो लोकांनी घेतलेल्या आहेत. या ग्रंथामध्ये एक मंत्रगर्भ सामर्थ्य आहे. आपल्या पैकी अनेकांना श्री या ग्रंथाची माहिती असते. त्याचे पारायण ही केलेले असते. मात्र त्याचा अभ्यास नसतो. त्याची शास्त्रशुद्ध बैठक नसते. श्रीगुरुचरित्राबद्दल आणि त्याच्या पारायणाबद्दल अनेक शंका आपल्या मनामध्ये असतात. (उदा. स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये, इ. )
खरंतर हा एक सांप्रदायिक आणि त्वरित फलश्रुती प्रदान करणारा ग्रंथ आहे. त्याचे कर्मकांड, उपासनाकांड आणि भक्तिकांड असे विभाग आहेत. यामध्ये अनेक दैवी मंत्रश्लोक आणि अनुष्ठाने, व्रते यांची माहिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचा शास्त्रशुद्ध रीतीने अभ्यास करावा, म्हणून विश्व मंदिर परिषदेने हा अभ्यासवर्ग आयोजित केला आहे. या अभ्याक्रमाने श्रीगुरूचरित्र ग्रंथ माहात्म्य, त्याचा इतिहास, निर्मिती, उद्देश, त्यातील ज्ञान भांडार, माहात्म्य, पारायण - पठण पद्धती यांचे ज्ञान सहभागी व्यक्तींना मिळेल. अनेक शंकांचे निरसन होईल. अत्यंत प्रसन्न मनाने आणि शुद्ध चित्ताने गुरुचरित्र ग्रंथाचे पठण आणि पारायण करता येईल. त्याची उत्तम अशी फलश्रुती प्राप्त होईल. कोणत्याही व्यक्तीला या अभ्यासक्रमानंतर श्रीगुरुचरित्राचे निःशंक मनाने पठण पारायण करता येईल. त्याच्या जीवनामध्ये श्रीदत्तप्रभूंच्या कृपा आशीर्वादाची अनुभूती प्राप्त होईल. जीवनामध्ये एक नवीन अध्याय सुरू होईल असा विश्वास वाटतो.
◽चिंतनवर्गातील विषय:
✅ श्रीदत्त संप्रदायाची ओळख
✅ श्रीगुरुचरित्र ग्रंथ - इतिहास आणि रचना
✅ श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य
✅ श्रीगुरुचरित्र - कर्मकांड
✅ श्रीगुरुचरित्र - त्रिकांड मांडणी - ( उपासना - भक्ति - ज्ञान )
✅ श्रीगुरुचरित्र पारायणपद्धती आणि त्याचे महत्त्व
✅ श्रीगुरुचरित्र ग्रंथातील मुख्य विचार
✅ श्रीगुरुचरित्राला पाचवा वेद का म्हटले जाते ?
✅ श्रीगुरुचरित्रबाबत प्रश्न आणि शंका
✅ श्रीगुरुचरित्रातील काशी महात्म्य
✅ श्रीगुरुचरित्रातील व्रत वैकल्ये
✅ श्रीगुरुचरित्राचे मंत्रगर्भ सामर्थ्य
✅ साधकांच्या अनुभूती
✅ श्रीगुरुचरित्राचे नवे अवतार
🗓️ दिनांक: 5 ते 12 डिसेंबर, 2024
🕗 वेळ: संध्या. 8 ते 9
◻️कालावधी: रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
◽ देणगी : रु. 1200/-
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.vishwamandirparishad.org/karyshala/gurucharitra
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
22/07/2023
कंबोडिया देश की धर्म यात्रा : प.पू. स्वामी श्री गोविंददेव गिरिजी महाराज के परम पावन सानिध्यमें संपन्न होगी।
पूज्य स्वामीजी के अमृत महोत्सव वर्ष 2023-24 के उपलक्ष्य में प्राचीनतम कंबुज देश और विश्व का सबसे बडा मंदिर - अंगकोरवाट विष्णुधाम की धर्मयात्रा 27 नवंबर से 02 दिसंबर 2023 को आयोजित की जा रही है।
भारतीय संस्कृति परंपरा की विदेशी दर्शनस्थली तथा विश्व के सबसे बड़े मंदिर अंगकोरवाट का दर्शन, भ्रमण, सत्संग, जिज्ञासा-समाधान, अंगकोरवाट विष्णुधाम ग्रंथ प्रकाशन, भगवान बुद्ध कथा : प्रवचन, निसर्गरम्य अलौकिक कम्बोडिया की धर्मयात्रा करने का सौभाग्य हम सब के लिए प्राप्त हो रहा है ।
आप इस धर्म यात्रामें 1) मुंबई 2) दिल्ली 3) कोलकाता और 4) सियाम रिप - कंबोडिया में जुड सकते है l
ऑनलाईन पंजीकरण की अंतिम तिथी - 15 ऑगस्ट 2023*
व्हॉटसअपपर विस्तृत जानकारी प्राप्त करने के लिये +91 8421771262 इस क्रमांक पर Cambodia ऐसा मेसेज भेजिए l
आपको विस्तृत जानकारी www.vishwamandirparishad.org/combodiayatra
इस संकेत स्तली पर भी मिल सकती है l ऑनलाईन पंजीकरणभी कर सकते है ।
संपर्क संस्था : *विश्व मंदिर परिषद*, पुणे, 622, जानकी रघुनाथ, पुलाचीवाडी, डेक्कन जिमखाना, Z ब्रीज के पास, पुणे - 411004 ☎️ +91 8421771262
19/12/2021
श्रीदत्त जयंती महोत्सव 2021 वेदश्री तपोवन
18/09/2021
गुजरात टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी, अहमदाबाद
शोध भारत का... बातें भारत की.. भारत के प्राचीन इतिहास और संस्कृति को पुनर्जीवित करने की दिशा में एक कदम...
▪️भारत मे पहली बार यूनिवर्सिटी द्वारा Indian Knowledge Systems पर ऑनलाईन प्रमाणपत्र पाठ्यक्रम शुरू !
https://www.gtu.bhishmaindics.org
जीटीयू ने भारतीय संस्कृति, भारतीय दर्शन, भारतीय विचार, भारतीय विचारधारा, प्राचीन भारतीय ज्ञान, आधुनिक भारतीय सांस्कृतिक दर्शन आदि से संबंधित पाठ्यक्रम / कार्यक्रम चलाने के लिए भारतीय ज्ञान प्रणाली (जीसीआईकेएस) के लिए “धरोहर” नाम से एक जीटीयू केंद्र की स्थापना की है।
धरोहर - जीटीयू सेंटर फॉर इंडियन नॉलेज सिस्टम (जी.सी.आई.के.एस.) - भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज के सहयोग से IACDSC, यूएसए द्वारा अंतरराष्ट्रीय प्रत्यायन प्राप्त संयुक्त प्रमाणन प्रदान करता है।
👉प्रवेश शुरू... ऑनलाईन नामांकन करें...
▪️कुल १२ पाठ्यक्रम :
1) वेदों का अध्ययन
2)प्राचीन वास्तुकला का अध्ययन
3) प्राचीन भारतीय कलाओं का अध्ययन - संगीत, नृत्य, नाटक और चित्रकला
4) पुराणों का अध्ययन
5) कौटिल्य का राजनीति विज्ञान और अर्थशास्त्र का अध्ययन
6) भारतीय संकृती और सभ्यता के वैश्विक पदचिन्हों का अध्ययन
7) उपनिषदों का अध्ययन
8) प्राचीन भारतीय संस्कृति और परंपरा का अध्ययन
9) धर्म और सम्प्रदायोंका अध्ययन
10) प्राचीन भारतीय विज्ञान और तंत्रज्ञान का अध्ययन
11) प्राचीन भारतीय राजाओं और साम्राज्यों का अध्ययन
12) प्राचीन भारतीय अभिजात साहित्य का अध्ययन
अवधी : ३ महिने (अक्तूबर से दिसंबर, २०२१)
शिक्षापद्धती : Zoom Application द्वारा ऑनलाईन लाइव सत्र
छात्रों के लिए रेकॉर्डिंग उपलब्ध होगी
पाठ्यक्रम की भाषा (मिश्र): हिंदी (75%) + अंग्रेजी (25%)
Indian Knowledge Systems के क्षेत्रमें देश विदेशोमें करिअर, व्यवसाव्यापार और वाणिज्य के विपुल अवसर उपलब्ध हैं...
👉प्रवेश के संबंध में पूछताछ के लिये संपर्क करें :
ENGLISH / हिंदी
प्रा. कल्याणी कुलकर्णी : 9699489179
प्रा. तुषार जाधव : 9309545687
गुजराती
डॉ. प्रशांत कुंजाडिया :* 9824252544
प्रा. महेश पांचाळ :* 9099064032
ईमेल : [email protected]
👉व्हाट्सएप पर प्रॉस्पेक्टस पाने के लिए 9175671262 इस नंबर पर “Prospectus IKS” ऐसा व्हाट्सएप मेसेज भेजें
👉नामांकन करने और पाठ्यक्रम के बारें मे अधिक जानकारी पाने के लिए
https://www.gtu.bhishmaindics.org
इस वेबसाइट को भेट दें | ( वेबसाईट हिंदी, अंग्रेजी और गुजराती भाषा में उपलब्ध )
संपर्क:
गुजरात टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी... धरोहर - जीटीयू सेंटर फॉर इंडियन नॉलेज सिस्टम केंद्र (GCIKS) - जीजे एसएच 41, विसैट थ्री रोड्स के पास, निगम नगर, चांदखेडा, अहमदाबाद, गुजरात - 382424
👉इस संदेश को अपने भाइयों और बहनों, रिश्तेदारों, दोस्तों और सहकर्मियों के साथ व्हाट्सएप ग्रुप, फेसबुक और अन्य सोशल मीडिया के माध्यम से जितना हो सके शेयर करें।
वंदे मातरम... भारतमाता की जय..
03/11/2020
SANSKRIT NON-TRANSLATABLES
A Revolutionary book by Rajiv Malhotra and Satyanarayan Dasa Babaji
The process of Sanskritization of English has begun.It will enrich not only English but the global intellectual and cultural consciousness !
Invitation for a Online Launch of a Game-Changing Book !
Friday, 6th November, 20 @ 5.30pm Indian Time on YouTube Live or Facebook Live or Instagram Live
Chief Guests:
•His Holiness Swami Govind Dev Giri Maharaj - Trustee Shri Ram Janmabhoomi Trust Ayodhya
•Shri. Mohanji Bhagwat - Sarsanghchalak of RSS
• Dr.Vijay Bhatkar - Chancellor - Nalanda University
Followed by : Panel Discussion of Eminent Scholars across the Globe
•Smt. Madhu Kishwar
•Dr. Kapil Kapoor
•Dr. Subramanian Swamy
•Dr. Subhash Kak
•Shri. Chamu Krishna Shastri
•Shri. Nikunj Trivedi
•Shri. Arnav Kejariwal
In Presence of both the authors:
•Rajiv Malhotra
•Satyanarayan Dasa Babaji
Please order this book on
👉 https://www.bhishmaindics.org/sanskrit-non-translatables
Regards
Prof. Ksh*tij Patukale
Founder Director - Bhishma School of Indic Studies Pune
Rajiv Malhotra is the Chief Mentor of Bhishma School of Indic Studies.
RSVP - Kamlesh - +91 99678 49273
About The Book
Sanskrit Non-Translatables is a path-breaking and audacious attempt at Sanskritizing the English language. It will strengthen the aura of English language with powerful Sanskrit words. This will carry forward the original and innovative idea of non-translatability of Sanskrit, first introduced in the book, Being Different. For English readers, this should be the starting point of the movement to resist the digestion of Sanskrit into English, by introducing loanwords into their English vocabulary without translation.
The book presents a thorough mechanism of the process of digestion and examines the loss of adhikara for Sanskrit because of translating its core ideas into English. The movement launched by this book will resist this and stop the programs that seek to turn Sanskrit into a dead language by translating all its treasures to render it redundant. It discusses fifty-four non-translatables across various genres that are being commonly mistranslated. It empowers English speakers with the knowledge and arguments to introduce these Sanskrit words into their daily speech with confidence. Every lover of India’s sanskriti will benefit from the book and become a cultural ambassador propagating it through routine communications.
The book will ignite the movement of cultural transformation of the globe.
*Please share this message and invitation image on Facebook, WhatsApp and your social media.*
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the place of worship
Website
Address
Pune